kore prakashan, pune

kore prakashan, pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from kore prakashan, pune, Book & Magazine Distributor, Pune.

03/04/2023

हॉस्टेलपर्व ची paperback copy, आता वितरणासाठी उपलब्ध आहे. त्यासाठी या क्रमांकावर संपर्क करावा, नंदकिशोर कोरे 7020989834/8956144166 प्रभाकर जाधव 9921991755/7420904955
विजय जोशी 7738854234

Book and magazine distributor

हॉस्टेल लाईफ ,जवळजवळ प्रत्येकाने अनुभवलेलं असतं....... त्यातला एकांत, होमसीकनेस, त्यात अनुभवलेलं धाडस, खोड्या, उपद्व्याप...
27/03/2023

हॉस्टेल लाईफ ,
जवळजवळ प्रत्येकाने अनुभवलेलं असतं.......
त्यातला एकांत, होमसीकनेस, त्यात अनुभवलेलं धाडस, खोड्या, उपद्व्याप, अन या सगळ्यातून तयार झालेलं मैत्रीचं अद्भुत अनुभवविश्व .......
आमचे लेखक, बी आर पवार यांनी लिहिलेलं #हॉस्टेलपर्व हे पुस्तक तुमच्या त्या भावविश्वाशी जवळीक साधणारे, जणू पत्रच आहे, ..... तुम्हाला भुतकाळाने पाठवलेलं.... त्याची इ-कॉपी अमेझॉन वर उपलब्ध आहेच.
हॉस्टेलपर्व: Hostelparv (Marathi Edition) https://amzn.eu/d/ct4tbtl

पण तरीही काही वाचक peparback कॉपी साठी थांबलेत. पुस्तक प्रिंट होऊन, distribution साठी यायला, किमान रामनवमी उजाडेल.
पेपरबॅकची किंमत ₹200 असणार आहे. 31मार्चपर्यंत पर्यंत, बुक करणार्यांना 10 % डिस्काउंट देण्यात येईल.
त्यासाठी खालील भ्रमणध्वनी वर संपर्क करावा,
Nandkishor Kore 7020989834
किंवा
Prabhakar Jadhav 9921991755

Address

Pune

Telephone

+918956144166

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when kore prakashan, pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to kore prakashan, pune:

Videos

Share


Other Book & Magazine Distributors in Pune

Show All