दसरा च्या शुभ मुहूर्तावर आमच्या घरात अजून एक टेलेंट सापडले ...माजी भाची माहेश्वरी ही दीड वर्षाची आहे .. पण आता पासून एक एक कला बाहेर येत आहे .. साळीच्या घरात अजून एक कलाकार लवकरच तयार होतोय ...
आवडला तर शेर करा .. लाइक करा .. माज पेज फॉलो करा 😊😊😊😘😘😘😘😘😘
हा वीडियो कोणाचा आहे .. कुठला आहे ...कधीचा आहे . माहीत नाही .. पण या मुलाला ..आणि त्या आईला एक सलाम आणि एक शेर तर बनतोच 😊😊😊
काही लोक माला विचारतात ..की आता तू फिल्म .मालिका करतो ..तरी पण गणपती मधी अस रस्त्यावर जिवंत देखावे का करतो ..
मी शांत उत्तर दिल - ज्या गोष्टी मुळे माज्या करीअर ला वेगळ वळण आल ...माज स्टेज डेरिन्ग वाडल ..लोक माला ओळखू लागली ...माजी दिग्दर्शन करण्याची कला बाहेर आली ..आता त्या गोष्टी मी चांगला सेट झालो म्हणून विसरू का .. ज्यांच्या मुळे माज करीअर घडले ..त्या लोकांना ...त्या गोष्टींना विसरने माज्या रक्तात नाही ..
कलाकारांनी जिवंत देखावे का करावे ..
1. तुमचा अभिनय सारखा सारखा सुधरायला वेळ भेटतो
2. तुमचे स्टेज डेरिन्ग वाडते
3. नवीन नवीन लोक तुम्हाला बगून जातात ..
4 .प्रसिध्द होयला मदत होते
4- . पैसे चांगले मिळतात ..
5 . लोकांना तो देखावा ..आणि तुम्ही वर्षभर लक्षात राहतात ..
खूप कारणे आहेत ... म्हणून देखावा करा ... हा माजा देखावा ..आवडला तर शेर करा ... जय हिंद .. 😊😊😊😊😊
आम्ही दुर्ग वेडे ...लेखक.. दिग्दर्शक - शुभम शशिकांत साळी ...जय शिवराय ... जय हिंद ...#New #Episode #Aamhi #Durg #Vede #must #watch #share #likepage #comment #Actor #urmila #jagtap #jai #shivray
पुन्हा एकदा आंडरवर्ल्ड वर येणारा सिनेमाचा निषेध ...उद्या सिनेमा बगायचा का नाही ..हे ठरवा ..... हिम्मत असेल तर करा शेर ... जागे व्हा आता सामान्य माणसा ...जागे व्हा ....थोडी हिम्मत दाखवा ... जय हिंद ...
मित्र आणि मैत्रीनीनो . 18 अॉगस्ट ला जी फिल्म येतीये ..हसीना पारकर ..त्या फिल्म चा मी शुभम साळी ( सामान्य मानुस ) निषेध करतोय ... व्हिडीओ बगा .... जर माझ बोलने पटले,तरच शेर करा .... जय हिंन्द .....😊
My new award wining short film HELP its Reallity ....Directed by - Shubham Shashikant Sali ...
Dop - shubham musale
Act - shubham gaikwad
Guys pls share its reallity ... 😐😐😐😐😐😐😐😐
Raytecha Raja : Chatrpati Shivaji Maharaj short film making by smart phone ... Must watch ...share ... Like page ... Thanku ... Jai shivray
⛳⛳⛳⛳⛳🎬🎬🎬😇😇😇😇😇
Pls like n share my up coming project 1st simple look ... & like my page 😊😊😊