AB Fast

AB Fast AB Fast News

Like & Follow for Latest News Updates

25/12/2024

बदलापूर पूर्व पोलिसांकडून २ अट्टल घरफोड्यांना अटक!

घरफोडीच्या ४ गुन्ह्यांची झाली उकल!

25/12/2024

अंबरनाथच्या सर्वोदय नगर परिसरात पाण्याची समस्या!

युवासेना तालुकाप्रमुख शैलेश भोईर यांची नागरिकांना घेऊन मजीप्रा कार्यालयावर धडक!

25/12/2024

बदलापुरात आज 'अटल संध्या' कार्यक्रम!

भाजपा आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वतीने आयोजन!

गायक सुखविंदर सिंग यांच्या गाण्यांची मेजवानी!

25/12/2024

अंबरनाथच्या साई सेक्शनमधील विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार!

उद्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत होणार प्राणप्रतिष्ठा सोहळा!

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी सुनील शर्मा यांच्या देणगीतून मंदिराचा जीर्णोद्धार!

24/12/2024

उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना

मद्यधुंद कार चालकानं दोन ते तीन वाहनांना उडवलं

अपघातात सुमारे ९ जण जखमी

24/12/2024

उल्हासनगरात बांगलादेशी महिलेला अटक

आठवडाभरात तीन बांग्लादेशींना पोलिसांनी पकडलं

24/12/2024

नववर्षाच्या स्वागतासाठी बदलापूर, वांगणीतील फार्म हाऊस, रिसॉर्ट्स फुल्ल

डीजेच्या तालावर थिरकण्यासाठी तरूणाई सज्ज

महिनाभर आधीपासूनच ८० टक्के बुकिंग फुल्ल

23/12/2024

अंबरनाथचं शासकीय मेडिकल कॉलेज सुरू!

MBBS च्या पहिल्या बॅचमध्ये १०० विद्यार्थी!

आमदार डॉ. बालाजी किणीकरांचा ड्रीम प्रोजेक्ट अखेर सुरू!

आमदार किणीकरांकडून पहिल्या बॅचची भेट

23/12/2024

बदलापुरात पाव दरवाढीने वडपावही महागला!

एका पावाच्या किमतीत ३७ पैशांची वाढ!

वण वडापाव मात्र १ ते २ रुपयांनी महागणार!

बेसन, कांदे, बटाटे, तेल महागल्याचाही फटका

23/12/2024

माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडेंच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन

आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते उदघाटन

तर पवन वाळेकर आणि अब्दुल शेख यांचा वाढदिवसही साजरा

23/12/2024

बदलापुरात आगरी महोत्सवाचं आयोजन

२७ ते २९ डिसेंबर दरम्यान होणार महोत्सव

आगरी समाज आणि वामन म्हात्रें फाउंडेशनकडून आयोजन

आगरी संस्कृती टिकवणारा महोत्सव म्हणून ख्याती

22/12/2024

उल्हासनगरात पार्किंगच्या वादातून तरुणाला मारहाण

पार्क केलेली गाडी हटवल्यानं करण्यात आली मारहाण

चोपडा कोर्ट परिसरातील घटना

22/12/2024

उल्हासनगरात तरुणाला लोखंडी कड्याने बेदम मारहाण

प्रेयसीच्या भावाला चुगली केल्याच्या संशयातून मारहाण

22/12/2024

उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात महिला रूग्णांवर फरशीवर उपचार

रुग्णसंख्या वाढल्यानं बेड पडू लागले अपुरे

राज्य सरकारने मध्यवर्ती रुग्णालयाकडे लक्ष देण्याची आवश्यकता

22/12/2024

उल्हासनगरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार!

महापालिका अधिकारी आणि वाहतूक पोलिसांची समिती

शहरातील रस्त्यांवर करणार झेब्रा क्रॉसिंगचे मार्किंग

22/12/2024

उल्हासनगरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करा!

महापालिका आयुक्तांचं थेट पोलीस आयुक्तांना साकडं

स्थानिक पोलिस कारवाई करत नसल्याची तक्रार

22/12/2024

अंबरनाथमध्ये कांगारू मदर केअर प्रशिक्षण

डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात आयोजन

अशक्त नवजात बालकांसाठी खास थेरपी

22/12/2024

बदलापुरात पावाची लादी ३ रुपयांनी महागणार

बदलापूर बेकरी असोसिएशनचा दरवाढीचा निर्णय

24 डिसेंबरपासून नवी दरवाढ होणार लागू

वाढत्या महागाईविरोधात २३ डिसेंबरला बेकरी चालकांचा बंद

Address

Thane

Telephone

+917021158989

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AB Fast posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AB Fast:

Share