आपला माणूस : Aapla Manus

आपला माणूस : Aapla Manus आपला माणूस परिवारात सर्वांचे सहर्ष स्वागत आहे.
आपलं हक्काचं व्यासपीठ . . . . . . .
(2)

मि जय जोंधळे...मित्रांनो मला  माझ्या सोबत जे घडलं ते सांगायचं आहे.मि दुर्गाडी कल्याण ते लकेशोर ग्रीन पलावा अशी ओला बुक क...
27/11/2024

मि जय जोंधळे...
मित्रांनो मला माझ्या सोबत जे घडलं ते सांगायचं आहे.

मि दुर्गाडी कल्याण ते लकेशोर ग्रीन पलावा अशी ओला बुक केली. गाडी क्रमांक - M H -05- 5939
चालकाच नाव - प्रेमचंद गुप्ता अस.

त्याच्या शी मि मराठी मध्ये बोलत होतो पण त्याच मात्र हिंदी मध्ये बोलणं चालु होत. आणी काही प्रश्नाचे उत्तर देत न्हवता त्याला विचारलं किती दिवस झाले महाराष्ट्रा मध्ये मुबंईत राहून तो बोला चाळीशी वर्ष. मि त्याला विचारलं मराठी येत नाही. मग जो तो बोला ते ऐकून माझी तळपायची आग मस्तकात गेली तुमची ही जाईली.
तो मला म्हणाला मराठी शिकायची नाही आणी बोलाची ही नाही. शिकाय ची झाली तर एका वर्षात मराठी शिकू आणी बोलू ही, पण ही आमची भाषा नाही आमचे कितेक लोक इथे म्हातारी होऊन मेली त्यांनी मराठी बोलीच नाही. तो म्हणोतो पुढच्या ने आम्हाला मराठी मध्ये जर बोलं तर आम्ही त्याला उत्तर देत नाही मग पुढचा हिंदीत बोलतो बरोबर.

मग माझा आणी त्याचा वाद पेटला मि त्याला शिव्या घातल्या.
मि त्याला बाहेरच्या राज्यांचं उदहारण दिल तर तो म्हणतो वो क्या उनका बाप भि बोलेगा हिंदी मे जब हम जवाब नही देंगे तो उनको बाप भि बोलेगा.

मित्रांनो ह्या लोकांनी एक विचार पुरवक नियोजन केल आहे आपल्या भाषेला आणि आपल्याला संपवायच.
तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे पुढचा मराठीत समजत नसेल आणि बोलत नसेल तर तुम्ही कृपया करुन हिंदी बोलू नका. पुढच्याला मराठी बोलता येत जरी नसेल तरी मराठी समजलीच पाहिजे.
त्याच्या काना खाली आवाज काढा.
काना खाली मारता जरी नाही आली तरी चालेल पण अश्या लोकांना कडून काही ही घेऊ नका त्यांना आपण पोसतोय म्हणुन ते माजलेत.
हे परप्रांतीय इथेच राहून ह्यांना आपला आणि आपल्या भाषेचा तिरस्कार. इथे आपण चुकतोय आपण साधे पानाने राहून आपण आपल्यालाच संपतोय हे लक्षात ठेवा.

आणी हा हराम खोर माजूरडा भय्या कुठे दिसला तर त्याचा माज उतरवा त्या शिवाय ह्यांना अक्कल येणार नाही जेव्हा याच्या आसपासच्या लोकांना समजेल महाराष्ट्रात कस वागायच आणी कस बोलाच. आपली ताकत दाखवा आणी एक जूट होऊन मराठी वाचवा.
🙏🙏

19/11/2024

कर्ण कितीही चांगला असला तरी त्याच्या विजयाचा फायदा दुर्योधनालाच होणार.
बाकी आपण सर्व ज्ञाते आहात.

#राष्ट्रप्रथम

नका  विकू आपली भूमी !आधी नवी मुंबई, नंतर पनवेल,  उरण, अलिबाग  इथला कार्यक्रम जवळपास संपत आला आहेआत्ता रोहा माणगाव काही व...
07/11/2024

नका विकू आपली भूमी !

आधी नवी मुंबई, नंतर पनवेल, उरण, अलिबाग इथला कार्यक्रम जवळपास संपत आला आहे
आत्ता रोहा माणगाव काही वर्षात खेड दापोली चीपळून, सिंधुदुर्ग ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

पनवेलपासून ३० ते ३५ किमी अंतरावर सुमारे दीडशे एकर जागेवर एका मोठ्या बंगल्याच्या प्रोजेक्टवर मार्केटिंग सल्लागार म्हणून माझी नियुक्ती झाली.

बिल्डरने मला साइटवर भेटायला बोलावले. कोणत्याही प्रोजेक्टचा मार्केटिंग सल्ला देण्याच्या अगोदर मी खूप सखोल अभ्यास करतो. प्रोजेक्टचे लोकेशन, आजूबाजूचे लोक, त्यांचे व्यवसाय, सामाजिक वातावरण, निसर्ग इत्यादी. हे सर्व माहीत होण्यासाठी मी स्थानिक लोकांशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. बिल्डरच्या सहकार्याने गावातील व परिसरातील किमान पन्नास लोकांशी भेट घालून देण्याचे वचन दिले आणि माझे काम सुरू झाले.

माझी भेट कट्ट्यावर बसलेल्या ६० ते ६५ वय असलेल्या राजाराम पाटील या व्यक्तीशी घालून देण्यात आली. तो प्रोजेक्टच्या जमिनीचा मूळ मालक असल्याचे कळताच मला आश्चर्याचा धक्काच बसला.

२० ते २५ वर्षांपूर्वी : चंपकलाल. एक राजस्थानातून अंदाजे २० ते २२ वयाचा मुलगा राजाराम पाटील यांच्या गावात येतो व एक छोटे किराणा मालाचे दुकान सुरू करतो.
राजारामही त्या वेळी तरुण, गावचे सरपंच होते. हळूहळू चंपकलालचा व्यवसाय वाढत गेला. एक-दोन वर्षांत त्याने स्वत:चे दुकान विकत घेतले. पनवेलच्या आसपास अजून चार दुकाने सुरू केली. त्याचे भाऊ व चुलत भाऊ इत्यादींना ती दुकाने चालवण्यास आणले.

चंपकलाल अहोरात्र काम करत होता. राजारामची जमीन होती, उत्पन्न येत होते. राजाराम काही काम न करता ऐशआरामात जीवन जगत होता.
काळ बदलू लागला :

दहा-पंधरा वर्षे निघून गेली. पनवेलच्या आजूबाजूच्या गावांत जमिनीचे दर भलतेच भडकले होते. तोपर्यंत चंपकलालची आजूबाजूच्या गावांत नऊ दुकाने होती. एक-दोन एकर जमीनही त्याने घेतली होती. एक दिवस प्रवास करण्यासाठी व मालाची ने-आण करण्यासाठी चंपकलालने स्कॉर्पिओ गाडी घेतली.

तशी राजारामच्या मनात असूया निर्माण होऊ लागली, पण चंपकलालशी मैत्री होती. निवडणूक व छमछम चैनीसाठी राजारामला चंपकलाल पैशाची मदत करायचा. राजारामने काही एकर शेती विकून स्कॉर्पिओ घेण्याचे मत चंपकलालकडे व्यक्त केले.

चंपकलालने सांगितले की, तुम्ही पाटील आहात. तुम्ही माझ्यापेक्षा चांगली गाडी घ्या. २५ लाखांची फॉर्च्युनर घेण्याचे ठरले. दीडशे एकरांपैकी ५० हजार रुपये प्रति एकरप्रमाणे राजारामने जमीन चंपकला विकली व फॉर्च्युनर गाडी घेतली. चंपकलाल आपले काम, आपली दुकाने चालवत होता.

राजारामचा आपल्या फॉर्च्युनर गाडीतून राजकारण, निवडणुका व छमछमचा नाद चालू होता. अशी हळूहळू राजारामची अधोगती होत गेली.

पुढे चंपकलालने बंगला बाधला. राजारामनेही बंगला बांधण्यासाठी २५ एकर जमीन चंपकलालचा चुलत भाऊ छगनलालला विकली. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या लग्नासाठी काही एकर जमीन विकण्यात आली.

आजची परिस्थिती : आज राजारामकडे दीडशे एकर जमिनीपैकी एकही एकर जमीन नाही. फक्त एक बंगला व गंजत पडलेली फॉर्च्युनर आहे.

राजारामचा मुलगा बी.ए.बी.एड. झाला आहे. तो गावातीलच शेठ चंपकलाल विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी करतो व राजारामला महिन्याला १ हजार रुपये पान व विडीच्या खर्चासाठी देतो आणि राजाराम गावातील एका मंदिराच्या कट्ट्यावर बसून विड्या ओढतोय. गावच्या विकासासाठी चंपकलालने गावातील शाळेला २५ लाखांची देणगी दिली आहे.

गावातील व्यक्तींनी त्याचा मुलगा रोहनलालला सरपंच म्हणून निवडून दिले आहे. रोहनलाल बिल्डर असून त्याचे बेलापूरला मोठे कार्यालय आहे. तो आठवड्यात एखाद्या दिवशी गावात येतो.

प्रोजेक्टचे व्हॅल्यूएशन : एक मार्केटिंग सल्लागार म्हणून मी त्या प्रोजेक्टचे व्हॅल्यूूएशन करू लागलो आणि माझे डोळे पांढरे झाले. प्रति स्वेअर फूट रु. ३,२०० दर काढायचे ठरले. त्यानुसार दीडशे एकराच्या प्रोजेक्टचे व्हॅल्यूएशन खूप मोठे आहे. एक एकरात किमान ६ कोटींचा व्यवसाय होतो. दीडशे एकरांत सुमारे १ हजार कोटींच्या पुढे जाईल. पुढील तीन वर्षांत प्रोजेक्ट तयार होईल. रोहनलाल जे माझे क्लाइंट आहेत त्यांनी सांगितले की, हे १ हजार कोटी वापरून आपण अजून असे बारा प्रोजेक्ट पुढील पाच वर्षांत सुरू करू.

गावातील स्थिती : राजाराम पाटील हे एक उदाहरण झाले. अशा अनेक लोकांनी भविष्याचा विचार न करता आपल्या जमिनी विकून टाकल्या.

रोहनलालसारख्या बिल्डरांनी त्या विकत घेतल्या. स्वत:ला पाटील म्हणणारी मुले कधी व्यापार शिकली नाहीत. थोडी जमीन विकायची, गाडी घ्यायची व चैन करायची.

गावातील बरीच मुले रोहनलालच्या कार्यालयात वॉचमन, क्लार्क, कामगार म्हणून काम करतात. घरामध्ये गावातीलच पाटलांच्या सुना मोलकरणीचे काम करतात.

गणेशोत्सव, शिवजयंती, गावची यात्रा अशा अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांत रोहनलाल सढळ हाताने लाख-दोन लाखांची मदत करत असतो. गावातील पाटलांच्या पोरांची मंडळे आहेत.

रोहनलालकडे कार्यक्रमासाठी देणगी मागण्यासाठी येत असतात. गावातील अशा उत्सवांत रोहनलालची मोठी पोस्टर्स लावलेली असतात.

रोहनलाल आपल्या बेलापूरच्या कार्यालयात दुसर्या गावातील जमीन विकत घेण्याची तयारी करत असतो.

भारतीय संविधान

03/11/2024
03/11/2024

" भाऊबीज "

01/11/2024

काय ते वैभव ... सोहळाच जणू 😍

17/10/2024

शेवटी बोलायचं राहून गेलं . . .

17/10/2024

हल्ली आपले कोणतेही सण म्हटलं की फक्त जोरजोरात DJ बडवायचे आणि नाचायचं बसं . त्या सणाचं सौंदर्य संपवलयं ... आपणचं.

12/10/2024

।। शुभ दसरा ।।

11/10/2024

एकदा नक्की पहा आणि विचार करा.

10/10/2024

“मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन."

जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: "सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला , ती आठवण सांगाल का"?

रतनजी टाटा म्हणाले: "मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला."

पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.

मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं.

त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.

चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हील चेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे 200 मुले होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हील चेअर घेतली.

पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हील चेअर स्वहस्ते द्यावी . मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हील चेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो..जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणु काही कसलातरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले: “तुला आणखी काही हवे आहे का?”

मग मुलाने मला जे उत्तर दिले, त्याने मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला.

मुलाने म्हटले: "मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन."

वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण राहील का?

#कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते.

भारतानं आपलं अनमोल " रतन " गमावलं !
09/10/2024

भारतानं आपलं अनमोल " रतन " गमावलं !

पाळणार का?...QR scan करा, नाव विचारा, कान टोचले आहेत का बघा, भारत माता की जय म्हणतो का बघा, जय श्रीराम म्हणतो का बघा...
09/10/2024

पाळणार का?...QR scan करा, नाव विचारा, कान टोचले आहेत का बघा, भारत माता की जय म्हणतो का बघा, जय श्रीराम म्हणतो का बघा...

05/10/2024

'हां मुझे प्यार हुआ प्यार हुआ, अल्लाह मियाँ..' या गाण्यावर गरबा करून माता राणी आशीर्वाद देईल का ?
आयोजकांना आणि गरबा खेळणाऱ्या हिंदूंना लाज वाटली पाहिजे..
😷

Address

Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपला माणूस : Aapla Manus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share