वाचत राहा महाराष्ट्र टाइम्स...#महाराष्ट्रटाइम्स #MaharashtraTimes
मटा कट्टा : एमआयटी विश्वशांती विद्यापीठ...
मटा कट्टा उपक्रमांतर्गत नागरिकांशी चर्चा...
मटा कट्टा उपक्रमांतर्गत नागरिकांशी चर्चा...
सीओईपी टेक्नॉलॉजीकल विद्यापीठात मटा कट्टा हा उपक्रम पार पडला.
तरुणींच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन' स्पर्धेसाठी सहभाग नोंदवायचाय? मग उत्सुक तरुणींना मिळतेय सहभागाची संधी. वेबसाइटवरील अटी, नियम वाचा आणि आजच नोंदवा तुमचा सहभाग. निवडक मुलींना प्राथमिक फेरीसाठी मिळेल निमंत्रण. नावनोंदणीसाठी https://mtshravanqueen.in/ ला भेट द्या.
तरुणींच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन' स्पर्धेसाठी सहभाग नोंदवायचाय? मग उत्सुक तरुणींना मिळतेय सहभागाची संधी. वेबसाइटवरील अटी, नियम वाचा आणि आजच नोंदवा तुमचा सहभाग. निवडक मुलींना प्राथमिक फेरीसाठी मिळेल निमंत्रण. नावनोंदणीसाठी https://mtshravanqueen.in/ ला भेट द्या.
Kassa Kai Pune? Here is a once-in-a-lifetime opportunity to win 50k to 1 lakh doing something you love. How you may ask? MT Carnival, presented to you by Togethring App is a college fest where students can sing, dance or try stand-up comedy to win cash prizes of 50k to 1 lac in each of the 3 categories. As a wild card entry, all you have to do is, download the Togethring app, register yourself on the MT Carnival page, upload your videos and get all your friends and family to vote. The person with the maximum votes can win 50 K and also get a chance to win 50 K in the grand finale too! So, wait no more, download the app now and start voting, jaldi, jaldi!
घरी बसून शिका मोदकाची पाककृती
घरी बसून शिका मोदकाची पाककृती
महाराष्ट्र टाइम्स ''टाइम्स ग्रीन गणेशा'' पावर्ड बाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या अंतर्गत गणेशोत्सवा निमित्त गणपती प्रसाद मेकिंग हे फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजित करण्यात आले आहे.
गणेशोत्सवात घरोघरी बनवल्या जाणाऱ्या विविध पदार्थांविषयी या क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असणाऱ्या प्रिया धार्मिक यात प्रेक्षकांना फेसबुक लाईव्ह द्वारे मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि महाराष्ट्र टाइम्स मुंबई च्या फेसबुक पेज वर ही कार्यशाळा तुम्हाला पाहता येईल. या फेसबुक लाईव्ह प्रिया धार्मिक हे इन्स्टंट मोदक कसे करायचे हे तुम्हाला दाखवणार आहेत.
विष्णू मनोहर यांच्याकडून गणपती फराळ च्या टिप्स
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर (पाक कला पारंगत) हे फेसबुक लाईव्ह द्वारे तुम्हाला गणपती फेस्टिव्हल मध्ये बनवल्या जाणाऱ्या पदार्थांविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
गणेशोत्सव निमित्त आरास मेकिंग कार्यशाळा
गणेशोत्सव निमित्त आरास मेकिंग कार्यशाळा
पर्यावरण पूरक आणि पर्यावरण स्नेही सजावट कशी करावी, पर्यावरण पूरक जे साहित्य आहे त्याची माहिती दिली जाईल आणि त्यातून आपण घरच्या घरी कसे छान पद्धतीने गणपती मखर साठी सजावट करू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले जाईल. या प्रकारच्या आरास मुळे पर्यावरणाला ही हानी होणार नाही.
मार्गदर्शन सुमित पाटील हे करतील, गेले १७ वर्ष ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. सुमित पाटील याना यंग इनोव्हेटर या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे
MAKE-YOUR-ECO-GANPATI | Exclusive ganpati making workshop with Raqesh Bapat at Pune Handmade Papers today!!
११ वीच्या उंबरठ्यावर
लवकरच आपला पाल्य १० वी ची परीक्षा संपवून एक स्पर्धात्मक युगात प्रवेश करणार आहे. शाळेची सुरक्षित चौकट ओलांडताना एक पालक म्हणून, त्यांच्या भविष्याबाबत निर्णय घेताना, आपल्या मनात प्रश्नांचे काहूर माजले असेल. मागील काही वर्षापासून समुपदेशनाचे कार्य करीत असताना अशा काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करीत आलो आहोत. म्हणूनच खालील प्रश्नांचे निरसन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे आम्हास वाटते.
फुले वेचिता...
महाराष्ट्र टाइम्स व रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
फुले वेचिता...
भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सांगीतिक कार्यकर्तृत्त्वाचा वेध घेणारा कार्यक्रम, अविस्मरणीय मराठी-हिंदी गाण्यांसह
संहिता, निरूपण व गायन - डॉ. मृदुला दाढे-जोशी
सहगायक- निलेश निरगुडकर
वादक कलाकार - मनोज शिवलिंग, दिगंबर मानकर, ऋषिराज साळवी.
प्रायोजक - सोनम ट्यूशन आणि मेडिमेक इंडस्ट्रीज
कधी:- आज रविवार ६ मार्च २०२२
वेळ- सायं ६.३० वाजता
पावनखिंड मधील कलाकारांशी गप्पा
मालिकेतील कलाकारांशी ऑनलाईन गप्पा
मालिकेतील कलाकारांशी ऑनलाईन गप्पा
महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब घेऊन येत आहे ''तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!'' या मालिकेतील कलाकारांशी ऑनलाईन भेटण्याची संधी
कलाकार:- अमृता पवार आणि हार्दिक जोशी
कधी:-११ फेब्रुवारी सायं ५:३० वा
कुठे:- महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब च्या पेज वर
जाणून घ्या अर्थसंकल्प २०२२ बद्दल तज्ज्ञांकडून
देशाचे अर्थचक्र करोना संकटाच्या प्रभावाखालून बाहेर येत आता वेगाने फिरू पहात आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी येत्या १ फेब्रुवारी रोजी संसदेत मांडला जाणारा केंद्रीय अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदी उलगडून सांगण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात विविध विषयांचे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
वक्ते:-
नीलेश प्रधान (कंपनी सल्लागार)
डॉ. वैजयंती पंडित
केदार ओक (भांडवल बाजार तज्ज्ञ)
नीलेश साठे (ज्येष्ठ विमा तज्ज्ञ)
सुकृत देव (जी एस टी तज्ज्ञ)
अर्थसंकल्पातील संकल्प या विशेष फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात.
कधी – १ फेब्रुवारी २०२२
केव्हा – दुपारी ३ ते साडेचार
कुठे – मटा कल्चर क्लबच्या फेसबुक पेजवर
We are announcing winners of 'Mata short film festival'
Our judges have been hard at work reviewing all of the submissions. We are excited to say that we have wrapped up judging and will be announcing winners in a live Facebook video Today.
Time: 6.00 pm
Please tune in to find out the winners!