Prasad Prakashan

Prasad Prakashan Books & Magazines DTP|Full Book Production & Distribution|ProofReading|Printing&Publication Services. We Are Well Renowned Publishing House.
(3)

Currently Completed 75 Years And Journey Is Exiting.We Also Provide Books & Magazines DTP | Full Book Production & Distribution | ProofReading | Printing & Publication Services At Very Very Affordable Cost . . .

15/06/2024

वादसभा - वादातून ज्ञानाकडे . . .!
#प्रसाद_मासिक #प्रसादप्रकाशन #संस्कृत #संस्कृतम् #प्रसाद_प्रकाशन #पुणे #प्रकाशन #उमाबोडस #वादसभा #महाभारत #महाभारत_युद्ध

आजच्या कार्यक्रमासाठी सर्वांना हार्दीक निमंत्रण. सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे 🙏
15/06/2024

आजच्या कार्यक्रमासाठी सर्वांना हार्दीक निमंत्रण. सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे 🙏

13/06/2024

वादसभा - वादातून ज्ञानाकडे . . .!
#प्रसाद_मासिक #प्रसादप्रकाशन #संस्कृत #संस्कृतम् #प्रसाद_प्रकाशन #पुणे #प्रकाशन #उमाबोडस #वादसभा #महाभारत #महाभारत_युद्ध

11/06/2024
वादसभा - वादातून ज्ञानाकडे . . .!  #प्रसाद_मासिक  #प्रसादप्रकाशन    #संस्कृत  #संस्कृतम्  #प्रसाद_प्रकाशन    #पुणे  #प्र...
10/06/2024

वादसभा - वादातून ज्ञानाकडे . . .!

#प्रसाद_मासिक #प्रसादप्रकाशन #संस्कृत #संस्कृतम् #प्रसाद_प्रकाशन #पुणे #प्रकाशन #उमाबोडस #वादसभा #महाभारत #महाभारत_युद्ध

बघायला विसरू नका रामायणातील नियोग . . . या विषयावर Dr.Madhavi Kolhatkar( Ph.D. (संस्कृत) ) यांची डॉ. उमा बोडस (संपादक - ...
09/06/2024

बघायला विसरू नका रामायणातील नियोग . . . या विषयावर
Dr.Madhavi Kolhatkar( Ph.D. (संस्कृत) ) यांची डॉ. उमा बोडस (संपादक - प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद मासिक) यांनी घेतलेली हि मुलाखत प्रसाद प्रकाशनद्वारा संचलित इंडिक रुट्स या चॅनेलवर . . .
सोमवार, दि. १० जून २०२४, वेळ दुपारी १.३० वाजता
🙏 आवडल्यास Like व Share करायला विसरू नका.
click below link To get our books :
https://prasadprakasan.com
For Business Enquiry or Collaboration, Mail Us at -
[email protected]
To Know More, Visit us at
website - https://prasadprakashan.com
WhatsApp No: https://wa.me/918446037890
१८९२, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३० | 1892, Sadashiv Peth, Pune - 411030
Follow us -
page - https://www.facebook.com/prasadprakashan1947
Instagram - https://www.instagram.com/prasadprakashan1947
YouTube - https://www.youtube.com/
Twitter - https://twitter.com/prasad_1947
Eprasaran - https://eprasaran.com/indic-roots/

#रामायणातीलनियोग #रामायण #नियोग #मुलाखत
#प्रसादप्रकाशन #प्रसाद_मासिक #प्रसादप्रकाशन

प्रसाद प्रकाशन पुरस्कार वितरण आणि प्रकाशन समारंभ . . .!  #प्रसाद_मासिक  #प्रसादप्रकाशन      #रामायण  #संस्कृत  #संस्कृतं...
09/06/2024

प्रसाद प्रकाशन पुरस्कार वितरण आणि प्रकाशन समारंभ . . .!

#प्रसाद_मासिक #प्रसादप्रकाशन #रामायण #संस्कृत #संस्कृतं #संस्कृतम् #प्रसाद_प्रकाशन #पुणे #प्रकाशन #उमाबोडस #वादसभा #महाभारत #महाभारत_युद्ध

वादसभा - वादातून ज्ञानाकडे  . . .!  #प्रसाद_मासिक  #प्रसादप्रकाशन      #रामायण  #संस्कृत  #संस्कृतं  #संस्कृतम्  #प्रसाद...
09/06/2024

वादसभा - वादातून ज्ञानाकडे . . .!

#प्रसाद_मासिक #प्रसादप्रकाशन #रामायण #संस्कृत #संस्कृतं #संस्कृतम् #प्रसाद_प्रकाशन #पुणे #प्रकाशन #उमाबोडस #वादसभा #महाभारत #महाभारत_युद्ध

बघायला विसरू नका गाथा सप्तशती . . . या विषयावरDr.Megha Manohar Kadhe( M. A. (संस्कृत वेदांत), M.Phil (संस्कृत), Ph.D. )य...
26/05/2024

बघायला विसरू नका गाथा सप्तशती . . . या विषयावर
Dr.Megha Manohar Kadhe( M. A. (संस्कृत वेदांत), M.Phil (संस्कृत), Ph.D. )
यांची डॉ. उमा बोडस (संपादक - प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद मासिक) यांनी घेतलेली हि मुलाखत प्रसाद प्रकाशनद्वारा संचलित इंडिक रुट्स या चॅनेलवर . . .
सोमवार, दि. 2७ मे २०२४, वेळ दुपारी १.३० वाजता
🙏 आवडल्यास Like व Share करायला विसरू नका.
click below link To get our books :
https://prasadprakasan.com
For Business Enquiry or Collaboration, Mail Us at -
[email protected]
To Know More, Visit us at
website - https://prasadprakashan.com
WhatsApp No: https://wa.me/918446037890
१८९२, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३० | 1892, Sadashiv Peth, Pune - 411030
Follow us -
page - https://www.facebook.com/prasadprakashan1947
Instagram - https://www.instagram.com/prasadprakashan1947
YouTube - https://www.youtube.com/
Twitter - https://twitter.com/prasad_1947
Eprasaran - https://eprasaran.com/indic-roots/

#प्रसादप्रकाशन #प्रसाद_मासिक #प्रसादप्रकाशन #गाथासप्तशती #गाथा #सप्तशती

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे उत्कृष्ट इतिहास विषयक पुस्तकांसाठी दत्तो वामन पोतदार हा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार दिला जा...
23/04/2024

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे उत्कृष्ट इतिहास विषयक पुस्तकांसाठी दत्तो वामन पोतदार हा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार दिला जातो. मला आनंद वाटतो की प्रसाद प्रकाशनच्या अनाहत प्रकाशन या ललित विभागाद्वारे प्रसिद्ध झालेल्या महान मराठा सेनानी महादजी शिंदे या श्री प्रमोद करजगी लिखित पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला आहे. तब्बल पंधरा वर्षे अभ्यास करून लिहिलेल्या या पुस्तकाला हा सन्मानाचा मुजरा मिळावा असे मनातून वाटत होतेच. पण ते प्रत्यक्षात उतरल्याचा प्रकाशक म्हणून मला अत्यानंद होतो आहे. हे पुरस्कार आपली वाटचाल योग्य दिशेने चालू असल्याची एक पावती असते असे मला नेहमी वाटते. श्री प्रमोद करजगी यांच्या चिरंजीवांनी हा पुरस्कार सन्मानाने स्वीकारला असून सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन. हे पुस्तक दृश्य रुपात उत्कृष्टरीतीने साकारणाऱ्या प्रसाद टीमचेही मन:पूर्वक अभिनंदन . . . !

गंगालहरी हे पंडितराज जगन्नाथ यांचे भक्तिरसाने भारलेले बावन्न श्र्लोकांचे स्तवन असलेले काव्य! गंगेच्या घाटावर व्याकूळ मनो...
18/04/2024

गंगालहरी हे पंडितराज जगन्नाथ यांचे भक्तिरसाने भारलेले बावन्न श्र्लोकांचे स्तवन असलेले काव्य! गंगेच्या घाटावर व्याकूळ मनोवस्थेत गंगेची स्तुती करताना पंडितराजांच्या प्रतिभेला आलेल्या बहराचे झळाळ शब्दरूप असे हे काव्य आहे.
या पुस्तकात गंगालहरीतील मूळ संस्कृत श्र्लोकांचे सचित्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांवर केले आहे.
🙏 आवडल्यास Like व Share करायला विसरू नका.
click below link To get our books :
https://prasadprakasan.com
For Business Enquiry or Collaboration, Mail Us at -
[email protected]
To Know More, Visit us at
website - https://prasadprakashan.com
WhatsApp No: https://wa.me/918446037890
१८९२, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३० | 1892, Sadashiv Peth, Pune - 411030
Follow us -
page - https://www.facebook.com/prasadprakashan1947
Instagram - https://www.instagram.com/prasadprakashan1947
YouTube - https://www.youtube.com/
Twitter - https://twitter.com/prasad_1947
Eprasaran - https://eprasaran.com/indic-roots/

#गंगालहरी
#प्रसादप्रकाशन #प्रसाद_मासिक #प्रसादप्रकाशन

डॉ भाग्यलता पाटसकर यांनी या पुस्तकातून यज्ञ या विचाराचे अनेक पैलू प्रकाशात आणले आहेत. त्यात यज्ञाचा इतिहास, यज्ञसंस्कृती...
17/04/2024

डॉ भाग्यलता पाटसकर यांनी या पुस्तकातून यज्ञ या विचाराचे अनेक पैलू प्रकाशात आणले आहेत. त्यात यज्ञाचा इतिहास, यज्ञसंस्कृतीचा जन्म, मंत्र, उपकरणे, आताचे बदललेले स्वरूप व याशिवाय अनेक पैलू समोर आणले असून या अनोख्या पुस्तकाचे रसिक स्वागत करतीलच यात काहीच शंका नाही.
🙏 आवडल्यास Like व Share करायला विसरू नका.
click below link To get our books :
https://prasadprakasan.com
For Business Enquiry or Collaboration, Mail Us at -
[email protected]
To Know More, Visit us at
website - https://prasadprakashan.com
WhatsApp No: https://wa.me/918446037890
१८९२, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३० | 1892, Sadashiv Peth, Pune - 411030
Follow us -
page - https://www.facebook.com/prasadprakashan1947
Instagram - https://www.instagram.com/prasadprakashan1947
YouTube - https://www.youtube.com/
Twitter - https://twitter.com/prasad_1947
Eprasaran - https://eprasaran.com/indic-roots/

#प्रसादप्रकाशन #प्रसाद_मासिक #प्रसादप्रकाशन

योगातील मूळ संकल्पनांचेगोष्टीरूप स्पष्टीकरण म्हणजे रामायण हे श्री पराग गंधे यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. प. पू. स्वामी ...
16/04/2024

योगातील मूळ संकल्पनांचेगोष्टीरूप स्पष्टीकरण म्हणजे रामायण हे श्री पराग गंधे यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. प. पू. स्वामी गोविंददेव गिरी म्हणतात की त्यांनी रामायणाकडे योगात्मक दृष्टीकोनातून पहिले आहे. त्यामुळे त्यांना रामायणाबद्दल नेहेमी पडणाऱ्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त वेगळेच प्रश्न पडले असून त्यांची उत्तरेही योगशास्त्राच्या आधारे मिळवली आहेत. हे या पुस्तकाचे यश आहे. असे हे आगळेवेगळे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावेच असेच आहे.
🙏 आवडल्यास Like व Share करायला विसरू नका.
click below link To get our books :
https://prasadprakasan.com
For Business Enquiry or Collaboration, Mail Us at -
[email protected]
To Know More, Visit us at
website - https://prasadprakashan.com
WhatsApp No: https://wa.me/918446037890
१८९२, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३० | 1892, Sadashiv Peth, Pune - 411030
Follow us -
page - https://www.facebook.com/prasadprakashan1947
Instagram - https://www.instagram.com/prasadprakashan1947
YouTube - https://www.youtube.com/
Twitter - https://twitter.com/prasad_1947
Eprasaran - https://eprasaran.com/indic-roots/

#प्रसादप्रकाशन #प्रसाद_मासिक #प्रसादप्रकाशन
#

आज एकविसाव्या शतकात अनेकविध शोधांमुळे अनुभवांचे क्षेत्र विस्तारले आहे. विश्वाच्या मूळ शक्तीविषयी विज्ञानाची विचारसाधना आ...
15/04/2024

आज एकविसाव्या शतकात अनेकविध शोधांमुळे अनुभवांचे क्षेत्र विस्तारले आहे. विश्वाच्या मूळ शक्तीविषयी विज्ञानाची विचारसाधना आणि अध्यात्माची परमार्थसाधना यासंबंधी आठ वैज्ञानिकांनी मांडलेल्या दिशादर्शक विचारांचे उत्कृष्ट संकलन डॉ. गो ना नातू यांनी खूप सोपे करून सांगितले आहे. यासाठी हे वाचायलाच हवे.
🙏 आवडल्यास Like व Share करायला विसरू नका.
click below link To get our books :
https://prasadprakasan.com
For Business Enquiry or Collaboration, Mail Us at -
[email protected]
To Know More, Visit us at
website - https://prasadprakashan.com
WhatsApp No: https://wa.me/918446037890
१८९२, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३० | 1892, Sadashiv Peth, Pune - 411030
Follow us -
page - https://www.facebook.com/prasadprakashan1947
Instagram - https://www.instagram.com/prasadprakashan1947
YouTube - https://www.youtube.com/
Twitter - https://twitter.com/prasad_1947
Eprasaran - https://eprasaran.com/indic-roots/

#प्रसादप्रकाशन #प्रसादप्रकाशन

बघायला विसरू नका प्राकृत मधील आगम साहित्य . . . या विषयावर डॉ. राजश्री मोहाडीकर ( M.Phill. In Sanskrit, Ph.D. in Prakrit...
14/04/2024

बघायला विसरू नका प्राकृत मधील आगम साहित्य . . . या विषयावर डॉ. राजश्री मोहाडीकर ( M.Phill. In Sanskrit, Ph.D. in Prakrit ) यांची डॉ. उमा बोडस (संपादक - प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद मासिक) यांनी घेतलेली हि
मुलाखत प्रसाद प्रकाशनद्वारा संचलित इंडिक रुट्स या चॅनेलवर . . .
सोमवार, दि. १५ एप्रिल २०२४, वेळ दुपारी १.३० वाजता
Eprasaran - https://eprasaran.com/indic-roots/

सुयोग्य भौगोलिक पार्श्वभूमी, राजकीय व धार्मिक स्थितीमुळे मराठवाड्यात मंदिर स्थापत्य कलेचा विकास प्राचीन काळापासून झाला अ...
14/04/2024

सुयोग्य भौगोलिक पार्श्वभूमी, राजकीय व धार्मिक स्थितीमुळे मराठवाड्यात मंदिर स्थापत्य कलेचा विकास प्राचीन काळापासून झाला असून, मराठवाड्यात एकाश्म मंदिरे, गुहा मंदिरे व बांधीव मंदिरे आढळतात. अशाच शिल्पसमृद्ध व संशोधक, पर्यटक आणि उपासक यांच्या आकर्षणाचा व धार्मिक भावनेचा मर्मबिंदु असलेल्या औंढा येथील नागनाथ मंदिराचा सर्वांगीण अभ्यास प्रस्तुत पुस्तकातून प्रा. डॉ. किरण देशमुखांनी सिद्ध लेखणीद्वारे प्रयत्नपूर्वक सादर केलाय. त्यात 'यत्नाचा पार करूनी डोंगरू, भरीयले घटी सागरू' अशी अनुभवाधिष्टित ज्ञानवर्धक माहिती भरभरून दिली आहे. हे विशेष.
🙏 आवडल्यास Like व Share करायला विसरू नका.
click below link To get our books :
https://prasadprakasan.com
For Business Enquiry or Collaboration, Mail Us at -
[email protected]
To Know More, Visit us at
website - https://prasadprakashan.com
WhatsApp No: https://wa.me/918446037890
१८९२, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३० | 1892, Sadashiv Peth, Pune - 411030
Follow us -
page - https://www.facebook.com/prasadprakashan1947
Instagram - https://www.instagram.com/prasadprakashan1947
YouTube - https://www.youtube.com/
Twitter - https://twitter.com/prasad_1947
Eprasaran - https://eprasaran.com/indic-roots/

#प्रसादप्रकाशन #प्रसाद_मासिक #प्रसादप्रकाशन

कविता वाचता आली पाहिजे म्हणजे कविता थोडीफार समजू लागते. खरं म्हणजे ठरवून कोणी कवी होत नाही किंवा कविता लिहीत नाही. त्यास...
13/04/2024

कविता वाचता आली पाहिजे म्हणजे कविता थोडीफार समजू लागते. खरं म्हणजे ठरवून कोणी कवी होत नाही किंवा कविता लिहीत नाही. त्यासाठी आतून एक अंतःप्रेरणा, संवेदनशीलता असावी लागते. या कविता म्हणजे या आकाशातील केवळ एक बिंदू आहे आणि म्हणूनच या कविता संग्रहाला 'कवितेचे आकाश' हे नाव देण्याचे कवीने ठरवले. काव्यरसिक वाचकांना या कवितांमुळे थोडा आनंद,विरंगुळा मिळेल अशी आशा कवी व्यक्त करतात. यासाठीच हा काव्यसंग्रह वाचायलाच हवा.
🙏 आवडल्यास Like व Share करायला विसरू नका.
click below link To get our books :
https://prasadprakasan.com
For Business Enquiry or Collaboration, Mail Us at -
[email protected]
To Know More, Visit us at
website - https://prasadprakashan.com
WhatsApp No: https://wa.me/918446037890
१८९२, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३० | 1892, Sadashiv Peth, Pune - 411030
Follow us -
page - https://www.facebook.com/prasadprakashan1947
Instagram - https://www.instagram.com/prasadprakashan1947
YouTube - https://www.youtube.com/
Twitter - https://twitter.com/prasad_1947
Eprasaran - https://eprasaran.com/indic-roots/

#प्रसादप्रकाशन #प्रसाद_मासिक #प्रसादप्रकाशन #कवितेचेआकाश

कविता ही भावना आणि विचारांची सुंदर अभिव्यक्ती आहे. या अभिव्यक्तीमध्ये लय आणि गेयता यांचाही समावेश असेल तर त्याचे सौंदर्य...
12/04/2024

कविता ही भावना आणि विचारांची सुंदर अभिव्यक्ती आहे. या अभिव्यक्तीमध्ये लय आणि गेयता यांचाही समावेश असेल तर त्याचे सौंदर्य आणि गोडवा वाढतो. या गुणांचे कारक छंद आहेत.साहित्याच्या विचारवंतांनी अक्षरे, मात्रा, संख्या इत्यादींच्या पद्धतीद्वारे हजारो छंदांची व्याख्या केली आहे. हे पुस्तक म्हणजे या अफाट छंद सिंधूच्या विस्ताराच्या दृश्य प्रदर्शनाचा प्रयत्न आहे. यामध्ये सहाशेहून अधिक हिंदी छंदांचा परिचय आणि त्याच छंदातील काव्यनिर्मिती सादर करण्यात आली आहे.त्यासोबतच प्रत्येक छंदांतील स्वलिखित किंवा अनन्य कवीप्रेरित उदाहरणरूप छंदांचाही समावेश करण्यात आला आहे. जे वाचक कविता आणि साहित्यावर प्रेम करतात त्यांना छंद सुधा सिंधू हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.
🙏 आवडल्यास Like व Share करायला विसरू नका.
click below link To get our books :
https://prasadprakasan.com
For Business Enquiry or Collaboration, Mail Us at -
[email protected]
To Know More, Visit us at
website - https://prasadprakashan.com
WhatsApp No: https://wa.me/918446037890
१८९२, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३० | 1892, Sadashiv Peth, Pune - 411030
Follow us -
page - https://www.facebook.com/prasadprakashan1947
Instagram - https://www.instagram.com/prasadprakashan1947
YouTube - https://www.youtube.com/
Twitter - https://twitter.com/prasad_1947
Eprasaran - https://eprasaran.com/indic-roots/

#प्रसादप्रकाशन #प्रसाद_मासिक #प्रसादप्रकाशन #छंदसुधासिंधू

भगवान जगद्‌गुरू श्रीआदिशंकराचार्य स्वामींनी प्रतिपादन केलेला अद्वैत सिद्धांत म्हणजे वेदान्ताच्या प्रत्येक अभ्यासकाला मोह...
11/04/2024

भगवान जगद्‌गुरू श्रीआदिशंकराचार्य स्वामींनी प्रतिपादन केलेला अद्वैत सिद्धांत म्हणजे वेदान्ताच्या प्रत्येक अभ्यासकाला मोहिनी घालणारी नितांत सुंदर रचना !
या सिद्धांताची परिभाषा आणि दृष्टांत यांच्या स्पष्टीकरणासाठी परमपूज्य श्रीसदानंद यती यांचा 'वेदान्तसार' हा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शक्य तितक्या सोप्या भाषेत अनुबंध चतुष्टयापासून जीवनमुक्त वर्णनापर्यंत साधकाची विकासयात्रा श्रीसदानंद यतीजी सुलभपणे आरेखित करतात. सर्व विषयांना स्पर्श करणारी व साधी सोपी सरळ सुबोध भाषा या स्वरूपामुळे अभ्यासक आणि सामान्यजन या दोघांनाही हा ग्रंथ उपयोगी ठरेल
🙏 आवडल्यास Like व Share करायला विसरू नका.
click below link To get our books :
https://prasadprakasan.com
For Business Enquiry or Collaboration, Mail Us at -
[email protected]
To Know More, Visit us at
website - https://prasadprakashan.com
WhatsApp No: https://wa.me/918446037890
१८९२, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३० | 1892, Sadashiv Peth, Pune - 411030
Follow us -
page - https://www.facebook.com/prasadprakashan1947
Instagram - https://www.instagram.com/prasadprakashan1947
YouTube - https://www.youtube.com/
Twitter - https://twitter.com/prasad_1947
Eprasaran - https://eprasaran.com/indic-roots/

#प्रसादप्रकाशन #प्रसाद_मासिक #प्रसादप्रकाशन #वेदान्तसार

सुमारे चारशे वर्षांपूर्वी संत श्री तुलसीदास रचित 'श्री हनुमान चालीसा' या चाळीस चौपाई असलेल्या स्तुतीपर काव्याची रचना केल...
10/04/2024

सुमारे चारशे वर्षांपूर्वी संत श्री तुलसीदास रचित 'श्री हनुमान चालीसा' या चाळीस चौपाई असलेल्या स्तुतीपर काव्याची रचना केली. कोणत्याही प्रकारच्या क्लेशांपासून मुक्तीसाठी हे प्रभावी स्तोत्र म्हटले जाते. जुन्या अवघड हिंदीतील रचना भावासकट समजून घेण्यासाठी हे पुस्तक मुळातूनच वाचायला हवे असेच आहे.
🙏 आवडल्यास Like व Share करायला विसरू नका.
click below link To get our books :
https://prasadprakasan.com
For Business Enquiry or Collaboration, Mail Us at -
[email protected]
To Know More, Visit us at
website - https://prasadprakashan.com
WhatsApp No: https://wa.me/918446037890
१८९२, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३० | 1892, Sadashiv Peth, Pune - 411030
Follow us -
page - https://www.facebook.com/prasadprakashan1947
Instagram - https://www.instagram.com/prasadprakashan1947
YouTube - https://www.youtube.com/
Twitter - https://twitter.com/prasad_1947
Eprasaran - https://eprasaran.com/indic-roots/

#प्रसादप्रकाशन #प्रसाद_मासिक #प्रसादप्रकाशन #श्रीहनुमानचालीसा

सर्वांना गुडीपाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा . . . ! #गुडीपाडव्याच्याशुभेच्छा  #गुडीपाडव्याच्याहार्दि...
09/04/2024

सर्वांना गुडीपाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा . . . !
#गुडीपाडव्याच्याशुभेच्छा #गुडीपाडव्याच्याहार्दिकशुभेच्छा #गुडीपाडव्याच्या #गुडीपाडव्याच्याशुभेच्छा #गुडीपाडव्याच्यामंगलमयशुभेच्छा #गुडीपाडव्याच्या_भरभरून_शुभेच्छा

Address

1892, Near Bhikardas Maruti, Natubag, Sadashiv Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 5am
Tuesday 10am - 5am
Wednesday 10am - 5am
Thursday 10am - 5am
Friday 10am - 5am
Saturday 10am - 5am

Telephone

+918446037890

Website

https://drive.google.com/file/d/1yuqi4N3VzOQyOA5sbiHX-WxGeW8xGotu/view

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prasad Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prasad Prakashan:

Videos

Share

Category

Nearby media companies