18/12/2023
सदर कथा हि काल्पनिक आहे, लेखकाने रचलेलं मनाचे मनोरे आहेत. ह्याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.
रक्षित आहेत रक्षक समाजाचे... जणू मधुमालतीला आलेली टवटवीत आणि रंगबेरंगी फुले... रंग वेगळे तरीही एकसंध... त्यांच्या मैत्रीची, प्रेमाची, कर्माची अशी थरारक - रहस्यकथा. एक स्त्री कधीही हरलेली नसते जर तिला योग्य मैत्रीचा हात मिळाला तर ती नक्कीच यशस्वी होते. जीवनात अगणित संकट येऊन हि जिद्दीने लढणारी ती स्त्री सगळ्यांचा आदर्श बनते. स्त्री कधीही कमजोर नसते हे पटवून देणारे त्यांचे मित्र, त्यांची निव्वळ निस्वार्थ यारी , त्यांच प्रेम, देशभक्ती आणि एकमेकांना जपण्यासाठी नेहमी तयार आणि आपण देशाचे ऋणी आहोत हि भावना मनी ठेवून ते ऋण फेडण्यासाठी सदैव तत्पर असे कॉप्स ज्यांना ना वर्दीची आस आहे ना कुठल्या मेडलची. त्या देशभक्तांची कहाणी.
"मधुमालती", वाचा प्रतिलिपि वर :,
https://pratilipi.page.link/6N7SqMjUPfAvDVFt8
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!