18/07/2023
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
अण्णाभाऊ यांनी लोककला व साहित्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुर्लक्षित, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे व वंचितांना न्याय मिळवून देण्याचे अमूल्य कार्य केले. त्यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी आहे.
#लोकशाहीर #अण्णाभाऊ_साठे #पुण्यतिथी