Pustak Market

Pustak Market Platform for Books,ebooks and Magazines

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 ...
14/08/2024

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 ...

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..🙏
01/08/2024

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..🙏

मा.रा. लामखडे यांच्या प्रवासवर्णनातून भारतीय ग्रामीण संकृतीचे दर्शन घडवणारे पुस्तक आजच घरपोच मागवा.आजच Pustak Market हे ...
11/05/2024

मा.रा. लामखडे यांच्या प्रवासवर्णनातून भारतीय ग्रामीण संकृतीचे दर्शन घडवणारे पुस्तक आजच घरपोच मागवा.
आजच Pustak Market हे अॅप डाऊनलोड करा किंवा pustakmarket.com या वेबसाइटला भेट द्या
https://www.pustakmarket.com/book/book-home/NjQw

Price : 350/- + delivery charges

Website : pustakmarket.com
Android app: Pustak Market

लोकवाटा` हा माझ्या नऊ प्रवासलेखांचा संग्रह आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मी वेळोवेळी केलेल्या सहल प्रवासांवरचे हे लेखन आह...
04/05/2024

लोकवाटा` हा माझ्या नऊ प्रवासलेखांचा संग्रह आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मी वेळोवेळी केलेल्या सहल प्रवासांवरचे हे लेखन आहे.
-मा. रा. लामखडे
Price :350/- + delivery charges
website : pustakmarket.com
Android app: Pustak Market
☎️☎️Contact No :
9156118332
7385486832

📕 परिवर्तनाच्या प्रवाहातले अर्जुन डांगळे📖📕✒️ संपादक : डॉ. मिलिंद कसबे.'दालितांसह संपूर्ण ब्राह्मणेत्तर बहुजन हिंदू समाजा...
28/03/2023

📕 परिवर्तनाच्या प्रवाहातले अर्जुन डांगळे📖📕
✒️ संपादक : डॉ. मिलिंद कसबे.

'दालितांसह संपूर्ण ब्राह्मणेत्तर बहुजन हिंदू समाजाची सांस्कृतिक व राजकीय एकी कशी होईल?' या विषयी सौद्धांतिक मांडणी करणारे समीक्षक डॉ. मिलिंद कसबे यांचे संपादकीय आवर्जून वाचा ....

☎️ संपर्क: 73854 86832
7499937991

⬇️ Downlod the Pustak Market App . 📍

🔴 'गुलामी जीणं'🔴✒️ लेखक:- रमेश जावीर.'गुलामी जीणं' या कथासंग्रहात लेखक रमेश जावीर यांचा स्वानुभाव काठोकाठ भरलेला आहे. एक...
18/03/2023

🔴 'गुलामी जीणं'🔴
✒️ लेखक:- रमेश जावीर.

'गुलामी जीणं' या कथासंग्रहात लेखक रमेश जावीर यांचा स्वानुभाव काठोकाठ भरलेला आहे. एक कलावंत, शिक्षक आणि संवेदनशील लेखक म्हणून श्री. जावीर यांना त्यांच्या भोवतालात जे अनुभव आले त्याचे चित्रण म्हणजे हा कथासंग्रह आहे.

📲 eBook Links👇https://pustakmarket.com/api_new/527?template=ebook&identifierId=527

⬇️ Download the Pustak Market App 📍

🔴 कोलदांडा 🔴(सामाजिक काव्यसंग्रह)✒️ कवी: रमेश जावीर ."जागतिकीकरण, उदारीकरण, यांत्रिकीकरण, खाजगीकरण, विशेषीकरण, सरंजामी, ...
15/03/2023

🔴 कोलदांडा 🔴
(सामाजिक काव्यसंग्रह)

✒️ कवी: रमेश जावीर .

"जागतिकीकरण, उदारीकरण, यांत्रिकीकरण, खाजगीकरण, विशेषीकरण, सरंजामी, भांडवली, पुरुषसत्ताक जाती व रुढी- परंपराच्या ओझ्याने दडपलेले, कोलदांड्यात अडकलेले भटक्या विमुक्तांचे जीवन मांडणारा कविता संग्रह..."

📲eBook Link 👇
https://pustakmarket.com/api_new/528?template=ebook&identifierId=528

⬇️ Download the Pustak Market App 📍

📚 होलीया 📚✒️ कवी : रमेश जावीर"गावपातळीवर विखुरलेला समाज, त्यात भिनलेल्या जाती-पाती, गावगाडा, गावगुंड, बलुतेदारी अशा वास्...
14/03/2023

📚 होलीया 📚
✒️ कवी : रमेश जावीर

"गावपातळीवर विखुरलेला समाज, त्यात भिनलेल्या जाती-पाती, गावगाडा, गावगुंड, बलुतेदारी अशा वास्तवाचे अवलोकन करणारा कविता संग्रह"

📲 eBook Link 👇
https://pustakmarket.com/api_new/501?template=ebook&identifierId=501

⬇️ Download the Pustak Market App

📗 सुधीरास 📗(बालकाव्य संग्रह)🖋️ लेखक : रमेश जावीरगाव, गावात साजरे केले जाणारे सण, पाळीव प्राणी, पक्षी, झाडे, वेली, डोंगर,...
11/03/2023

📗 सुधीरास 📗
(बालकाव्य संग्रह)
🖋️ लेखक : रमेश जावीर

गाव, गावात साजरे केले जाणारे सण, पाळीव प्राणी, पक्षी, झाडे, वेली, डोंगर, माळरान, ओढा, नदी आदी विविध विषयांकडे बालकांना आकर्षित करणारे बालकाव्य संग्रह ..

📕📲👇
https://pustakmarket.com/api_new/500?template=ebook&identifierId=500

⬇️ download the Pustak Market App

10/03/2023

परिवर्तनाचा नंदादीप
(सामाजिक काव्यसंग्रह).
🖋️लेखक : रमेश जावीर

सामाजिक आशय आणि विषयातून समाज प्रबोधन करणारा ई - कविता संग्रह....

📖📲👇
https://pustakmarket.com/api_new/497?template=ebook&identifierId=497
⬇️ download the Pustak Market App .

सप्तरंगी कलालेखक : रमेश जावीरआपल्या अंतरमनातील न्यूनगंड दूर करून आपल्यातल्या चांगल्या गोष्टी शोधायला लावणारे प्रेरणादायी...
09/03/2023

सप्तरंगी कला
लेखक : रमेश जावीर

आपल्या अंतरमनातील न्यूनगंड दूर करून आपल्यातल्या चांगल्या गोष्टी शोधायला लावणारे प्रेरणादायी लेख वाचा ई-बुक स्वरुपात

📲👇
https://pustakmarket.com/api_new/499?template=ebook&identifierId=499

⬇️ Download the Pustak Market App

सेना - भाजप युती नैसर्गिक की, महाविकास आघाडी नैसर्गिक ?दलित पँथर का फुटली ?दलितांचे राजकारण व दलित साहित्य का गोठले ?पुर...
23/01/2023

सेना - भाजप युती नैसर्गिक की, महाविकास आघाडी नैसर्गिक ?
दलित पँथर का फुटली ?
दलितांचे राजकारण व दलित साहित्य का गोठले ?
पुरोगामी चळवळी का थांबल्या ?
दालितांसह संपूर्ण ब्राह्मणेत्तर बहुजन समाज एक कसा होईल ?

अशा अनेक कळीच्या प्रश्नांचा वेध घेणारे अर्जुन डांगळे यांचे नवे पुस्तक.
आजच घरपोच मागवा...

01/11/2022
23/09/2022


🎧 आजची सावित्री : किरण बेदी एक अतुलनीय गाथा 🎧
✍️ लेखिका : सुषमा संगई
🗣️ अभिवाचन: महेश्वरी अविनाश

"पोलीस दलातील किरण बेदी ह्या पहिल्या आय.पी.एस अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जे जे काम केले ते अनन्यसाधारण असे होते. कायमच त्यांनी नवनवीन आव्हाने स्वीकारली. प्रसंगी प्रवाहाविरुद्ध देखील जाऊन योग्य ते निर्णय घ्यायला त्या कधीच डगमगल्या नाहीत. गुन्हेगारी नियंत्रणाचे काम त्यांनी केले. त्यांनी त्यांची तत्वे कधीच सोडली नाहीत. त्यांच्या संपूर्ण सरकिर्दीत त्यांनी दाखविलेले धाडस, त्यांनी केलेले काम, घेतलेले निर्णय पाहून आजच्या काळातील ही सावित्रीच आहे हे जाणवते."
(मूळ लेखामधून...)
आजच Pustak Market app Download करा व संपूर्ण Audio Article ऐका...
📲👇
https://pustakmarket.com/users/abook/468?template=abook&identifierId=468
⬇️ Download the Pustak Market App
https://pustakmarket.com/api_new/469?template=abook&identifierId=469
☎️9156118332/7385486832

17/09/2022

🤩 कलाटणी (ऑडिओ विज्ञान कथा) 🤩
✍️ लेखक : प्रा. डॉ. संजय ढोले
📌 पूर्वप्रसिद्धी : सक्षम समीक्षा 2016
🗣️ अभिवाचन : माहेश्वरी अविनाश & अतुल सातपुते

"मासिक पाळी ही गोष्ट स्त्रीच्या आयुष्यात अपवित्र नसून ती एक जीवनसंजीवनी आहे. सध्या विज्ञानाची गती लक्षात घेता मानवी रक्तातील पेशींवर नवे संशोधन कर्करोगासारख्या असाध्य रोगावर इलाज बनत आहे. या विषयावरचे शास्त्रज्ञ व लेखक प्रा. डॉ.संजय ढोले यांची कलाटणी ही हृदयस्पर्शी कथा आवर्जून ऐका......"
पूर्ण Audio Article ऐकण्यासाठी आजच Pustak Market app Download करा ...
📲👇
https://pustakmarket.com/api_new/464?template=abook&identifierId=464

⬇️ Download the Pustak Market App
https://pustakmarket.com/api_new/464?template=abook&identifierId=464

☎️ 9156118332 / 7385486832

14/09/2022

🎧 सावित्रीबाई फुले यांच्या कवितेतील समाजिकता. 🎧

✍️ लेखिका : सीमा नाईक - गोसावी
🗣️ अभिवाचन : माहेश्वरी अविनाश
"क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याला सलाम करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. मराठी साहित्यात एक संवेदनशील कवियत्री म्हणून सावित्रीबाईंचा आदर प्रत्येकाच्या काळजात आहे. अशा महान कवयित्रीचे सामाजिक कार्य उलगडून दाखवणारा प्रा. डॉ. सीमा नाईक - गोसावी यांचा पूर्वप्रकाशित लेख आता ऑडिओ स्वरूपात ऐका..."

संपूर्ण Audio Article आता Pustak Market app Download करा व ऐका..."
📲👇
https://pustakmarket.com/api_new/466?template=abook&identifierId=466

⬇️ Download the Pustak Market App
📱 9156118332 / 7385486832

12/09/2022

Article - दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र :नवी दृष्टी - प्रा .डॉ .सीमा नाईक -गोसावी
पूर्ण Audiobook ऐकण्यासाठी. आजच pustak Market app install करा व असंख्य AudioBooks चा आनंद घ्या ...

pustakMarket App 👉https://play.google.com/store/apps/details?id=com.pustakk.markett

तुम्हाला तुमचा लेख किंवा पुस्तक Audiobook / e-Book मध्ये आणायचा असेल तर...
आजच संपर्क करा . 7385486832 / 9156118332

📱 eBook... 📱📚 अण्णा भाऊ साठे समजून घेताना 📚🖋️ लेखक : प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे 🖋️🖥️ Pustakmarket.com 🖥️"अण्णाभाऊ अनेक ठिकाण...
23/07/2022

📱 eBook... 📱

📚 अण्णा भाऊ साठे समजून घेताना 📚
🖋️ लेखक : प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे 🖋️
🖥️ Pustakmarket.com 🖥️

"अण्णाभाऊ अनेक ठिकाणी अबोल आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रम पाहिले, सभांना हजेरी लावली. संप, मोर्चे, आंदोलने यशस्वी केली. जलसे, तमाशे पाहिले. पुस्तके, कथा-कादंबऱ्या लिहिल्या आणि शक्य होईल तिथे ते बोललेही. अण्णाभाऊंचं बोलणं एकांगी राहिले. त्यांच्या कथेतून, कादंबरीतून ते बोलले ते अभ्यासक, चरित्रकार यांनी ठळकपणे मांडले असते तर अण्णाभाऊंचे बोलणे त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या जीवनाचा एक भाग झाला असता. अण्णाभाऊंच्या जीवनातील जागा शब्दरूप झाल्या तर एक नवेकोरे अण्णाभाऊ संपूर्ण समाजासमोर राहू शकतात."
- प्रा.डॉ.विठ्ठल शिंदे

📲👇 https://pustakmarket.com/api_new/462?template=ebook&identifierId=462

⬇️ Download the Pustak Market App on play Store
📞 9156118332 / 7385486832

डॉ. यशवंत मनोहर यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्ताने प्रकाशित झालेले त्यांचे नवे eBook  80% सवलतीत वाचा... सवलतीची किंमत ...
26/03/2022

डॉ. यशवंत मनोहर यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्ताने प्रकाशित झालेले त्यांचे नवे eBook 80% सवलतीत वाचा...
सवलतीची किंमत :10/- ( मर्यादित दिवस)
पृष्ठे 100 | मुळ किंमत 50/-
ebook
मूलतत्वी देशीयता की भारतीय वैश्विकता : डॉ. यशवंत मनोहर
https://pustakmarket.com/api_new/418?template=ebook&identifierId=418

WE Make &  Sale Audio Books
23/03/2022

WE Make & Sale Audio Books

Address

Vrundavan Park Anandwadi Narayangaon
Pune
410504

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pustak Market posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pustak Market:

Videos

Share

Nearby media companies


Other Book & Magazine Distributors in Pune

Show All