Barshi Updates 24 x 7

Barshi Updates 24 x 7 NEWS
(2)

50,000 subscriber
16/05/2024

50,000 subscriber

18/04/2024
https://youtu.be/-WIjZgNLWw4
13/03/2024

https://youtu.be/-WIjZgNLWw4

जेलमधेच मोर्चा नाही काढला तर नाव सांगणार नाही

https://youtu.be/iXyU7HISS9Y
12/03/2024

https://youtu.be/iXyU7HISS9Y

आरक्षणाला स्थगिती दिली नाही, पण अंतिम निकालाचे बंधन

https://youtu.be/FmCd_15xSKM
05/03/2024

https://youtu.be/FmCd_15xSKM

उध्दव ठाकरे गटाची यादी झाली फायनल उबाठा शिवसेनेच्या वतीने लोकसभेच्या निवडणुकीसाठीचे उम...

https://youtu.be/zZbzQRIHjUs
16/02/2024

https://youtu.be/zZbzQRIHjUs

मुख्यमंत्री करू शकतील का जरांगे पाटलांचे समाधान?

https://youtu.be/TsEMIOT9XgI
14/02/2024

https://youtu.be/TsEMIOT9XgI

सरकारकडून अजूनही कोणीच नाही केला संपर्क :

https://youtu.be/8Hnw-kpl0f8
14/02/2024

https://youtu.be/8Hnw-kpl0f8

मनोज जरांगे पाटील यांची मध्यरात्री बिघडली तब्येत !आंतरवालीत बघा काय घडले?आंतरवाली सराटीत चिंतेचे वातावरणसहकारी...

https://youtu.be/eM4gf82pzpE
07/02/2024

https://youtu.be/eM4gf82pzpE

जे जे हवं, सगळच दिल, अजून उरल काय द्यायला?

https://youtu.be/WnPCmDenxsw
05/02/2024

https://youtu.be/WnPCmDenxsw

हातात आलेले मराठा आरक्षण गेले ! | डॉ. बाळासाहेब सराटे यांचेअत्यंत परखड विश्लेषण

https://youtu.be/vJL9PwpzhbU
05/02/2024

https://youtu.be/vJL9PwpzhbU

ओबीसी आरक्षण देणाऱ्यामंडल आयोगासंदर्भातखळबळजनक गौप्यस्फोट

https://youtu.be/YwrLa2gnOMk
03/02/2024

https://youtu.be/YwrLa2gnOMk

३ कोटी घरांचे सर्व्हेक्षण...पण आरक्षण मिळेल का? ...

            कन्नड : सत्कार आणि वाढदिवसानिमित्त भेट म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरील 'आंतरवाली सराटी ते मुंबई...
16/01/2024



कन्नड : सत्कार आणि वाढदिवसानिमित्त भेट म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरील 'आंतरवाली सराटी ते मुंबई' हे पुस्तक भेट देण्याची सुरूवात आता अनेक ठिकाणी होऊ लागली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे सचिन काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण तालुक्यात हा उपक्रम सुरू केला आहे. हार आणि बुके देण्याऐवजी हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात येत आहे. या उपक्रमाला लोकांमधूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कन्नड शहरात आणि तालुक्यात सत्कार समारंभासाठी असेल किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने असेल, आंतरवाली सराटी ते मुंबई हे पुस्तक भेट देण्यात येत असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची माहिती घराघरात पोहचू लागली आहे. मराठा आरक्षण कशासाठी हवे आहे आणि हे आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा उपयोग मराठा समाजाला कसा होणार आहे, याची जागृती करण्यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे, असे सचिन काळे म्हणाले. केवळ कार्यक्रमातच नाही तर घराघरात हे आंदोलन पोहोचले पाहिजे, यासाठीही आम्ही प्रयत्न करत असल्याचे काळे म्हणाले.

सत्काराचा बदलला पॅटर्न...बुके ऐवजी जरांगे पाटलांचे पुस्तक सोनपेठच्या मराठा बांधवांनी केला निश्चय...आरक्षणाचा विषय घराघरा...
14/01/2024

सत्काराचा बदलला पॅटर्न...बुके ऐवजी जरांगे पाटलांचे पुस्तक
सोनपेठच्या मराठा बांधवांनी केला निश्चय...आरक्षणाचा विषय घराघरात
परभणी : कोणाचा विशेष सत्कार असो की कोणाचा वाढदिवस. यासाठी आता केवळ हार आणि बुके द्यायच्या ऐवजी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील मराठा बांधवांनी एक वेगळाच पॅटर्न तयार केला आहे. मराठा आरक्षणाचा विषय घराघरात पोहोचविण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांच्या आंदोलनावरचे 'आंतरवाली सराटी ते मुंबई' हे पुस्तक भेट देण्यास सुरूवात केली आहे. वर्षभर हा उपक्रम राबविण्यात येणार असून याला चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे.
प्रताप नलावडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आढावा घेणारे 'आंतरवाली सराटी ते मुंबई' हे पुस्तक नुकतेच प्रसिध्द केले आहे. याला राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सोनपेठ येथील गणेश पाटील यांच्या संकल्पनेतून हा वेगळा पॅटर्न समोर आला आहे. कोणाचा वाढदिवस असेल किंवा कोणाचा सत्कार असेल तर त्यासाठी गणेश पाटील आणि त्यांचे सहकारी हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरील पुस्तक भेट देत आहेत. हार किंवा बुके देण्याऐवजी पुस्तक दिले तर किमान कुटुंबातील लोक हे पुस्तक वाचतील आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सविस्तर माहिती त्यांना मिळेल. जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी केलेल्या त्यागाची कल्पना येईल.
सध्या सुरू असलेला हा सोनपेठ तालुक्यातील उपक्रम संपूर्ण परभणी जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहितीही गणेश पाटील यांनी दिली. असाच उपक्रम इतरांनीही राबवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी समाज बांधवांना केले. मराठा समाजासाठी खूप मोठे आंदोलन उभे राहिले आहे. या आंदोलनात अनेकजण आपआपल्या पध्दतीने योगदान देताना दिसत आहेत.






Thnaks ABP MAZA
16/12/2023

Thnaks ABP MAZA

Antarwali to Mumbai : किमान या आंदोलनाची माहिती पुढील पिढीसाठी लिखित स्वरूपात असावी या उद्देशाने हे पुस्तक प्रकाशित करण्यात .....

धन्यवाद...दैनिक झुंझार नेता.....आणि टीम...
14/12/2023

धन्यवाद...दैनिक झुंझार नेता.....आणि टीम...

Address

Barshi
Barsi
413401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Barshi Updates 24 x 7 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Barshi Updates 24 x 7:

Videos

Share