Dharashiv-Osmanabad

Dharashiv-Osmanabad Hello Osmanabad-Dharashivkar.

धाराशिव मधील मोहा गावातील मिलींद वरपे यांनी40,000 हजार कोंबड्यांचे कुक्कुटपालन उभे केलेय.बातमी साभार-आरंभ मराठीMilind Va...
20/03/2024

धाराशिव मधील मोहा गावातील मिलींद वरपे यांनी
40,000 हजार कोंबड्यांचे कुक्कुटपालन उभे केलेय.
बातमी साभार-आरंभ मराठी
Milind Varape

धाराशिव तालुक्यातील वडगाव (सि), वरवंटी, गावसुद परिसरात बिबट्या आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.नागरिकांनी घाबरून न जात...
04/10/2023

धाराशिव तालुक्यातील वडगाव (सि), वरवंटी, गावसुद परिसरात बिबट्या आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी. तसेच परिसरातील पशू पालकांनी व पहाटे व्यायामासाठी जाणाऱ्या लोकांनी सतर्कता बाळगावी.परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामा निमित्ताने रात्री उशिरा बाहेर पडत असताना काळजी घ्यावी.

#बिबटया #धाराशिव #धाराशिव

 #धक्कादायक_बातमीआरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात ऑक्सिजन अभावी शासकीय रुग्णालयात 4 महिन्याच्या बाळाचा म...
04/10/2023

#धक्कादायक_बातमी

आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात ऑक्सिजन अभावी शासकीय रुग्णालयात 4 महिन्याच्या बाळाचा मृत्यू.भूम येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात घडली घटना नातेवाईकांचा गंभीर आरोप. नांदेड व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या मृत्युने थैमान माजवले असता आता खुद्द आरोग्यमंत्र्यांच्या मतदार संघात 14 महिन्यांच्या बाळाने ऑक्सिजन अभावी जीव सोडल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे

२१ दिवसांचा खंड पडला नाही मात्र पिकांचे नुकसान झाले आहे त्यांनाही निकषात बसविण्याचे आपले प्रयत्न..खरीप हंगाम २०२३ अंतर्ग...
26/08/2023

२१ दिवसांचा खंड पडला नाही मात्र पिकांचे नुकसान झाले आहे त्यांनाही निकषात बसविण्याचे आपले प्रयत्न..

खरीप हंगाम २०२३ अंतर्गत धाराशिव जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र ५,०४,७३६ हेक्टर असुन प्रत्यक्षात ५,५९,१५७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन पिकाची ४,७८,४७४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

जिल्ह्यात दिनांक २४ ऑगस्ट पर्यंत एकुण २८०.९९ मि.मि. पर्जन्यमान झालेले आहे. चालू सरासरीच्या तुलनेत ७३.२% पर्जन्यमान झालेले आहे. जूनमध्ये ३३.६ मि.मि.,जुलै मध्ये २२७.७ मि.मि. तर ऑगस्ट मध्ये १९.६ मि.मि. पर्जन्यमान झालेले आहे.

जिल्ह्यात काही महसूल मंडळामध्ये पावसात ३ ते ४ आठवड्याचा खंड पडलेला आहे. साहजिकच पिकावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळामध्ये २१ दिवसापेक्षा जास्त पावसात खंड पडलेला आहे. अशा ३१ अधिसुचित महसूल मंडळात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या तरतुदीनुसार पावसातील खंडामुळे शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत ७ वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५०% पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर ते महसूल मंडळ पात्र राहतील.

उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५% मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद असुन या बाबी अंतर्गत शेतकऱ्यांना २५% अग्रीम मिळणेबाबत पुढील कार्यवाही करण्याकरीता जिल्हास्तरीय समितीने आदेश दिलेले आहे.

कृषि विभागाचे अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या मार्फत एकुण पेरणी क्षेत्राच्या ५% क्षेत्राचे रॅण्डम पध्दतीने संयुक्त सर्वेक्षण करण्याचे काम चालू आहे. संयुक्त समितीस सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यास १ आठवड्याची मुदत देण्यात आलेली आहे. अहवाल प्राप्त होताच अधिसुचना निर्गमित करण्यात येईल.
- Ranajagjitsinha Patil

#पिक #मदत #शेती #शेतकरी #धाराशिव

उस्मानाबाद-धाराशिव रेल्वे स्थानकासाठी २१ कोटी रुपयाची मंजुरी. रविवार, दिनांक ६ ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र म...
02/08/2023

उस्मानाबाद-धाराशिव रेल्वे स्थानकासाठी २१ कोटी रुपयाची मंजुरी. रविवार, दिनांक ६ ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींच्या हस्ते सदरील कामाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे.

UPSC परीक्षा शुल्क म्हणून 100 रुपये, MPSC 350 रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परीक्षांसाठी केवळ 600 रुपये आकारते. असे असत...
28/07/2023

UPSC परीक्षा शुल्क म्हणून 100 रुपये, MPSC 350 रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परीक्षांसाठी केवळ 600 रुपये आकारते. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी 900 ते एक हजार रुपये शुल्क का आकारते.? : रोहित पवार (आमदार,कर्जत-जामखेड.)
Rohit Rajendra Pawar

या देशाच्या कडेकपारीतच खरी माणसं राहतात. जीवापाड माया लावणारी नि संवेदनशीलतेनं ओतप्रोत भरलेली. इर्शाळवाडीतल्या या रागी प...
22/07/2023

या देशाच्या कडेकपारीतच खरी माणसं राहतात. जीवापाड माया लावणारी नि संवेदनशीलतेनं ओतप्रोत भरलेली. इर्शाळवाडीतल्या या रागी पारधी. कोसळलेल्या दरडीखाली त्यांची गाय गेली. त्या गाईच्या पायाला शेवटचा स्पर्श करतानाचं हे दृश्य हिंदुस्तान टाईम्सचे फोटोग्राफर सतीश बाटेंनी कैद केलंय. 💔

तरुणांनी चिखलातच घातली बांधकाम विभागातील अधिकार्याची मासिक पूजा.नागरिकांच्या समस्येकडे चार महिन्यापासून दुर्लक्ष केल्याब...
21/07/2023

तरुणांनी चिखलातच घातली बांधकाम विभागातील अधिकार्याची मासिक पूजा.

नागरिकांच्या समस्येकडे चार महिन्यापासून दुर्लक्ष केल्याबद्दल बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे चौथे मासिक घालून नागरिकांनी तीव्र निषेध केला. शुक्रवारी सकाळी पडत्या पावसात या रोडवरील जिजाऊ नगर परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मासिकाची रीतसर पूजा मांडण्यात आली. दगडाला हार-फुले वाहून, खाद्य पदार्थ तसेच गुलाल, अगरबत्ती लावण्यात आली. तसेच बांधकाम विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतरही अधिकारी बधले नाहीत तर कार्यालयात घुसून आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला. यावेळी भारतीय मराठा महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संकेत सुर्यवंशी, प्रवक्ते खंडू राऊत, सुमित बागल, भाऊसाहेब देशमुख, शैलेश देशमुख, शाम भन्साळी, शाम पंचमहालकर आदींसह स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

Sanket Suryawanshi Sumit Bagal Sham Panchmahalkar

20/07/2023

🚨घाबरुन जाऊ नका..!!

ही अत्यंत महत्त्वाची माहिती इतरांनाही फॅारवर्ड करा…

Hello Osmanabad-Dharashivkar.

धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌷🌷Om Rajenimbalkar - ओम ...
17/07/2023

धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌷🌷
Om Rajenimbalkar - ओम राजेनिंबाळकर
Kailas Patil - कैलास पाटील

 #आपले_धाराशिव  िवराय🚩🚩🚩🚩 🚩🚩
15/02/2023

#आपले_धाराशिव
िवराय
🚩🚩🚩🚩 🚩🚩

09/01/2023

जिजाऊ चौक 🚩

काल सिंहगड विधी महाविद्यालय आंबेगाव पुणे या परिसरात हातात कोयता घेऊन दिसेल त्या नागरिकांवर , गाडीवर , दुकानांच्या काचेवर...
30/12/2022

काल सिंहगड विधी महाविद्यालय आंबेगाव पुणे या परिसरात हातात कोयता घेऊन दिसेल त्या नागरिकांवर , गाडीवर , दुकानांच्या काचेवर प्रहार करून दोन तरुण दहशत माजवत आहेत हे वडगाव हद्दीत गस्त घालत असणाऱ्या सिंहगड पोलीस ठाण्याच्या मार्शल धनंजय पाटील व अक्षय इंगवले यांना समजताच त्यांनी पाठलाग करून जीवाची पर्वा न करता हातात कोयता असणाऱ्या तरुणाला पकडून खाकीची ताकत काय असते ते दाखवून दिले.

What a gameeee! ✌️🇮🇳        Happy Diwali 🪔🎉✨
23/10/2022

What a gameeee! ✌️🇮🇳



Happy Diwali 🪔🎉✨

इतिहासात पहिल्यांदाच एका मुंगीचा एवढ्या जवळून इतका क्लिअर फोटो काढण्यात आला आहे. हा फोटो डिजिटली एडिटेड नाहीये. अगदी खरा...
22/10/2022

इतिहासात पहिल्यांदाच एका मुंगीचा एवढ्या जवळून इतका क्लिअर फोटो काढण्यात आला आहे. हा फोटो डिजिटली एडिटेड नाहीये. अगदी खरा आहे. (Fact checked.)
ह्यावर्षी निकॉन कॅमेराने आयोजित केलेल्या '2022 स्मॉल वर्ल्ड मायक्रोफोटोग्राफी स्पर्धेत' ह्या फोटोला बक्षीस मिळाले आहे. Eugenijus Kavaliauskas ह्या फोटोग्राफरने मुंगीचा फोटो टिपून त्याला 5x सूक्ष्मदर्शकाखाली झूम केले.

बघा, हीच ती पिटुकली मुंगी जी तुमच्या घरात, अंगणात, भिंतींवर किचनमध्ये निवांत ग्रुप करून फिरत असते.

माहिती- अजिंठा

मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या झळा भोगत आहे.सरकार याबाबतीत अजिबात लक्ष देत नाही लोकांच्या हातातोंडाशी आलेला घास नियतीने हिर...
21/10/2022

मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या झळा भोगत आहे.सरकार याबाबतीत अजिबात लक्ष देत नाही लोकांच्या हातातोंडाशी आलेला घास नियतीने हिरावून घेतला आहे. आज सकाळी संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील बुट्टे वडगाव या एका खेडेगावातील ज्ञानेश्वर गंगाधर चव्हाण यांचा ABP माजाचा व्हिडीओ पहिला तो व्हिडिओ सकाळी फार व्हायरल झाला होता तो प्रत्येकाच्या काळजात घाव घालणारा होता हे बघून आमचे मित्र अनिल फरकांडे यांनी कॉल केला रामजी काही करा या मुलाची माहिती काढा याची व याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आपल्या कडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण यांची दिवाळी गोड करूयात.

लगेच मी आमचे Abp माझा चे मित्र नवनाथ बन यांना कॉल केला या मुलाचा पत्ता मला हवाय त्यांनी ज्या रिपोर्टर ने या मुलाची बाईट घेतली त्या कृष्णा खेंडे त्यांचा नंबर पाठवला त्यांना कॉल करून त्या मुलाच्या सगळ्या डिटेल्स घेतल्या आणी आमचे मित्र गणेश सूर्यवंशी यांनी पण सामाजिक भान आणि उत्तरदायित्व जपत वेळात वेळ काढून आपली सर्व कामे बाजूला ठेऊन लगेच त्या मुलाच्या घरी जाऊन या कुटुंबाची दिवाळी काही अंशी का होईना गोड केली अनिल फरकांडे यांच्या या स्तुत्य कार्याला सलाम..😊❣️🙏

सामाजिक संवेदना जागृत असल्या की त्याला सामाजिक आधार द्याला समाजभान असावे लागते.

शिंदे गटाला हायकोर्टाचा दणका..!सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली     Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे ShivSena
23/09/2022

शिंदे गटाला हायकोर्टाचा दणका..!
सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे ShivSena

उस्मानाबाद (धाराशिव) येथे वैद्यकीय महाविद्यालयास मान्यतेचे पत्र मिळाल्याबद्दल अधिष्ठता डॅा.संजय राठोड यांचा सत्कार करण्य...
22/09/2022

उस्मानाबाद (धाराशिव) येथे वैद्यकीय महाविद्यालयास मान्यतेचे पत्र मिळाल्याबद्दल अधिष्ठता डॅा.संजय राठोड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तुळजाभवानी बॅंकेचे अध्यक्ष संजय पाटील,राजेंद्र गोरे, डॅा.तानाजी लाकाळ, डॅा.पाध्ये, डॅा.डुमणे, डॅा.सौरभ पाटील आदि उपस्थित होते.

आपल्या शहरात तहसील, कोर्ट परिसरात गळ्यात लाकडी ट्रे अडकवून खारेमुरे विक्री करणारे मामा तसे सर्वांच्या परिचयाचे पण यांना ...
08/09/2022

आपल्या शहरात तहसील, कोर्ट परिसरात गळ्यात लाकडी ट्रे अडकवून खारेमुरे विक्री करणारे मामा तसे सर्वांच्या परिचयाचे पण यांना बोलल्यावर काही इंटरेस्टिंग गोष्टी समजल्या.
मामांचे नाव महावीर अन्नदाते मामा पैलवान होते, आयुष्यात कोणतेही वाईट व्यसन यांनी केले नाही, त्यामुळेच दिवसभर एव्हढे ओझे घेऊन देखील लहानपणीच्या कुस्ती मेहनतीच्या जोरावर आज पण वय वर्ष साठ तरी गडी ताठ आहे.

भलेही मामा पैलवानकी क्षेत्रामध्ये मोठे नावलौकिक, पैसा मिळू शकले नसतील परंतु पैलवानकी मुळे मिळालेल्या जिद्दीच्या जोरावरती कोणत्याही परिस्थितीमध्ये अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य त्यांना मिळाले.

मामा दिवसभरात फिरून हसतमुख चेहऱ्याने 400-500₹ खारेमुरे विक्री करतात. शेवटी महत्वाचे म्हणजे मामा आनंदी आणि समाधानी आहेत जे की लाखो रुपये मिळवणाऱ्याच्या नशिबी सुद्धा क्वचितच असते. 🙂

- Naigaonkar

नेरूळचे वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव ला मंजूर होते, याबाबतचा एकतरी पुरावा खासदारांनी द्यावा.पुरावे सादर करावेत अन्यथा जि...
05/09/2022

नेरूळचे वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव ला मंजूर होते, याबाबतचा एकतरी पुरावा खासदारांनी द्यावा.

पुरावे सादर करावेत अन्यथा जिल्हावासियांची जाहीर माफी मागा- भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांचे खुले
आव्हान.

Rajsinha Rajenimbalkar

“मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल”- पंकजा मुंडे.Pankaja Gopinath Munde Bharatiya Janata Party (BJP)
11/08/2022

“मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल”- पंकजा मुंडे.

Pankaja Gopinath Munde
Bharatiya Janata Party (BJP)

उस्मानाबादेतील रस्त्यांचा  CT scan रिपोर्ट.तुमच्या भागात आहेत का अशा समस्या? असतील तर पोस्ट शेअर करा कमेंटबॅाक्स मधे तुम...
15/07/2022

उस्मानाबादेतील रस्त्यांचा CT scan रिपोर्ट.
तुमच्या भागात आहेत का अशा समस्या? असतील तर पोस्ट शेअर करा कमेंटबॅाक्स मधे तुमच्या भागातील फोटो पाठवा.
Yalgatte
Chandrasen Deshmukh

पिकविम्यातील ‘दादा’ कोण…??Om Rajenimbalkar - ओम राजेनिंबाळकरRanajagjitsinha PatilKailas Patil - कैलास पाटील
07/05/2022

पिकविम्यातील ‘दादा’ कोण…??

Om Rajenimbalkar - ओम राजेनिंबाळकर
Ranajagjitsinha Patil
Kailas Patil - कैलास पाटील

वैराग्य महामेरू संत श्री गोरोबा काकांचा ७०५ वा वार्षिक संजीवन समाधी सोहळा तथा यात्रा महोत्सव श्रीक्षेत्र तेर येथे मोठ्या...
26/04/2022

वैराग्य महामेरू संत श्री गोरोबा काकांचा ७०५ वा वार्षिक संजीवन समाधी सोहळा तथा यात्रा महोत्सव श्रीक्षेत्र तेर येथे मोठ्या उत्साहात सुरू झालाय.

#तेर #उस्मानाबाद

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||सर्वांना श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
16/04/2022

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||

सर्वांना श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

#हनुमान_जयंती

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा...आत्मविश्वासासारखी दुसरी शक्ती नाही...विनम्र अभिवादन 🙏
14/04/2022

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा...
आत्मविश्वासासारखी दुसरी शक्ती नाही...

विनम्र अभिवादन 🙏

संजय राऊतांवर ईडीची मोठी कारवाई,अलिबागमधील ८ प्लॉट आणि दादरमधील फ्लॅट जप्त.!
05/04/2022

संजय राऊतांवर ईडीची मोठी कारवाई,
अलिबागमधील ८ प्लॉट आणि दादरमधील फ्लॅट जप्त.!

Address

Osmanabad
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dharashiv-Osmanabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dharashiv-Osmanabad:

Videos

Share