Dharashiv- धाराशिव 2.0

Dharashiv- धाराशिव 2.0 धाराशिव जिल्ह्यातील पाहिले नोंदणीकृत डिजिटल मीडिया न्यूज & सोशल मीडिया प्लॅटफॉर्म
नोंदणी क्र. MH-24-0036266
(35)

01/09/2024

आई तुळजाभवानी नित्य दर्शन💐💐💐
01/09/2024

आई तुळजाभवानी नित्य दर्शन💐💐💐

 #अभिमानास्पद आयुष्यभराच्या कमाईतून बांधला गावचा रस्ता !!तामिळनाडू मधील ३१ वर्षीय पी. चंद्रशेखरन या तरुणाने आजवर केलेली ...
01/09/2024

#अभिमानास्पद
आयुष्यभराच्या कमाईतून बांधला गावचा रस्ता !!

तामिळनाडू मधील ३१ वर्षीय पी. चंद्रशेखरन या तरुणाने आजवर केलेली १० लाखांची बचत जी त्याने लग्नासाठी राखून ठेवली होती, ती आपल्या गावच्या भल्यासाठी वापरली. नल्लावूर ह्या छोट्याश्या गावात नीट रस्ता नव्हता. गेली २५ वर्षे हा तरुण या गावात वाढला आहे. त्याला गावची ही परिस्थिती बदलावीशी वाटली आणि कसलाही विचार न करता त्याने आपली कमाई गावासाठी वापरली.

सप्रेम नमस्कार....!! 🙏आपणास विनंती कि आम्ही  आपल्या सेवेत  शहरात प्रथमच  नाविन्यपूर्ण शिल्प, व कलाकृती विक्रीसाठी ठेवल्य...
01/09/2024

सप्रेम नमस्कार....!! 🙏
आपणास विनंती कि आम्ही आपल्या सेवेत शहरात प्रथमच नाविन्यपूर्ण शिल्प, व कलाकृती विक्रीसाठी ठेवल्या आहेत
आमच्याकडे फायबर महालक्ष्मी व बाळांची बाॅडी तसेच सागवान बैलगाडी फायबर बैल जोडी,वारकरी सेट ,विठ्ठल रुक्मिनी ,भजनी मंडळ,ढोलताशा पथक,गोंधळी सेट ,वारकरी दिंडी सेट ,किर्तन सेट,अश्वारुढ छञपती शिवाजी महाराज ,वडपुजा महालक्ष्मीची जोडी ईत्यादी सर्व कांही एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण.
•┈┈••✦✿✦•🌹संपर्क🌹✦✿✦•••┈┈•
शिवांश आर्ट कलादालन
सौ.कुंभार
"अंबाई " परशुराम कालनी
भवानी चौक धाराशिव.
भ्रम्हणध्वनी क्र.9420200029
सोशल मीडियावर जाहिरात करा आणि मिळवा हजारो ग्राहक
सोशल मीडियावर जाहिरात देण्यासाठी 070202 35661 संपर्क करा।।।

Advertising on Social media 070202 35661

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, 2022 आगोदर राष्ट्रवादी-काँग्रेस सोबत सरकार होतं, सद्सद विवेक बुध्दी वापरून मीडियाने बात...
31/08/2024

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, 2022 आगोदर राष्ट्रवादी-काँग्रेस सोबत सरकार होतं, सद्सद विवेक बुध्दी वापरून मीडियाने बातम्या द्याव्यात - तानाजी सावंत - आरोग्यमंत्री

पंढरी दर्शन💐💐💐👌👌
31/08/2024

पंढरी दर्शन💐💐💐👌👌

31/08/2024

धाराशिव शहरातील वीजपुरवठा
म्हणजे डोळ्यांची पापणी झाली आहे
सेकंदा सेकंदाला जाते😢

31/08/2024

तानाजी सावंत यांनी चांगल्या डॉक्टरला दाखवून उलटीच्या गोळ्या घ्याव्यात - आमदार बच्चू कडू

💠आझादी महोत्सव💠दि. 15 ऑगस्ट  ते 15 सप्टेंबर 2024 पर्यंत विशेष सवलत...तपासणी शिबीर🔸कार्डीॲक रिस्क असेसमेंट  (ECG, रॅन्डम ...
31/08/2024

💠आझादी महोत्सव💠

दि. 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2024 पर्यंत विशेष सवलत...

तपासणी शिबीर
🔸कार्डीॲक रिस्क असेसमेंट (ECG, रॅन्डम ब्लड शुगर, BP, PR, SPO2)
₹650/- ऐवजी फक्त ₹299/-मध्ये

🔹हृदयाचा रक्त पुरवठा व कार्यक्षमता दर्शवणारी कॉम्पुटराईज्ड स्ट्रेस टेस्ट
₹ 1950/- ऐवजी फक्त ₹ 900/- मध्ये

🔸24 तास ब्लडप्रेशर मोजण्याची चाचणी ABPM
₹ 1350/- ऐवजी फक्त ₹ 900/- मध्ये

पंचकर्म शिबीर
🔹सर्वांग स्नेहन + सर्वांग स्वेदन + (बस्ती किंवा शिरोधारा पैकी 1)

1वेळेस ₹ 1450/- ऐवजी फक्त ₹1000/- मध्ये
3 वेळेस ₹4350/- ऐवजी फक्त ₹2850/- मध्ये
5 वेळेस ₹7250/- ऐवजी फक्त 4500/- मध्ये

🔸सर्वांग स्नेहन + सर्वांग स्वेदन + बस्ती + शिरोधारा

1वेळेस ₹ 2150/- ऐवजी फक्त ₹1500/- मध्ये
3 वेळेस ₹ 6450/- ऐवजी फक्त ₹4200/-मध्ये
5 वेळेस ₹10750/- ऐवजी फक्त ₹6500/- मध्ये

अधिक माहितीसाठी संपर्क -
माधवबाग
बार्शी -
7276519111
8605191110

धाराशिव
7796519111
8975191110

BE/B.Tech Engineering CAP Round III option form filling is start 31 Aug to 2 Sept MIT Engineering College, Barshi
31/08/2024

BE/B.Tech Engineering CAP Round III option form filling is start 31 Aug to 2 Sept MIT Engineering College, Barshi


31/08/2024

सुपारी घ्यायची आणि कार्यक्रमात उभा राहुन बोलायचं, मी इंजिनिअर आहे मला कळत,म्हणत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याला खाली बसवले।

30/08/2024

आपल्या मनाविरुद्ध तिकीट गेलं ज्याला आपण कधीच मतदान करत नव्हतो, त्याच्या बद्दल मी कधी बोललो नाही आणि तुमच्या कडे पण आलो नाही कारण ते मलाच पटलं नाही!- तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुती मध्ये खळबळ! पहा व्हिडिओ.

धाराशिव चा सर्व्हिस रोड मीच मंजूर करून आणला म्हणणारे लोकप्रतिनिधीजरा इकडे लक्ष देतील का?काम एवढ्या संथ गतीने सुरू आहे की...
30/08/2024

धाराशिव चा सर्व्हिस रोड मीच मंजूर करून आणला म्हणणारे लोकप्रतिनिधी
जरा इकडे लक्ष देतील का?
काम एवढ्या संथ गतीने सुरू आहे की पुढील 10 वर्षात सुद्धा पूर्ण होणार नाही!

जय जय पांडुरंग हरी वासुदेव हरी
30/08/2024

जय जय पांडुरंग हरी वासुदेव हरी

ओळखा पाहूकमाल AI चीसौजन्य- फोटोग्राफर सचिन नलवडे
30/08/2024

ओळखा पाहू
कमाल AI ची
सौजन्य- फोटोग्राफर सचिन नलवडे

नामांकित First Cry  शाखा धाराशिव आऊट लेट  मध्ये सेल्स साठी मुले व मुली पाहिजेत. पार्ट टाइम फुल टाइम..इच्छुकांनी संपर्क क...
30/08/2024

नामांकित First Cry शाखा धाराशिव आऊट लेट मध्ये सेल्स साठी मुले व मुली पाहिजेत. पार्ट टाइम फुल टाइम..
इच्छुकांनी संपर्क करावा.

87882 32722
पत्ता-सावरकर चौक, गणपती मंदिर जवळ, धाराशिव.

सोशल मीडियावर जाहिरात करा आणि एका दिवसात आपली जाहिरात 5 हजार ते 1 लाख लोकांपर्यंत पोचवा.
डेली, 15 दिवस, मंथली पॅकेज उपलब्ध
फेसबुक इन्स्टाग्राम 6 लाख फॉलोअर्स, व्हाट्सप मार्केटिंग उपलब्ध संपर्क- 7020235661

कोंड ता  धाराशिव गावचे सुपुत्र भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले सीआरपीएफ जवान चंद्रकांत बाळासाहेब घोडके यांचे अपघाती निध...
30/08/2024

कोंड ता धाराशिव गावचे सुपुत्र भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले सीआरपीएफ जवान चंद्रकांत बाळासाहेब घोडके यांचे अपघाती निधन भावपूर्ण श्रद्धांजली.


#भावपूर्णश्रद्धांजली

30/08/2024

राणा दादा फॅन क्लबतर्फे 'तुळजापूरची शान आमचे राणा दादा' उपक्रमाचे आयोजन. आपल्या राणा दादांच्या कामाप्रती आणि त्यांच्या सेवाकार्याप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उपक्रमात सहभागी होण्याचे नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन.

सहभागी होण्यासाठीची नेमकी प्रक्रिया जाणून घेण्यासाठी सोबत दिलेला व्हिडिओ पूर्ण पहा. आपण तयार केलेला व्हिडिओ 9623897140 या क्रमांकावर WhatsApp वर २५ सप्टेंबरपर्यंत पाठवायचा आहे. या उपक्रमात सर्वोत्कृष्ट ३ व्हिडिओ निवडले जातील आणि त्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात येणार आहे.आदरणीय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सोशल मिडिया हॅण्डलवरून हे ३ व्हिडिओ शेअर केले जाणार आहेत.

ज्यांच्या प्रतिक्रियांची निवड झाली आहे त्यांना भेटवस्तू दिली जाणार आहे


    धाराशिव,लातूर उदगीरसह राज्यात ३६ नवीन एफएम केंद्रांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी. देशात २३४ नवीन शहरांमध्ये ७३० व...
30/08/2024



धाराशिव,लातूर उदगीरसह राज्यात ३६ नवीन एफएम केंद्रांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी. देशात २३४ नवीन शहरांमध्ये ७३० वाहिन्यांचे जाळे.

29/08/2024

धाराशिवचे पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. सावंत यांनी म्हटलं की, "काँग्रेस-राष्ट्रवादीशी आयुष्यात आपले पटले नाही, जरी आज मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात." त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.

बातमी जरी मुंबई भागातील असली तरी ती आपल्या भागासाठी आहेसर्व महिला, मुलींना सावधानतेचा इशारा म्हणून, माझा एक अनुभव शेअर क...
29/08/2024

बातमी जरी मुंबई भागातील असली तरी ती आपल्या भागासाठी आहे
सर्व महिला, मुलींना सावधानतेचा इशारा म्हणून, माझा एक अनुभव शेअर करत आहे..

काल दिनांक १५ ऑगस्ट रोजी रात्री पाऊने दहा वाजता मी कल्याण पश्चिम येथील महावीर शॉपिंग सेंटर मधून खरेदी करून घरी जाण्यासाठी ओला ऑटोरिक्षा बुक केली. ओला बुक झाली आणि सहा मिनिटांनी मी बुक केलेली ओला रिक्षा महावीर शॉपिंग सेंटर समोरच्या रोडवर आली. रोड क्रॉस करून मी रिक्षात बसायला गेली. माझ्या सोबत माझी मुलगी ही होती आणि रस्त्यावरती कितीही वर्दळ असली तरीही जेव्हा रिक्षा एखाद्या साईडला थांबते तिथे उजेड असतोच असं नाही. तसंच काल माझी रिक्षा जिथे थांबली तिथे नाही म्हटलं तर थोडसा अंधार होता आणि रिक्षा जवळ गेल्या गेल्या माझी मुलगी पटकन रिक्षात बसली आणि मला त्याच क्षणी रिक्षा ड्रायव्हरच्या बाजूला आणखीन एक जण बसलेला दिसला. मी त्या रिक्षावाल्याला बोलली की हा का बसलाय?? ह्याला उतरव. असं बोलल्यावर मग माझ्या मुलीचे लक्ष गेलं की रिक्षात दोन जण बसलेले आहेत. ती पटकन खाली उतरली. त्याच वेळेस मी त्या रिक्षावाल्याला बोलली की असं कसं तू कोणाला ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी चालवणार आहेस. तर तो मला म्हणाला ही माझ्या सेफ्टीसाठी माझी स्टेपनी आहे. त्याला मी बोलली ओलावाले स्टेपनी म्हणून माणसांना कधीपासून ठेवायला लागले?? त्याला म्हटलं तू त्याला खाली उतरव तरच मी रिक्षात बसते. तर तो मला म्हणाला की "नही वो तो मेरे साथ बैठेगाच" तुमने मेरा गाडी बुक किया है तो तुमको बी बैठनाच पड़ेगा." है सर्व तो मग्रुरीन बोलत होता. मी बोलली "तेरे बाप का राज है क्या??" मी बुकिंग कॅन्सल करते. तर तो बोलला बिन्धास्त करो. आणि मी बुकिंग कॅन्सल करायला जाणार तितक्यात डोक्यात विचार आला, की अरे बुकिंग कॅन्सल करून माझा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होईल. परंतु या रिक्षामध्ये दुसऱ्या कोणी महिला बसल्या तर त्यांच्यासाठी ते धोकादायक आहे. म्हणून मग मी त्या रिक्षाचा फोटो काढला, त्या रिक्षा ड्रायव्हरचा फोटो काढला. परंतु तुम्हाला मला हे सांगायचं आहे की त्या रिक्षावाल्याने महावीर शॉपिंग सेंटर सारख्या भर रहदारीच्या रस्त्यात तो माझ्याशी खूप उद्धटपणे बोलत होता. सोबत तरुण मुलगा घेऊन तो फिरत होता. जर त्याच वेळी समजा माझी बुकिंग कुठल्यातरी आड वाटेला असती आणि रिक्षा आल्यानंतर मी रिक्षात बसली असती किंवा बसली ही नसती तरी त्या दोघांनी कशावरून आमच्या माय-लेकींच्या बाबतीत काही वेडं वाकडं केलं नसतं...???

खाली मी त्या हरामखोराचा फोटोही टाकत आहे. त्या फोटो वरून तुम्हाला कळेल तो किती मगरूर आहे. मी फोटो काढायला लागली तर त्याने माझ्या कॅमेरासमोर चेहरा दिला आणि मला म्हणतो "निकाल फोटो" काय करायचे ते कर।.

मी तर लीगल ॲक्शन घेणार आहेच.
(ओला ला ऑलरेडी मी कंप्लेंट केली आहेच )
ह्या रिक्षावाल्याचा नंबर ही देत आहे. रिक्षावाल्याचा फोटोही टाकत आहे. माझ्या परिसरातील कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ इथल्या किंवा आणखीन कुठल्याही परिसराती कोणत्याही महिलेने या नंबरच्या रिक्षामध्ये बसू नये. कारण त्याच्या बोलण्यामध्येच त्याचा खुनशीपणा त्याचे वाईट इंटेन्शन मला दिसत होते. मी त्याचा फोटो काढायच्या आधी माझ्या जवळचे हत्यार बाहेर काढले होते आणि मग त्याचा फोटो काढला. कारण मी सावध होती की मी जर फोटो काढायला गेली तर कदाचित हा माझ्यावर हल्ला करू शकत होता. तर भगिनींनो कोणत्याही क्षणी बेसावध राहू नका. रिक्षामध्ये इतर पुरुष पॅसेंजर त्याने आधीच भरून बसवुन ठेवलेले असेल तर त्या रिक्षामध्ये किंवा कोणत्याही वाहनांमध्ये बसू नका. माझी मुलगी मला बोलली मम्मी तू कशाला इतक्याजवळ जाऊन त्याचा फोटो काढत होतीस. मला भीती वाटत होती. मी म्हटलं तो जागचा हलला जरी असता ना तर त्याचा मी गळा चिरून टाकला असता. महिलांनो आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्याजवळ हत्यार जरूर बाळगा. कारण आपल्या आजूबाजूला सतत महिलां बाबत घडणाऱ्या घटनांमुळे आपण बेसावध राहू नये. आपल्या आत्मसंरक्षणाची जबाबदारी सर्वात आधी आपली स्वतःची असते .

सर्व बंधुना एक विनंती आहे. माझी ही पोस्ट तुमची बहीण, आई, पत्नी या सर्वांपर्यंत पोहोचवा.

सौ आशा सावरकर रसाळ.
भिवंडी

शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी माफी मागतो.एकदा नाही 100 वेळा शिवरायांच्या चरणी डोकं ठेऊन माफी मागेल.- मुख्यमंत्री एकनाथ ...
29/08/2024

शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी माफी मागतो.
एकदा नाही 100 वेळा शिवरायांच्या चरणी डोकं ठेऊन माफी मागेल.

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आ. कैलास पाटील यांनी केल कळंब येथील बस स्थानकातील कामाची पाहणी.
29/08/2024

आ. कैलास पाटील यांनी केल कळंब येथील बस स्थानकातील कामाची पाहणी.

वर्ग-2 च्या जमिनीबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय - 5 टक्के नजराणा भरुन जमिनी होणार नियमानुकूलमंत्रिमंडळ निर्णय दि.13 ऑगस्ट 202...
29/08/2024

वर्ग-2 च्या जमिनीबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय - 5 टक्के नजराणा भरुन जमिनी होणार नियमानुकूल
मंत्रिमंडळ निर्णय दि.13 ऑगस्ट 2024
लाखो नागरिकांना लाभ
कामाचा वादा कामाचा दादा
#राणादादा

29/08/2024

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत करण्यात आलेली काही विकासकामे -

१ मुरुड - जागजी - समुद्रवाणी पाडोळी कनगरा रस्ता

निधी - ८ कोटी रुपये

• धाराशिव शिक्षक कॉलनी ते रेल्वे स्टेशन उपळा वाघोली काजळा दारफळ कामेगांव -

समुद्रवाणी - मेंढा रस्ता

निधी - ३.९९ कोटी रुपये

↑ नळदुर्ग (जि. धाराशिव) येथे ग्रामीण रुग्णालय मुख्य इमारत व ४६ कर्मचारी निवासस्थानाचे बांधकाम करणे.

निधी - १०.१२ कोटी रुपये

↑ हंगरगा (तूळ) ता. तुळजापूर जि. धाराशिव येथे नवीन तालुका न्यायालय इमारतीचे बांधकाम करणे.

निधी - २५.२१ कोटी रुपये

• प्र.जि.मा. ६ ते काक्रंबा होनाळा अचलेर बेळंब कोथळी खासगी डिग्गी ते राज्य सरहद्द रस्ता

निधी - ७.५० कोटी रुपये

कळंब ढोकी तेर बेंबळी तुळजापूर मंगळुर अक्कलकोट रस्ता

• निधी - १३.५० कोटी रुपये

या विकासकामांमुळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

कोण ओळखू शकते ही भाजी कोणती? थोडे अवघड आहे बघू कोणाला जमतेटीप: ह्या झाडापासून एक जिऱ्या सारखे धान्य मिळते ज्याची चटणी प्...
29/08/2024

कोण ओळखू शकते ही भाजी कोणती? थोडे अवघड आहे बघू कोणाला जमते
टीप: ह्या झाडापासून एक जिऱ्या सारखे धान्य मिळते ज्याची चटणी प्रसिद्ध आहे

विठू माऊली नित्य दर्शन👍👌💐💐💐👌👍
29/08/2024

विठू माऊली नित्य दर्शन👍👌💐💐💐👌👍

28/08/2024

वाहत्या नदीतून Manoj Jarange Patil यांनी केला प्रवास. व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

28/08/2024

धाराशिव जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस पडत असल्यामुळे तेर येथील तेरणा मध्यम प्रकल्प अखेर मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ओव्हर फ्लो झाला. सध्या या धरणातून ७५० क्युसेकने पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. यंदा धरण 'फुल्ल झाल्यानं तेरणा परिसरातील गावांचा पिण्याचे पाणी अणि सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे

Address

Osmanabad
Osmanabad
413501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dharashiv- धाराशिव 2.0 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dharashiv- धाराशिव 2.0:

Videos

Share