संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उरूळी देवाची ता हवेली या ठिकाणाहून सासवड दिशेने रवाना होत असताना....
ज्ञानाचा सागर....सखा माझा ज्ञानेश्वर....!
जगतगुरू संत तुकाराम यांची पालखी पुण्याहून लोणी काळभोरकडे मार्गस्थ #santtukarammaharaj
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा पुण्यात दाखल
Video : लोणावळ्याच्या भूशी डॅमजवळील धबधब्यात डोळ्यादेखत पाच जण वाहून गेले, महिला आणि 2 मुलींचे मृतदेह अखेर सापडले
वानवडीतील सय्यदनगर परिसरात राहणारे अन्सारी फॅमिली फिरण्यासाठी येथे आले होते. भुशी धरण परिसरात त्यातील पाच जण वाहून गेल्याचे म्हटले जात आहे. यापैकी तीन जणांचे मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उरूळी देवाची विसावा ओटा येथे दर्शनासाठी दर्शन रांग व्यवस्था व पूर्वतयारी झाली असून भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
रामकृष्ण हरी.
माऊलींच्या अश्वांची श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अनोखी मानवंदना
महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण । राज ठाकरे यांनी व्यक्त केली चिंता ...
दि १८
पुणे हवेली उरूळी देवाची... पुणे हवेली परिसरामध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी शेतामध्ये खरीप हंगामातील पेरणीचे काम करून घेत आहेत यावर्षी पेरणीच्या वेळेमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदाने पेरणी करत आहेत.
भुईमूग पेरणी करत असताना श्री सिताराम कर्हे धनगर वस्ती या ठिकाणी.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील दत्तधाम मंदिर परिसरात एक धक्क्दायक घटना घडली आहे. मोबाईलवर रिल्स बनवणं तरुणीच्या जीवावर बेतलंय. श्वेता सुरवसे असं या घटनेतील मृत तरुणीचं नाव आहे. रिल्स बनवण्याच्या नादात रिव्हर्स गिअर पडून एक्सलेटरवर पाय पडून कार मागे जाऊन दरीत कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
#crime #maharashtranews
प्रचार संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीमध्ये ....
#कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले ...
सगळ्यांच चांगलच होईल पण आधी दिला शब्द पाळा - पंढरपुरातील सभेत आपल्या खास शैलीत शहाजी बापूंच आवाहन
कारखान्यासाठी आणि आबासाठी कमळ - शहाजी बापू पाटील
कोल्हापुरकरांच आता पक्क ठरलय…मान गादीला आणि मत मात्र मोदीलाच - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Pandhapur
मोहिते पाटील विरोधी सर्व पक्षीय नेत्यांनी घेतली फडणवीस यांची भेट
जानकर यांच्यानंतर सोमनाथ वाघमोडे यांना फडणवीस यांच्याकडून माळशिरसमध्ये दिले जाणार बळ
मोहिते पाटील यांच्या विरोधातील सर्वपक्षीय आघाडीच्या नेत्यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे नेते असणारे सोमनाथआणा वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळाने भेट घेऊन. माढा मतदार संघातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला. यानंतर माळशिरस तालुक्यातील जानकर यांची जागा घेणाऱ्या वाघमोडे यांना बळ देण्याचे काम आता फडणवीस यांच्याकडून होणार आहे.
ब्रेकिंग
- माळशिरस तालुका विकास आघाडी पूर्ण ताकदीने भाजपासोबत राहणार
- माढ्यात भाजपाला आणखी ताकद
- देवेंद्र फडणवीस यांची आणखी एक खेळी
- माळशिरस तालुका विकास आघाडीचे सोमनाथ वाघमोडे आणि त्यांच्या असंख्य पदाधिकार्यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात घेतली भेट
- माढा मतदारसंघात भाजपाच्या बाजुने उभे राहण्याचे दिले आश्वासन
- उत्तम जानकर यांना मोठा धक्का
या मामाची बोलकी प्रतिक्रिया काय सांगते ??
सगळ्यांच्यांच केंद्रस्थानी पुन्हा एकदा देवाभाऊच
केंद्रीय मंत्री अमित शहांनी प्रोटोकॅाल बाजूला सारत देवेंद्र फडणवीसांना घेतलं मध्यस्थानी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आधी जवळ येण्यासाठी बोलावल
मात्र प्रोटोकॅाल पाळून फडणवीसांनी राखलं होत अंतर
अखेर अमित भाईंनीच प्रोटोकॅाल तोडत देवाभाऊंना आणलं केंद्रस्थानी
*ब्रेक*
*शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी*
*जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भाव पडल्याने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 4000 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.*
*आचारसंहिता लागल्याने ते पैसे खात्यात जमा झाले नाही. आचारसंहिता संपताच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील*.
*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राळेगाव (यवतमाळ) येथील सभेत दिली माहिती.*