#harghartiranga ,#घरोघरीतिरंगा जयहिंद!!!!!! उत्साह,जोश, राष्ट्रीय सणाचा आनंद, तेव्हढीच भारत देशाचा जबाबदार नागरिक म्हणून आपले काम चोख पणे बजाविण्याची कर्तव्य तत्परता,आपल्याला खूप आनंद देते. #राष्ट्रध्वज,#तिरंगा पाहून देशासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते.#अजादी का #अमृत #महोत्सव
फॉरेन्सिक विज्ञान घटना गुन्हे शोधण्यासाठी तपास यंत्रणाना सहाय्य करते, त्यातील आव्हान, झोप आणि आपले नाते, त्यातली गुंतागुंत,४.५ अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेली पृथ्वी नेमकी कशी होती?,पंचमहाभूतांचे (पृथ्वी, आप तेज वायू आणि आकाश) आक्रोश ऐकू न येण्या इतके आम्ही बधीर झालो आहोत का?, दुसऱ्या मेंदू चे सत्य आणि त्यातूनच तिसऱ्या मेंदू चे वेध लागतात. मानवी मेंदू एकमेव सर्व श्रेष्ठ, मंगळ देवाची विज्ञान कथा गुंगवून गुंतून ठेवतात.#फॉरेन्सिक,#विज्ञान,#घटना, #गुन्हे,# शोधण्यास #तपासयंत्रणाना, #आव्हान,#झोप,#नाते, #गुंतागुंत, #पृथ्वी #पंचमहाभूतांचे (#पृथ्वी, #आप, #तेज, #वायू ,#आकाश) #आक्रोश , #दुसऱ्यामेंदूचेसत्य, #मेंदू , #वेध, #मानवीमेंदू ,#एकमेवसर्वश्रेष्ठ, #मंगळ देवाची #विज्ञान,#विज्ञानकथा,#गुंगवून,#गुंतून,#नॅनो,#nanotechnology, #नॅनोटेक्नॉलॉजी,#मराठी,#पुस्तक,#वाचनप्रेमी
आषाढ शुद्ध प्रतिपदा हा दिवस कालिदास दिन म्हणून ओळखला जातो. मेघदूताची आठवण आज होते. ती या ओळीने आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रिडा -परिणत गज-प्रेक्षणीयं ददर्श #कालिदासदिवसः #कालिदासदिन ,#संस्कृत,#आषाढ, #वाचन
परम मित्र पब्लिकेशन्स एक प्रथितयश प्रकाशन संस्था गेली २२ वर्ष विविध विषया वरील वैचारिक , माहितीपूर्ण,साहित्याच्या विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित होत आहेत. परममित्र च्या अनेक पुस्तकांना प्रकाशनाचे व लेखकांना शासनाचे व अनेक प्रतिष्ठित संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. प्रकाशनाला २२ वर्ष पूर्ण झाली आहेत त्या निमित्याने #लेखक, #वाचक हितचिंतक यांचा मेळावा १ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आला. #मान्यवरांच्या प्रतिक्रिया, #परममित्र, #मराठी,#पुस्तक #वाचनप्रेमी
*वेध अहिल्याबाईंचा!* लेखक : डॉ. देवीदास पोटे अहिल्याबाई ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी असा संघर्षमय प्रवास उलगडणारे चरित्र समजून घेण्यासाठी वाचा... ▫️#मराठी #साहित्यविश्व , #पुस्तक ,#परममित्रपब्लिकेशन्स, #वाचक #मराठी,#अहिल्यादेवी,▫️ ••••••••••••••••••••••
छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास!!!! #अधिकृत,#पुस्तक,#वाचकमित्र
आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल तशी त्याची पृथ्वी प्रजा आहे.ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र. याकरता आरमार अवश्यमेव करावे.... कोळी साहुकारी तरांडी यांची आमदरफ्ती करावी. आरमारास तक्ते, सोट डोलाच्या काठ्या आदिकरून थोर लाकडे असावी लागतात..... आज्ञा पत्र पुस्तकात तळटीपा व संदर्भ आणि नकाशे, किल्ल्यांच्या छायाचित्रांसह.. महाराष्ट्र शासन लेखन पुरस्कार प्राप्त पुस्तक "शिवछत्रपतींचे आरमार", #परममित्र #पुस्तक #आरमार,#chatrapatishivajimaharaj, #छत्रपतीशिवाजीमहाराज
तो आलाय...... #परममित्रपब्लिकेशन्स चे #पुस्तक "जेम्स बॉण्ड" पडद्यावरचा पडद्यामागचा" लेखक- माधव चिरमुले . परम मित्र पब्लिकेशन्स चे पुस्तक "जेम्स बॉण्ड पडद्यावरचा पडद्यामागचा" लेखक- माधव चिरमुले . "#जेम्सबॉण्ड हा त्याच्या चाहत्यांना दोन चार वर्षातून एकदा भेटायला येणारा त्यांच्या खूप जवळचा #मित्र आहे. पडद्यावर जे काही करतो त्यावर भले त्यांचा विश्वास बसो वा न बसो; ते जेम्स बॉण्ड ला भेटायला जातातच. अशक्य कोटीतील थरारक साहस, जीव घेण्या मारामाऱ्या, चित्रपटात एकापेक्षा जास्त सुंदर स्त्रियांना आकर्षित करणे, त्यांच्या सहवासात रमण या गोष्टी प्रत्यक्षात एकाच माणसाच्या आयुष्यात घडतील का? नाही. Source of Knowledge : Variety of Topics संपर्क : 9004897662,9969496634 #पुस्तक, #थरारक,#पुस्तकप्रेमी,#वाचनप्रेमी