Aaple Thane

Aaple Thane Information and News of Thane Municipal Corporation Area

।।आग्रहाचे निमंत्रण।।कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे शाखेच्या प्रथमच डिजिटल स्वरूपात 'मालगुंड' दिवाळी अंक प्रकाशित होत आह...
01/11/2023

।।आग्रहाचे निमंत्रण।।

कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे शाखेच्या प्रथमच डिजिटल स्वरूपात 'मालगुंड' दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. अतिशय नाविन्यपूर्ण स्वरूपात ही अक्षर-दीपावली रसिक वाचकांच्या भेटीला येत आहे.
विविध विषयांवरील वैविध्यपूर्ण लेख, कथा, कवितांनी हा अंक समृद्ध झाला आहे. कोमसाप ठाणे शाखेचे अध्यक्ष मनोज वैद्य त्यांनी या अंकाचे संपादन केले आहे.
'मालगुंड' दिवाळी अंकाचे शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मान्यवरांच्या हस्ते आणि रसिकांच्या उपस्थितीतीत प्रकाशन होत आहे.
यावेळी कोमसाप चे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त आणि ज्येष्ठ साहित्यिक संदीप माळवी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किरण नाकती, ज्येष्ठ आरोग्यतज्ज्ञ डॉ. मेधा मेहेंदळे उपस्थित राहतील.
यावेळी 'हॅशटॅग पाऊस' हा पावसावरील कविता, गाणी आणि नृत्याविष्काराचा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विनोद पितळे, डॉ. प्रतीक्षा बोर्डे, गणेश गावखडकर, पंकज पाडाळे आणि नृत्यांगना यांचा त्यात सहभाग असेल.
सर्व रसिक वाचक आणि साहित्यिकांनी या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन संपादक मनोज वैद्य यांनी केले आहे.
🙏🙏🙏

13/09/2023

राष्ट्रीय शिक्षण धोरण
राज्य धोरण समिती

सांस्कृतिक धोरण सदस्य म्हणून..
प्रा.डॉ.प्रदीप ढवळ नियुक्त!
ठाणे शहरात आनंद!

बुध- १३-०९-२३

आपले ठाणे

12/09/2023

ठाणे शहरात मंगळवेढा मुंबई मित्र मंडळ कार्यकारणी सभा संपन्न!

सभेमध्ये नवीन कमिटीही जाहीर!

अधिक माहितीसाठी Follow।Share करा...

सोम - ११-०९-२३

08/09/2023

प्रा. प्रदीप ढवळ यांचा हीरक महोत्सवी वाढदिवस...

पुस्तकतुला उपक्रम! आणि कोमसाप ठाणे शहर शाखेकडून मानपत्र देऊन संपन्न!

अधिक माहितीसाठी Follow।Share करा...

शुक्र - ०८-०९-२३

31/08/2023

निरागस चैतन्याचा खळाळता झरा!

डॉ. प्रा. प्रदीप ढवळ यांच्या हीरक महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने कोमसाप ठाणे शहर शाखेची विशेष प्रस्तुती!

मोठ्या व्यक्तिमत्वाला सलाम करण्याचा..
एक छोटासा प्रयत्न!

गुरू - ३१-०८-२३

28/08/2023

ठाणे शहरात मराठी भाषा व साहित्य सर्वदूर नेण्यासाठी कोमसाप कट्टा या उपक्रमाचे कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते उद्घाटन!

ठाणे शहर अध्यक्ष मनोज वैद्य यांचा पुढाकार!
सोमवार २८ ऑगस्ट २३

21/08/2023

ठाणे महानगरपालिकेचे पहिले मराठी कविता वाचन संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न!

अधिक माहितीसाठी Follow।Share करा...

सोम- २१-०८-२३

21/08/2023

ठाणे शहरात बेकायदा पार्किंगसाठीचे पथकच बेकायदेशीर ?

वाहनचालक विनापरवाना,योग्य पात्रतेचा अधिकारी नाही असे बरेच काही!

हे तर वसुली पथक-चेतन चिटणीस यांची पोलखोल!

अधिक माहितीसाठी Follow।Share करा...

सोम- २१-०८-२३

15/08/2023

ठाण्याच्या कळवा रुग्णालयात,सात महिन्यात१३३६ रुग्णांचा मृत्यू!!

09/08/2023

कोमसाप ठाणे शहर यांची वर्षा साहित्य सहल निसर्गाच्या सानिध्यात संपन्न...

अधिक माहितीसाठी Follow।Share करा...

बुध- ०९-०८-२३

03/08/2023

कोमसाप ठाणे शहराच्यावतीने विष्णूबाग येथे वर्षा साहित्य सहलीचे आयोजन!

सहलीचा आनंद घेण्यासाठी पंकज पाडाळे ९९६७२८४०८१ यांना संपर्क करा!

अधिक माहितीसाठी Follow।Share करा...

गुरु- ०३-०८-२३

28/07/2023

सुप्रसिद्ध लोकनृत्य अभ्यासक सदानंद राणे यांना गुरुपौर्णिमा करून, शिष्यवर्गाने दिली मानवंदना!

कोमसाप ठाणे शहर अध्यक्ष ऍड मनोज वैद्य यांच्या हस्ते भव्य सत्कार!

अधिक माहितीसाठी Follow।Share करा...

शुक्र- २८-०७-२३

21/07/2023
09/07/2023

रोटरी ठाणे जिल्हा प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांची क्रांतिकारी भूमिका!

ठाणे जिल्ह्यातील रोटरी क्लब कामकाजात रोटरीवृद्धीसाठी,आता राज्यभाषा मराठीचा अधिकृत वापर!

अधिक माहितीसाठी Follow।Share करा...

रवि- ०९-०७-२३

15/03/2023

मुंबईत अनिल बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिक्षकांचे आंदोलन!

"एकच मिशन जुनी पेंशन" च्या घोषणांनी शिक्षण निरीक्षक कार्यालय दणाणले!

अधिक माहितीसाठी follow।share बटन दाबायला विसरूनका.

बुध - १५-०३-२३

09/03/2023

कोमसाप ठाणे शहर शाखा व मराठी ग्रंथ संग्रहालय आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात जेष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचे प्रतिपादन!

मराठी भाषा व्यवहारात बोलली पाहिजे!

अधिक माहितीसाठी follow।share बटन दाबायला विसरूनका.

गुरु - ०९-०३-२३

23/02/2023

कोमसाप ठाणे शहर शाखेचा स्तुत्य उपक्रम, ठाणे मनपा शाळेत मराठी भाषेचा जागर!

साहित्य दिंडी यातून विद्यार्थ्यांवर संस्कार... तर उपायुक्त अश्विनी कदम यांनी केले कौतुक!

अधिक माहितीसाठी follow।share बटन दाबायला विसरूनका.

गुरु- २३-०२-२३

13/02/2023

कल्याण-डोंबिवली परिसरात रिक्षा भाडेवाढी संदर्भात काँग्रेस पक्षाने राबविली सह्यांची मोहीम...

अधिक माहितीसाठी follow।share बटन दाबायला विसरूनका.

रवि- १२-०२-२३

12/01/2023

कवी मनीष वाघ यांच्या काव्यसंग्रहाचे पुणे जिह्यातील सासवड येथे प्रकाशन संपन्न!

अधिक माहितीसाठी follow।share बटन दाबायला विसरूनका.

गुरु- १२-०१-२३

11/01/2023

कोकण मराठी साहित्य परिषदेची मागणी; ठाण्याच्या सौंदर्यीकरणात संस्कृतीला स्थान मिळावे!

अधिक माहितीसाठी follow।share बटन दाबायला विसरूनका.

बुध- ११-०१-२३

08/11/2022

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने ठाणे परिसरात स्वच्छता अभियान पार!

अधिक माहितीसाठी follow।share बटन दाबायला विसरूनका.

मंगळ- ०८- ११-२२

02/11/2022

Address

Lodha Luxeria, Majiwada
Thane
400601

Telephone

+918766967401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aaple Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aaple Thane:

Videos

Share