दै .सकाळ कार्यालय नांदेड

  • Home
  • India
  • Barsi
  • दै .सकाळ कार्यालय नांदेड

दै .सकाळ कार्यालय नांदेड In this group you will be given information related to Sakal Paper
(1)

09/04/2024
09/04/2024

श्री गुरू पादुका दर्शन उत्सव , वाशी , नवी मुंबई

22/03/2024

*सर्वाना आग्रहाचे निमंत्रण*

नमस्कार,

सकाळ व श्री फॅमिली गाईड आयोजित श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव

श्रीगुरू महाअवतार बाबाजींसह १८ महान संतांच्या मूळ पादुका दर्शनाचा संकल्प ते सिध्दी सोहळा

- सायंकाळी अग्निहोत्र कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी

- आध्यात्मिक मार्गदर्शक, वक्ते आणि शिक्षणतज्ज्ञ श्री एम यांच्यासह इतर मान्यवरांचे मार्गदर्शन

- सुप्रसिध्द गायक हरिहरन व शंकर महादेवन यांची सुरेल सांगीतिक पर्वणी

*दिनांक* - २६ व २७ मार्च २०२४
*वेळ* - सकाळी १०.३० ते रात्री १० वाजेपर्यंत
*स्थळ* - सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई

- महाप्रसाद, पार्किंग आणि सामान ठेवण्याची व्यवस्था
- प्रवेश विनामूल्य.
- नोंदणी आवश्यक.
- प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
- सोबत कार्यक्रम पत्रिका जोडलेली आहे.

आपण सर्वांनी सहकुटुंब- सहपरिवार या दर्शन सोहळ्याचा व अन्य उपक्रमांचा लाभ घ्या. तसेच आपल्या मुंबई किंवा मुंबई जवळ राहणाऱ्या सर्व नातेवाईकांना, मित्र परिवाराला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवर्जून हे निमंत्रण पाठवा..!

दै. सकाळ श्री फँमिली गाईड प्रोग्राम“ संकल्प ते सिद्धी सोहळा “
18/03/2024

दै. सकाळ श्री फँमिली गाईड प्रोग्राम
“ संकल्प ते सिद्धी सोहळा “

दि. 22 जानेवारी अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. संपूर्ण देशभरात हा सोहळा उत्साहात साज...
20/01/2024

दि. 22 जानेवारी अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. संपूर्ण देशभरात हा सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे. गर्भगृहात रामलल्लाच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली असून या मुर्तीची पहिली झलक समोर आली आहे.

रामलल्लाची मूर्ती ज्या श्यामशिलेमधून घडवण्यात आली आहे तिचं आयुर्मान हजारो वर्षं आहे. तसंच ती जलावरोधीर आहे. रामलल्लांच्या मूर्तीमागची प्रभावळही वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रभावळीच्या मध्य भागी दोन्ही बाजूला श्रीहरी विष्णूंच्या दशावतार कोरण्यात आले आहेत.

, ,

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य  सकाळ चित्रकला स्पर्धा रविवारी, ता. २१ जानेवारी २०२४ रोजी आयोजन करण्यात आलेले आहे. या चि...
17/01/2024

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य सकाळ चित्रकला स्पर्धा रविवारी, ता. २१ जानेवारी २०२४ रोजी आयोजन करण्यात आलेले आहे. या चित्रकला स्पर्धेसाठी ५० रुपये नाममात्रशुल्क आकारण्यात आले आहे. सर्व तालुक्यातील परीक्षा केंद्र निश्चित झाले आहेत. आता सर्वांना आपल्या भागातील जास्तीत जास्त विद्यार्थांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

धन्यवाद..!

सकाळ चित्रकला स्पर्धा 2024 ...🥳
04/01/2024

सकाळ चित्रकला स्पर्धा 2024 ...🥳

25 वर्षांचा विश्वास ...सकाळ आता छत्रपती संभाजीनगर शहराचा श्वास...महाराष्ट्राचे No 1 दैनिक सकाळ आता छत्रपती संभाजी नगर मध...
01/01/2024

25 वर्षांचा विश्वास ...सकाळ आता छत्रपती संभाजीनगर शहराचा श्वास...
महाराष्ट्राचे No 1 दैनिक सकाळ आता छत्रपती संभाजी नगर मध्ये No1 कडे ..

https://subscriptions.esakal.com/subscriptions/

30/12/2023
सकाळ दिवाळी विशेष अंक…🙏🏻
30/10/2023

सकाळ दिवाळी विशेष अंक…🙏🏻

प्रिय वाचक,सस्नेह नमस्कार,आपल्या भागातील ताज्या बातम्या व घडामोडींसह आता आपला दैनिक सकाळ नव्या स्वरूपात.किंमत तीच पाने व...
19/10/2023

प्रिय वाचक,
सस्नेह नमस्कार,
आपल्या भागातील ताज्या बातम्या व घडामोडींसह आता आपला दैनिक सकाळ नव्या स्वरूपात.
किंमत तीच पाने वीस.
कृपया घरपोच अंक सुरू करण्यासाठी संपर्क साधा
📱98815 98815

नांदेड पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सर यांच्या हस्ते आज दै. सकाळच्या नांदेड कार्यालयात श्री गणेशाची आरती करण्यात आली आ...
26/09/2023

नांदेड पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सर यांच्या हस्ते आज दै. सकाळच्या नांदेड कार्यालयात श्री गणेशाची आरती करण्यात आली आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापक नीती सरकार मँडम यांच्या हस्ते आज दै. सकाळच्या नांदेड कार्यालयात श्री गण...
25/09/2023

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापक नीती सरकार मँडम यांच्या हस्ते आज दै. सकाळच्या नांदेड कार्यालयात श्री गणेशाची आरती करण्यात आली आहे.

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मीनल करनवाल मॅडम आज दै. सकाळ कार्यालयात श्रीं ची आरती करतांना…🙏🏻🙏...
22/09/2023

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मीनल करनवाल मॅडम आज दै. सकाळ कार्यालयात श्रीं ची आरती करतांना…🙏🏻🙏🏻🙏🏻

दै. सकाळ गणपती आरती पुस्तिका प्रकाशन.
20/09/2023

दै. सकाळ गणपती आरती पुस्तिका प्रकाशन.

सकाळ घेउन येत आहे, 📯शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित *सकाळ स्कॉलर🎖️ प्रश्नमंजुषा स्पर्धा.2023*  शालेय स्प...
27/06/2023

सकाळ घेउन येत आहे, 📯शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित *सकाळ स्कॉलर🎖️ प्रश्नमंजुषा स्पर्धा.2023*
शालेय स्पर्धा परीक्षा, स्पर्धा परीक्षांची तयारी, शब्दकोडे, विविध कौशल्ये, मूल्यशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, स्पोकन इंग्लिश या विषयांवर आधारीत खास सदर .दि.1 जुलै पासून या सदरात प्रसिद्ध होणाऱ्या १०० पैकी, कोणत्याही ९० प्रश्नांची उत्तरे कुपनसह प्रवेशिकेवर चिकटवा आणि बक्षीसे जिंका..🎁
१ कोटीहून जास्त किंमतीची स्मार्ट वॉच, गिअर सायकल, क्रिकेट किट, स्कूल बॅग, कंपास बॉक्स व उत्तेजनार्थ टिफीन बॉक्स अशी २४,००० पेक्षा जास्त बक्षिसे...
*चला तर मग करा तयारी भविष्याची*
, *जिंका बक्षिसे लाखोंची !*
आजच आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याला सांगून रोजचा सकाळ अंक घरी सुरु करा...अधिक माहितीसाठी 9881598815

👨‍👩‍👧‍👦"फॅमिली"जगातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट ….  प्रत्येकाला आपल्या फॅमिली बद्दल प्रेम ,आदर व अभिमान असतोच …. तर मग आम...
27/06/2022

👨‍👩‍👧‍👦"फॅमिली"जगातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट ….
प्रत्येकाला आपल्या फॅमिली बद्दल प्रेम ,आदर व अभिमान असतोच ….
तर मग आम्ही घेऊन येत आहोत या आपल्या फॅमिली सोबत एकत्र येऊन
नवीन गोष्टी शिकण्या सह कुटुंबातील सर्वांसाठी भरघोस बक्षिसे जिंकण्याची सुपरसंधी…. 🎁

दैनिक सकाळ घेऊन येत आहे *" *सकाळ सुपर फॅमिली प्रश्नमंजुषा स्पर्धा 2022*

1 कोटींहून जास्त रुपयांची 50 हजार पेक्षा जास्त बक्षिसे जिंकण्याची सुपरसंधी..
स्पर्धा दि 1 जुलै 2022 पासून *दैनिक सकाळ* मध्ये सुरू होत आहे .

आपल्या फॅमिली साठी *" सुपर फॅमिली "* हे विशेष असे वाचनिय सदर सकाळ मध्ये प्रसिद्ध होईल व त्या सदरावर आधारित प्रश्न प्रसिद्ध होतील
त्याचे उत्तर कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना देता येणार आहे.

एकूण 100 प्रश्न प्रसिद्ध होणार आहेत यापैकी कोणत्याही 90 प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहे .

🏆 विजेत्यांना लॅपटॉप , सायकल , फिटनेस बँड , डिनर सेट आदी बक्षिसे
तर प्रत्येक सहभागी स्पर्धकास *हमखास एक हजार रु पर्यंत किंमतीची *स्कूल बॅग*🎁 बक्षीस मिळणार आहे .

*याशिवाय महाराष्ट्रातील 60 कुटुंबातील विद्यार्थ्यांना रु 10000 पर्यंतची स्कॉलरशीप दिली जाणार आहे*

तर मग आलेली सुपर संधी चा फायदा घ्या व आपल्या फॅमिली ला बनवा सुपर फॅमिली …..
आजच दैनिक सकाळ अंक वृत्तपत्र विक्रेत्यामार्फत घरपोच सुरू करा
अधिक माहिती साठी सकाळ अंक वाचा !

Address

Barsi
431605

Telephone

+918605019766

Website

https://epaper.esakal.com/smartepaper/UI/home.aspx#/

Alerts

Be the first to know and let us send you an email when दै .सकाळ कार्यालय नांदेड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to दै .सकाळ कार्यालय नांदेड:

Videos

Share