The Surajya

०६ जून ॥ शिवराज्याभिषेक दिनतमाम रयतेस शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!-टीम 'द सुराज्य'www.thesuraj...
06/06/2022

०६ जून ॥ शिवराज्याभिषेक दिन

तमाम रयतेस शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

-टीम 'द सुराज्य'
www.thesurajya.com

#शिवराज्याभिषेक । ।
#शिवराज्याभिषेक_सोहळा

जर कधीं भारताच्या हिमालयावर संकट आलेच, तर आपल्या काळ्या फत्तराची छाती हिमालयाच्या रक्षणाकरतां महाराष्ट्राचा सहयाद्रि उभी...
01/05/2022

जर कधीं भारताच्या हिमालयावर संकट आलेच, तर आपल्या काळ्या फत्तराची छाती हिमालयाच्या रक्षणाकरतां महाराष्ट्राचा सहयाद्रि उभी करील! – यशंवतराव चव्हाण

महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटन समारंभातील महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ‘थोरले साहेब’ ना. यशवंतराव चव्हाण यांचे संपूर्ण भाषण!! 👇👇

https://thesurajya.com/https-thesurajya-com-maharashtra-first-cm-yashwantrao-chavan-speech-on-new-maharashtra-state-launch-function/

The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांना १३१ व्या जयंतीदिनीविनम्र अभिवादन!जय भीम!-टीम 'द सुराज्य...
14/04/2022

'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार'
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना १३१ व्या जयंतीदिनी
विनम्र अभिवादन!

जय भीम!

-
टीम 'द सुराज्य' www.thesurajya.com

#अंबेडकरजयंती #जयभीम

'तशी वेळ आली तर परत बोलेन'; राज ठाकरेंचा भाजपाला इशारा
12/04/2022

'तशी वेळ आली तर परत बोलेन'; राज ठाकरेंचा भाजपाला इशारा

The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

जितेंद्र आव्हाड ही मुंब्राची म्हैस; मनसेची घणाघाती टीका
12/04/2022

जितेंद्र आव्हाड ही मुंब्राची म्हैस; मनसेची घणाघाती टीका

The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

Today   : आजचे  #राशीभविष्य 10 एप्रिल, जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल
09/04/2022

Today : आजचे #राशीभविष्य 10 एप्रिल, जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल

The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

महाराष्ट्र केसरीची गदा यावेळी शाहू नगरीत; अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पै. पृथ्वीराज पाटील विजयी!!वाचा सविस्तर 👇👇https://t...
09/04/2022

महाराष्ट्र केसरीची गदा यावेळी शाहू नगरीत; अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पै. पृथ्वीराज पाटील विजयी!!

वाचा सविस्तर 👇👇
https://thesurajya.com/maharashtra-kesari-mace-in-shahu-city-at-this-time-kolhapurs-pa-in-the-final-match-prithviraj-patil-wins

#महाराष्ट्र #महाराष्ट्र_केसरी #कोल्हापूर #सातारा #पृथ्वीराज_पाटील

The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

  vs   : 6, 4, 6, 6, 3nb, 4, 6; 15 चेंडूत पॅट कमिन्सने कुटल्या 56 धावा अन् KKR ला मिळवून दिला विजय     #आयपीएल
06/04/2022

vs : 6, 4, 6, 6, 3nb, 4, 6; 15 चेंडूत पॅट कमिन्सने कुटल्या 56 धावा अन् KKR ला मिळवून दिला विजय

#आयपीएल

The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

    : आजचे  #राशीभविष्य 7 एप्रिल, जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल         #राशीभविष्य
06/04/2022

: आजचे #राशीभविष्य 7 एप्रिल, जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल

#राशीभविष्य

The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

महाराष्ट्र केसरी स्पर्धेस साताऱ्यात सुरुवात; आजवर ‘या’ पैलवानांनी जिंकली मानाची गदा         #महाराष्ट्रकेसरी
05/04/2022

महाराष्ट्र केसरी स्पर्धेस साताऱ्यात सुरुवात; आजवर ‘या’ पैलवानांनी जिंकली मानाची गदा

#महाराष्ट्रकेसरी

The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

दिल्लीवाले अन् मुंबईवाल्यांनी फसवले; राजू शेट्टींचा अखेर महाविकास आघाडीशी 'काडीमोड'

ईडीची पिडा आता कल्याणराव काळेंच्या उंबरठ्यावर; पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्याची तक्रार

ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊत म्हणाले; "बंदूक लावा, हत्या करा..."     #महाराष्ट्र   वाचा सविस्तर 👇👇https://cut...
05/04/2022

ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊत म्हणाले; "बंदूक लावा, हत्या करा..."

#महाराष्ट्र
वाचा सविस्तर 👇👇
https://cutt.ly/OFqUFcA

The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

वृद्ध महिलेने केली आपली सर्व मालमत्ता राहुल गांधींच्या नावे; कोर्टात मृत्युपत्र सादर!वाचा सविस्तर 👇👇https://thesurajya.c...
04/04/2022

वृद्ध महिलेने केली आपली सर्व मालमत्ता राहुल गांधींच्या नावे; कोर्टात मृत्युपत्र सादर!

वाचा सविस्तर 👇👇
https://thesurajya.com/the-old-lady-made-all-her-property-in-the-name-of-rahul-gandhi-will-presented-in-court/

#म #मराठी_बातम्या

The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज गुढी पाडवा अर्थात मराठी नविन वर्षा निमित्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या ...
02/04/2022

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज गुढी पाडवा अर्थात मराठी नविन वर्षा निमित्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात फळ गुलाब झेंडू शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक आरास करण्यात आली आहे.

तपास यंत्रणांनी सत्ताधिशांसमोर झुकू नये; सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी तपास यंत्रणांच्या भूमिकेवर व्यक्त केली चिंता...
01/04/2022

तपास यंत्रणांनी सत्ताधिशांसमोर झुकू नये; सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी तपास यंत्रणांच्या भूमिकेवर व्यक्त केली चिंता!

वाचा सविस्तर 👇👇
https://thesurajya.com/investigative-agencies-should-not-bow-down-to-the-political-leaders-chief-justice-n-v-ramanna-expresses-concern-over-role-of-investigative-agencies/

सरन्यायाधीश म्हणाले, "जेव्हा तुम्ही कोणासमोर झुकणार नाही; तेव्हा तुम्ही शौर्यासाठी ओळखले जाल."

महाराष्ट्र निर्बंधमुक्त; मास्क वापरणेही ऐच्छिक!वाचा सविस्तर 👇👇https://thesurajya.com/maharashtra-restricted-free-using-a...
31/03/2022

महाराष्ट्र निर्बंधमुक्त; मास्क वापरणेही ऐच्छिक!

वाचा सविस्तर 👇👇
https://thesurajya.com/maharashtra-restricted-free-using-a-mask-is-optional/

#निर्बंधमुक्त_महाराष्ट्र #मास्कमुक्त_महाराष्ट्र

The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

फडणवीसांकडून रडीचा डाव? सतीश उके ईडीच्या ताब्यात; नाना पटोले म्हणाले, मोदींच्या राष्ट्रविरोधी.....वाचा सविस्तर 👇👇https:/...
31/03/2022

फडणवीसांकडून रडीचा डाव? सतीश उके ईडीच्या ताब्यात; नाना पटोले म्हणाले, मोदींच्या राष्ट्रविरोधी.....

वाचा सविस्तर 👇👇
https://thesurajya.com/ed-action-against-satish-uke-nana-patole-criticizes-bjp-and-central-investigation-agency/

The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

आधार-पॅन निःशुल्क जोडणीचा आज अखेरचा दिवस! (३१ मार्च २०२२)- "तुमचे पॅन कार्ड आधारशी संलग्न आहे का?" हे कसे पहाल?- "तुमचे ...
31/03/2022

आधार-पॅन निःशुल्क जोडणीचा आज अखेरचा दिवस! (३१ मार्च २०२२)

- "तुमचे पॅन कार्ड आधारशी संलग्न आहे का?" हे कसे पहाल?

- "तुमचे पॅन कार्ड आधारशी संलग्न नसल्यास घर बसल्या 'या' सोप्या स्टेप्सच्या आधारे हि प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण करू शकता.

जाणून घ्या, संपूर्ण प्रक्रिया 👇👇
https://thesurajya.com/aadhar-pan-link-last-day-31-03-2022/

।। अभंग तुकाराम ।।(१०)भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारूनि ॥विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे धन जन माता...
29/03/2022

।। अभंग तुकाराम ।।
(१०)

भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास ।
गेले आशापाश निवारूनि ॥

विषय तो त्यांचा जाला नारायण ।
नावडे धन जन माता पिता ॥

निर्वाणीं गोविंद असे मागेंपुढें ।
कांहीं च सांकडें पडों नेदी ॥

तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साहे ।
घातलिया भये नर्का जाणें ॥

-
म. गांधींनी अनुवाद केलेले संत तुकाराम महाराजांचे अभंग. (०९/१६)

https://thesurajya.com/abhang-tukaram-day-10/

#तुकाराम #अभंग_तुकाराम #तुकाराम_गाथा #महात्मा_गांधी

*।। अभंग तुकाराम ।।*(९)नाही संतपण मिळते हे हाटी । हिंडता कपाटी रानी वनी ॥नये मोल देता धनाचिया राशी । नाही ते आकाशी पाताळ...
28/03/2022

*।। अभंग तुकाराम ।।*
(९)

नाही संतपण मिळते हे हाटी ।
हिंडता कपाटी रानी वनी ॥

नये मोल देता धनाचिया राशी ।
नाही ते आकाशी पाताळी ते ॥

तुका म्हणे मिळे जिवाचिये साटी ।
नाही तरी गोष्टी बोलो नये ॥

-
*म. गांधींनी अनुवाद केलेले संत तुकाराम महाराजांचे अभंग. (०८/१६)*

https://thesurajya.com/abhang-tukaram-day-9/

#तुकाराम #अभंग_तुकाराम #तुकाराम_गाथा #महात्मा_गांधी

।। अभंग तुकाराम ।।(८)काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥थोरींव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसे...
27/03/2022

।। अभंग तुकाराम ।।
(८)

काय वाणूं आतां न पुरे हे वाणी ।
मस्तक चरणीं ठेवीतसें ॥

थोरींव सांडिली आपुली परिसें ।
नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति ।
देह कष्टविती उपकारें ॥

भूतांची दया हे भांडवल संतां ।
आपुली ममता नाहीं देहीं ॥

तुका म्हणे सुख पराविया सुखें ।
अमृत हें मुखें स्रवतसे ॥

-
म. गांधींनी अनुवाद केलेले संत तुकाराम महाराजांचे अभंग. (०७/१६)

https://thesurajya.com/abhang-tukaram-day-8/

#तुकाराम #अभंग_तुकाराम #तुकाराम_गाथा #महात्मा_गांधी

एस.टी. संप: “कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा!”वाचा सविस्तर 👇👇https://thesurajya...
26/03/2022

एस.टी. संप: “कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा!”

वाचा सविस्तर 👇👇
https://thesurajya.com/s-t-strike-no-one-will-lose-their-job-employees-get-to-work-by-march-31/

#एसटी #संप #अनिल_परब #विलीनीकरण

The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक एकमताने मंजूरवाचा सविस्तर 👇👇https://thesurajya.com/marathi-language-bill...
26/03/2022

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक एकमताने मंजूर

वाचा सविस्तर 👇👇
https://thesurajya.com/marathi-language-bill-passed-unanimously-in-both-the-houses-of-the-legislature/

#म #मराठी #मराठीभाषा #मराठी_राजभाषा #सुभाष_देसाई

The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

‘सीएनजी’वरील व्हॅट १३.५ ऐवजी आता ३ टक्के झाल्याने राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; ‘या’ तारखेपासून नवे दर लागू होणार!वा...
26/03/2022

‘सीएनजी’वरील व्हॅट १३.५ ऐवजी आता ३ टक्के झाल्याने राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; ‘या’ तारखेपासून नवे दर लागू होणार!

वाचा सविस्तर 👇👇
https://thesurajya.com/with-vat-on-cng-now-being-3-per-cent-instead-of-13-5-per-cent-cng-fuel-will-be-cheaper-in-the-state-new-rates-will-apply-from-this-date/

#अजितदादा

The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

।। अभंग तुकाराम ।। (७)मुक्तिपांग नाहीं विष्णुचिया दासां ।संसार तो कैसा न देखती ॥बैसला गोविंद जडोनियां चित्ती । आदि ते चि...
26/03/2022

।। अभंग तुकाराम ।। (७)

मुक्तिपांग नाहीं विष्णुचिया दासां ।
संसार तो कैसा न देखती ॥

बैसला गोविंद जडोनियां चित्ती ।
आदि ते चि अंतीं अवसान ॥

भोग नारायणा देऊनि निराळीं । ओविया मंगळीं तो चि गाती ॥

बळ बुद्धि त्यांची उपकारासाटीं ।
अमृत तेंं पोटी सांटवलें ॥

दयावेंत तरी देवा च सारिखीं ।
आपुलीं पारखीं नोळखती ॥

तुका म्हणे त्यांचा जीव तो चि देव । वैकुंठ तो ठाव वसती तो ॥

-
म. गांधींनी अनुवाद केलेले संत तुकाराम महाराजांचे अभंग. (०६/१६)

https://thesurajya.com/abhang-tukaram-day-7/

#तुकाराम #अभंग_तुकाराम #तुकाराम_गाथा #महात्मा_गांधी

राणे पिता-पुत्रावर कारवाई करवा, अन्यथा आम्ही आत्महत्या करू!- दिशाच्या पालकांचे राष्ट्रपतींना पत्रवाचा सविस्तर 👇👇 https:/...
25/03/2022

राणे पिता-पुत्रावर कारवाई करवा, अन्यथा आम्ही आत्महत्या करू!- दिशाच्या पालकांचे राष्ट्रपतींना पत्र

वाचा सविस्तर 👇👇 https://thesurajya.com/take-action-against-narayan-rane-and-nitesh-rane-otherwise-we-will-commit-suicide-directions-parents-letter-to-the-president/

#दिशा #राणे

The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

।। अभंग तुकाराम ।। (६)न कळतां काय करावा उपाय । जेणें राहे भाव तुझ्या पायीं ॥येऊनियां वास करिसी हृदयीं । ऐसें घडे कईं कास...
25/03/2022

।। अभंग तुकाराम ।। (६)

न कळतां काय करावा उपाय ।
जेणें राहे भाव तुझ्या पायीं ॥

येऊनियां वास करिसी हृदयीं ।
ऐसें घडे कईं कासयानें ॥

साच भावें तुझें चिंतन मानसीं ।
राहे हें करिसी कैं गा देवा ॥

लटिकें हें माझें करूनियां दुरी ।
साच तूं अंतरीं येउनि राहें ॥

तुका म्हणे मज राखावें पतिता ।
आपुलिया सत्ता पांडुरंगा ॥

-
म. गांधींनी अनुवाद केलेले संत तुकाराम महाराजांचे अभंग. (०५/१६)

https://thesurajya.com/abhang-tukaram-day-6/

#तुकाराम #अभंग_तुकाराम #तुकाराम_गाथा #महात्मा_गांधी

IPL 2022: चेन्नईच्या कर्णधार पदावरून धोनी पायउतार; आता ‘हा’ खेळाडू करणार टीमचे सारथ्य!वाचा सविस्तर 👇👇https://cutt.ly/MSZ...
24/03/2022

IPL 2022: चेन्नईच्या कर्णधार पदावरून धोनी पायउतार; आता ‘हा’ खेळाडू करणार टीमचे सारथ्य!

वाचा सविस्तर 👇👇
https://cutt.ly/MSZu18S

The Surajya Marathi, Latest Marathi News, Politics, Sport, Entertainment, Crime, Technology, Agriculture, Health News

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Surajya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share