Dhope Bro's Studio

Dhope Bro's Studio Studio for All related photoshoot and Video Shoot All Types of photography and videography services Available

Realistic.... Compare to life..
03/08/2022

Realistic.... Compare to life..

नमस्कार मंडळी🙂🙏🏻मी शिवा ढोपे (उमेश)...तुम्हाला सांगण्यास आनंद होतो की,*मी माझ्या आयुष्यात दिग्दर्शक म्हणून दुसरी शॉर्ट फ...
14/02/2022

नमस्कार मंडळी🙂🙏🏻
मी शिवा ढोपे (उमेश)...

तुम्हाला सांगण्यास आनंद होतो की,*मी माझ्या आयुष्यात दिग्दर्शक म्हणून दुसरी शॉर्ट फिल्म केलीय*,पहिली काही कारणास्तव प्रदर्शित केली नाही.

काही प्रियजनांना माहिती नाही की, मी चित्रपट सृष्टीत काम करतो . कोणाच्याही मदतीशिवाय चित्रपट सृष्टीत जाणं खूप अवघड आहे. आणि तिथे टिकून राहणं खूप चॅलेंजिंग आहे.🙂 काही वर्ष मेहनत घेऊन ही कला आत्मसात केली आहे,

या शॉर्टफिल्म मध्ये नवीन कलाकार आहेत. ज्यांना अक्टिंग ची आवड आहे असे व यात एडिटिंग साठी आम्ही खूप मेहनत घेतलीय.😊 पहिला प्रयत्न आहे. समजून घ्या🤗.

तुमच्याकडे काही नवीन विषय असतील तर नक्की कळवा आणि हो जर कोणाला कला क्षेत्रात काम करायचं असेल कर आम्ही पूर्ण मदत करू शकतो.😇

अशा आहे की तुम्ही ही शॉर्ट फिल्म पाहाल आणि तुमची मोल्यवान प्रतिक्रिया नक्की द्याल🙂🙏🏻

*सुरज वारे प्रस्तुत ,*

*सुरज वारे पॉप्युलर प्रोडक्शन आणि ढोपे ब्रोज् स्टुडिओ निर्मित ,*

*दिग्दर्शन ,छायाचित्रण ,संपादक :- शिवा ढोपे (उमेश),*

*कथा ,लेखक :- अक्षय ताळरकर ,*

*पटकथा , संवाद :- सुरज वारे.*

*कलाकार -*
गण्या - अक्षय ताळरकर ,
अण्णा - सुरज वारे ,
मंदी - गायत्री ताळरकर ,
सोनी - अनुष्का ताळरकर ,

https://youtu.be/tGYZ92Qt8tU

*शेअर करा, सबस्क्राईब करा,आणि लाईक करा🥰.*

#भेतस्वप्नांची short

14/02/2022
Today's Click Some Photos...
16/01/2022

Today's Click Some Photos...

15/01/2022

नमस्कार 🙏🏻

कोरोना मुळे बऱ्याच जणांची अभिनय करण्याची इच्छा पूर्ण झाली नाही... ते पुणे मुंबईला जाऊ शकले नाहीत पण आता आपण सोलापूर जिल्हयात वेब सीरिज चे शूटिंग करणार आहोत......

त्यामुळे तुम्हाला आता इथेच अभिनय करण्याची संधी आहे. 🤗...

खालील लिंक वर आपले रजिस्ट्रेशन करा तुम्हाला कॉल येईल..

https://dhopebrosstudio.survey.fm/dbs

15/01/2022
मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
14/01/2022

मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

Flowers...
25/12/2021

Flowers...

जास्वंदी चे फुल..🤗🤗🤙
18/11/2021

जास्वंदी चे फुल..🤗🤗🤙

Candidate Click...
16/11/2021

Candidate Click...

Nature Photography..
10/11/2021

Nature Photography..

Some pictures... 🤗
10/11/2021

Some pictures... 🤗

10/11/2021
10/11/2021
10/11/2021
10/11/2021
Start Studio For Photoshoot, Catalog Shoot, Video Shoot... And many More
10/11/2021

Start Studio For Photoshoot, Catalog Shoot, Video Shoot... And many More

Studio for All related photoshoot and Video Shoot

Address

Solapur
413211

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhope Bro's Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dhope Bro's Studio:

Videos

Share

Nearby media companies


Other Film & Television Studios in Solapur

Show All