Loknayak - लोकनायक

Loknayak - लोकनायक Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Loknayak - लोकनायक, Media/News Company, Thane.

23/07/2023

ठाकरे - गुलाबराव आमने सामने - आईच्या...

22/07/2023

राजकारण गेलं चूलीत... मी निघून जाईनं.. आमदाराचे भास्यं

22/07/2023

भाई जगतापांच्या वक्तव्याने वातावरण तापले

06/07/2023

ह्या देशाच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक इव्हेन सर्वच प्रकारच्या मुद्द्यांवर सोल्यूशन म्हणजे  #आंबेडकर"...❤🙌🏻 #युगप्रवर्तक...
01/07/2023

ह्या देशाच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक इव्हेन सर्वच प्रकारच्या मुद्द्यांवर सोल्यूशन म्हणजे
#आंबेडकर"...❤🙌🏻
#युगप्रवर्तक ...💙🙌🏻

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेे शेवटचे शब्द​------------------------------------------------------ ​बघा हे वाचून तरी सगळयांच...
28/06/2023

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेे शेवटचे शब्द​
------------------------------------------------------ ​बघा हे वाचून तरी सगळयांचे डोळे उघडतील​ ------------------------------------------------------ ​अशी अपेक्षा करतो​.
----------------------------------------------------
​बाबासाहेब म्हणाले-:​
------------------------
​मी माझ्या संपूर्ण आयुष्यात लढलो, तो फक्त​ ​तुमच्यासाठी​❗ ​तुम्ही​ ​सुखात रहावं म्हणून​.
​यासाठी मी माझ्या संसाराकडे लक्ष नाही दिलं​.
​मी नामवंत विद्यापिठाच्या पदव्या घेऊन आलो​.
​M.A., PH.D., M.SC., D.SC., L.L.B​.
​तेव्हा मला मुंबईच्या हायकोर्टाच्या न्यायाधीशाची नोकरी सरकार देत होतं​, ​पण मी ती नाकारली. का?​ ​कारण मला फक्त तुम्हाला न्याय मिळवून द्यायचं होतं​.
​मी सुद्धा एक मंत्री बनून आरामात आयुष्य जगलो असतो, पण नाही​.
​माझा जन्म झाला होता आराम न करण्यासाठी​.
​मी तुमच्यासाठी गोलमेज परिषदेत भांडलो​.
​महार , मांग ,ढोर, चांभार , सुतार, लोहार, माळी, धनगर, कुणबी, कोळी, या माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी मी लढलो​.
​मी हिंदु धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्विकारला​.
​पण मी माझ्या हिंदु माता-भगिनींसाठी "हिंदु कोड बिल" बनवलं.त्यात मी स्त्रीयांसाठी घटस्फोटाचा अधिकार​ , ​वडीलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान अधिकार दिले​.
​मी तुम्हाला एवढं सगळं दिलं.मी संविधानात SC, ST,OBC, NT यांना आरक्षण दिलं​.
​पण बांधवांनो तुम्ही मला काय दिलंत.तुम्हाला जर मला काय द्यायचं असेल तर एक काम करा​.
​हे , *सर्व बहुजननी​, ​एक व्हा​.
​तुम्ही सर्वांनी एकत्र या​.
​कारण तुम्ही जर एकत्र आलात​ ​तरच तुम्ही पुढील येणाऱ्या संकटांशी सामना करू शकाल​.
​❗एकत्र या​ ❗
​शिक्षण घ्या/ संघटित व्हा /संघर्ष करा​
----------------------------------------------------------- ​हा msg जास्तीत​ ​जास्त शेयर करा नम्र विनंती करतो​
-------------------------------------------------------
🔵 ​युगपुरुष -डॉ.बाबासाहेब आंबेडकर​🔵

Address

Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Loknayak - लोकनायक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share


Other Thane media companies

Show All