Salaam Thane

Salaam Thane Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Salaam Thane, Media/News Company, thane, Thane.
(1)

मिळालेली सत्ता सामान्य माणसासाठी वापरायची असते , पण तसं कर्नाटकात झालेल दिसत नाही- शरद पवार
09/05/2023

मिळालेली सत्ता सामान्य माणसासाठी वापरायची असते , पण तसं कर्नाटकात झालेल दिसत नाही- शरद पवार

कलर्सवर 'नीरजा' ही मालिका लवकरच टेलिकास्ट होणार आहे. या मालिकेत माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून घराघरात पोचलेली मायरा वा...
09/05/2023

कलर्सवर 'नीरजा' ही मालिका लवकरच टेलिकास्ट होणार आहे. या मालिकेत माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून घराघरात पोचलेली मायरा वायकुल म्हणजेच आपली छोटी परी या मालिकेत मुख्य पात्र साकारणार आहे.

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महादेशवर यांचे निधन. वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
09/05/2023

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महादेशवर यांचे निधन.
वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

मिमिक्री  करणे हा राज ठाकरेंचा जन्मसिध्द हक्क आहे- अजित पवार        #
08/05/2023

मिमिक्री करणे हा राज ठाकरेंचा जन्मसिध्द हक्क आहे- अजित पवार

#

ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो - शरद पवार
08/05/2023

ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो - शरद पवार

राज्यात पावसाचा इशारा !!!     #
08/05/2023

राज्यात पावसाचा इशारा !!!

#

राजस्थानात लष्कराचं MIG-21 विमान घरावर कोसळलं,दोघांचा मृत्यू!
08/05/2023

राजस्थानात लष्कराचं MIG-21 विमान घरावर कोसळलं,
दोघांचा मृत्यू!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण...
11/04/2023

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे

जाणून घ्या !
01/04/2023

जाणून घ्या !

31/03/2023

आधार-पॅन लिंकसाठी 3 महिने मुदतवाढ.
31/03/2023

आधार-पॅन लिंकसाठी 3 महिने मुदतवाढ.

व्यक्त व्हा!
31/03/2023

व्यक्त व्हा!

31/03/2023

31/03/2023

30/03/2023

30/03/2023

व्यक्त व्हा!
30/03/2023

व्यक्त व्हा!

30/03/2023

आज (28 मार्च) रात्री आकाशात बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि युरेनस एका सरळ रेषेत दिसणार आहेत. भारतातील अनेक भागातून हे दृश्य ...
28/03/2023

आज (28 मार्च) रात्री आकाशात बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि युरेनस एका सरळ रेषेत दिसणार आहेत. भारतातील अनेक भागातून हे दृश्य पाहता येणार आहे. या खगोलीय घटनेला ग्रेट प्लानेटरी अलाइनमेंट म्हणून ओळखलं जातं.

28/03/2023

आशिया कप २०२३ चे सामने पाकिस्तानमध्येच खेळवले जाऊ शकतात. तर भारतीय संघ आपले सामने दुसऱ्या देशात खेळणार आहे. आशिया कप आयो...
24/03/2023

आशिया कप २०२३ चे सामने पाकिस्तानमध्येच खेळवले जाऊ शकतात. तर भारतीय संघ आपले सामने दुसऱ्या देशात खेळणार आहे. आशिया कप आयोजित करण्यासाठी पीसीबीने हा पर्याय शोधला आहे. भारतीय संघ युएई, ओमान, श्रीलंका किंवा इंग्लंड यापैकी कोणत्याही एका देशात आपले सामने खेळू शकेल.

Address

Thane
Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Salaam Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share