ABC PLUS News live

ABC PLUS News live ABC PLUS News live
Deccan Gymkhana Deccan
Pune 411004 author/edition
krantideep londhe co editor
swapnil dalavi ABC PLUS News live
आम जनता की बुलंद आवाज

24/11/2024

जो कोई Evm मशीन पर बात करेगा। वह इस देश का क्रांतिवीर होगा। और उसका इतिहास लिखा जाएगा।

माढा बारचे जाहीर समर्थन
16/11/2024

माढा बारचे जाहीर समर्थन

16/11/2024

*माढा विधानसभा बहुजन मुक्ती पार्टी उमदेवार एडवोकेट तुकाराम राऊत यांच्याशी बातचीत.*

https://www.facebook.com/share/v/14odoPp28p/

10/11/2024
10/11/2024

माझी स्पष्ट भूमिका.. 🚩💙
२) २७% आरक्षण हयात आहे, परंतु देशभरात ओबीसी समूहाची लोकसंख्या लक्षात ठेवता, ओ.बी.सी.वर्गाला ५०% च्या पुढे आरक्षण मिळावे. (संवैधानिक ,घटनात्मक)
३)अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त, ओबीसी, मराठा, अल्पसंख्यांक समाजाच्या अर्थात ' बहूजन ' समाजाच्या सामाजिक व आर्थिकस्तर उंचाविण्याच्या दृष्टीकोनातून विशेष कायदा व्हावा.
४) देशभरातील ६००० जाती मध्ये बंधुभाव , समतेची भावना निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी परिवर्तनवादी, मानवतावादी अभ्यासक्रम निर्धारित झाला पाहिजे.
५) शिवराय, फुले, शाहू,आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णाभाऊ...महापुरुषांच्या विचारधारेवर आधारित समता, स्वतंत्र, बंधुभाव, न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्राचा निर्मिती झाली पाहिजे.
६) जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक उच्च माध्यमिक शासकीय शाळा सुसज्ज व सर्व विकसित झाल्या पाहिजेत.
७) टेंभुर्णी, मोडनिंब ,भागात भव्य १००% सरकारी हॉस्पिटल ची निर्मिती.
८) येथील भूमिपुत्रांना आपला इतिहास माहिती होण्यासाठी विशेष तरतूद/ नियोजन करण्यात येईल.
९) प्रत्येक गावात स्थानिक पोलीस ठाणे यांची पोलीस चौकी असावी! गोरगरिबांना ,मजुरांना असुरक्षितता वाटणार नाही.

* महत्वाचे मुद्दे,सात नंबर चे चिन्ह - खाट लक्षात ठेवा!*🙏

ऍड.तुकाराम बळीराम राऊत.
245 माढा विधानसभा निवडणूक बहुजन मुक्ती पार्टी पुरस्कृत उमेदवार

01/11/2024

सत्तेची लालसा आणि महागाईचा कळस सर्वसामान्य जनतेचे महागाईने कंबरट मोडले नेते पुढारी प्रचारदंग ... जनतेच्या हातामध्ये तुतारी आणि मुतारी... भारतीय समाज जीवनात व्यक्तीला जोपर्यंत नैसर्गिक मरण येत नाही तोपर्यंत ती व्यक्ती आपले जीवन जगत आहे असा समजण्याचा उदात्त संस्कृती बनवण्यात आली आहे नैसर्गिक रित्या मरण्याचा प्रयत्न करणे हा या संस्कृतीचा गुन्हा आहे तो गुन्हा करण्याचे धाडस नसल्यामुळे या देशातील 65 प्रतिजैव आपली मरगळलेली शरीर जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत हा विचार आमच्या मनात येण्याचे कारण अशी की सध्या जीवनावश्यक वस्तूच्या किमती आकाशाला भेडल्या असल्या तरी हे 65 टक्के प्रतिजिव या महागाई विरुद्ध यत्किंचितही आरडा ओरड न करता आपले जीवन जगत आहेत...... महागाई वाढते ती सर्वांना सारखीच. पण शासन सेवेत असलेल्या नोकऱ्यांना किंवा साखर कारखानातीलआणि उद्योग धंद्यात काम करणाऱ्या कामगारांना महागाईचे हप्ते देऊन त्यांना चूप ठेवण्याचे काम सत्ताधारी व विरोधी यशस्वीपणे करत असते .बाजारातील वस्तूच्या किमती सर्वांसाठी सारख्याच असतात .परंतु शासकीय कर्मचारी आणि साखर कारखाना कामगारांना मिळणारे हे हप्ते त्यांच्या त्यांच्या श्रेणी प्रमाणे मिळतात .प्रथम श्रेणीच्या अधिकाऱ्याला मिळणाऱ्या हप्त्याची रक्कम जास्त असते तर चतुर श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या हप्त्याची रक्कम कमी असते. अशा प्रकारे हप्ते स्वाकारुन करून हे प्रचार प्रसार करीत असतात.व असे समाधान मानणाऱ्यांची प्रमाण महाराष्ट्रात लोकसंख्येत पाच टक्के पेक्षा अधिक नसावी..... ऐन दिवाळीत या मागायची खरी झळ पोचते ती आपले श्रम विकून आपले व आपल्या कुटुंबाचे पोट भरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या ग्रामीण व नागरी मजुरांना. महागाई ज्या प्रमाणात वाढते त्या प्रमाणात त्यांची मजुरी कधी वाढत नाही त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या मजुरीची क्रियाशक्ती दिवसेंदिवस कमी होत आहे पण या मुजराकडे लक्ष द्यायला सत्ताधारी व विरोधी पक्ष नेता यांना फुरसत नाही जो तो आपल्या तंद्रीत मग्न आहे .हे मजूर असंघटित असल्यामुळे त्यांची इतरांकडून सदैव पिळवणूक होत असते. महागाई विरुद्ध मोर्चे निघत नाहीत. ते का निघत नाहीत .व आम्ही अशी आशा करतो की महागाई कमी होईल परंतु आम्हास मुळीच वाटत नाही .आमच्या मते या वाढत्या महागाईच्या विरोधात सर्वसामान्य जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे..... महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक चालू आहे या निवडणुकीमध्ये महागाईने चटके, पाळलेल्या, जनतेला गाजर ही दाखवण्यात येत नाही व त्याची चर्चाही होत नाही ,नागरिकांना दिलासाही दिला जात नाही ही फार खेदाची बाप म्हणावी लागेल..... नेते प्रचारात दंग कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांच्या एकमेकांच्या विरोधात चर्चा करण्यात दंग अशी परिस्थिती या संतांच्या, शाहू, फुले, आंबेडकरांच्या ,महाराष्ट्रामध्ये झालेली आहे

कांशीराम साहेब
03/10/2024

कांशीराम साहेब

माढा आणि भवितव्य
16/09/2024

माढा आणि भवितव्य

Address

Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABC PLUS News live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ABC PLUS News live:

Videos

Share