महाराष्ट्र माझा Maharashtra Majha

  • Home
  • India
  • Thane
  • महाराष्ट्र माझा Maharashtra Majha

महाराष्ट्र माझा Maharashtra Majha सुपर फास्ट बातम्या चा वेगवान आढावा

25/09/2024
30/12/2022

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन ....
स्वर्गीय हिराबेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Comment   करून सांगा.....
11/11/2022

Comment करून सांगा.....

05/11/2022

मुंबई चर्चगेट येथील फॅशन स्ट्रीट ला भीषण आग लागून दुकानातील दुकानातील सामानाचं मोठं नुकसान...




खूप महिने बंद असलेला  RTO टोविंग पुन्हा सुरु झाली आहे टू व्हीलर गाड्या उचलायला पुन्हा सुरु झाली आहे.गाड्या जिथे पार्किंग...
02/11/2022

खूप महिने बंद असलेला RTO टोविंग पुन्हा सुरु झाली आहे टू व्हीलर गाड्या उचलायला पुन्हा सुरु झाली आहे.गाड्या जिथे पार्किंग असेल तिथेच पार्क करा

भाजप आमदार राम कदम यांचे नवीन ट्विट चर्चेत..  majha
28/10/2022

भाजप आमदार राम कदम यांचे नवीन ट्विट चर्चेत..
majha

कमेंट करून सांगा तुमचं मत
28/10/2022

कमेंट करून सांगा तुमचं मत

25/10/2022

सर्व ठिकाणी watsapp डाऊन.. तुमचा watsapp चालतोय का??
कमेंट करा

इतिहासात पहिल्यांदाच एका मुंगीचा एवढ्या जवळून इतका क्लिअर फोटो काढण्यात आला आहे. हा फोटो डिजिटली एडिटेड नाहीये. अगदी खरा...
24/10/2022

इतिहासात पहिल्यांदाच एका मुंगीचा एवढ्या जवळून इतका क्लिअर फोटो काढण्यात आला आहे. हा फोटो डिजिटली एडिटेड नाहीये. अगदी खरा आहे.

ह्यावर्षी निकॉन कॅमेराने आयोजित केलेल्या '2022 स्मॉल वर्ल्ड मायक्रोफोटोग्राफी स्पर्धेत' ह्या फोटोला बक्षीस मिळाले आहे. Eugenijus Kavaliauskas ह्या फोटोग्राफरने मुंगीचा फोटो टिपून त्याला 5x सूक्ष्मदर्शकाखाली झूम केले.
बघा, हीच ती पिटुकली मुंगी जी तुमच्या घरात, अंगणात, भिंतींवर किचनमध्ये निवांत ग्रुप करून फिरत असते.

धनाची पूजा, यशाचा प्रकाश,कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,प्रेमाची भाऊबीज अशा या द...
24/10/2022

धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, #महाराष्ट्र माझा Maharashtra Majha च्या परिवारा तर्फे सोनेरी शुभेच्छा..
💥शुभ दिवाळी!💥

ज्येष्ठ निरुपणकार तिर्थस्वरूप आदरणीय पद्मश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांची राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिं...
23/10/2022

ज्येष्ठ निरुपणकार तिर्थस्वरूप आदरणीय पद्मश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांची राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांनी आज रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी सहकुटुंब भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेत सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यासमयी आदरणीय अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे चिरंजीव डॉ. सचिन दादा धर्माधिकारी, श्री उमेश दादा धर्माधिकारी, आणि श्री.राहुल दादा धर्माधिकारी तसेच त्यांच्या कुटूंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे CMOMaharashtra

पुण्यातील सदाशिव पेठेतील बिर्याणी हाऊसच्या आगीने घेतला चिमुरडीचा बळी !पुण्यातील सदाशिव पेठेतील एका बियार्णी हाऊसमध्ये ला...
22/10/2022

पुण्यातील सदाशिव पेठेतील बिर्याणी हाऊसच्या आगीने घेतला चिमुरडीचा बळी !

पुण्यातील सदाशिव पेठेतील एका बियार्णी हाऊसमध्ये लागलेल्या आगीत ६ वर्षाच्या मुलीचा भाजून मृत्यू झाला़. इकरा नईम खान असे या मुलीचे नाव आहे.अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावरुन ३ सिलेंडर बाहेर काढले. तसेच आगीत अडकलेल्या ६ वर्षाच्या मुलीला बाहेर काढून देवदूत वाहनातून दवाखान्यात नेले. परंतु सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

ठाण्यातील लोकमान्यनगर गोळीबार प्रकरणातील जखमी गणेश जाधव ऊर्फ काळा गण्या याचा मृत्यू...Ganesh Jadhav
21/10/2022

ठाण्यातील लोकमान्यनगर गोळीबार प्रकरणातील जखमी गणेश जाधव ऊर्फ काळा गण्या याचा मृत्यू...
Ganesh Jadhav

नाशिक कोपर गाव ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी हावल दिल.....
20/10/2022

नाशिक कोपर गाव ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी हावल दिल.....

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात व शेतक...
19/10/2022

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात व शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याबाबत केली मागणी.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पुढील महिन्यात महाराष्ट्रात..
19/10/2022

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पुढील महिन्यात महाराष्ट्रात..

18/10/2022

पुण्यात तुफान पाऊस स्टेशन परिसरात भरले पाणी...

रिक्षा-टॅक्सी चालकांनी भाडं नाकारलं तर आधीच चिडचिड होते आणि त्यात एखाद्या महत्वाच्या कामासाठी जायचं असेल तर वाद घालण्यात...
18/10/2022

रिक्षा-टॅक्सी चालकांनी भाडं नाकारलं तर आधीच चिडचिड होते आणि त्यात एखाद्या महत्वाच्या कामासाठी जायचं असेल तर वाद घालण्यातही काही उपयोग नसतो. प्रवाशांच्या याच तक्रारींची आता पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मुजोरीला आता चाप बसणार असून अशा मुजोर टॅक्सी आणि रिक्षा चालकांविरोधात मुंबई पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

Andheri Bypoll: मुरजी पटेलांना उमेदवारी मागे घेण्याचा पक्षादेश; कार्यकर्ते संतापले, ओक्साबोक्शी रडायलाच लागले ...
17/10/2022

Andheri Bypoll: मुरजी पटेलांना उमेदवारी मागे घेण्याचा पक्षादेश; कार्यकर्ते संतापले, ओक्साबोक्शी रडायलाच लागले ...

भा. ज. पा. ची माघार की खेळी तुमची प्रतक्रिया काय???
17/10/2022

भा. ज. पा. ची माघार की खेळी तुमची प्रतक्रिया काय???

ठाणेकरानो काळजी घ्या.... ठाण्यात पसरली डोळ्याची साथ...
16/10/2022

ठाणेकरानो काळजी घ्या.... ठाण्यात पसरली डोळ्याची साथ...

'राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडणं, ही कुणाच्या बापाची जहागिरी नाही' रुपाली ठोंबरे यांचं चंद्रशेखर बावनकुळे यांना ...
16/10/2022

'राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडणं, ही कुणाच्या बापाची जहागिरी नाही' रुपाली ठोंबरे यांचं चंद्रशेखर बावनकुळे यांना उत्तर

Address

Thane
Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र माझा Maharashtra Majha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other News & Media Websites in Thane

Show All