दिनेश 8207

दिनेश 8207 Public figure

घरामध्ये संपत्तीपेक्षा सुखाच नांदन जास्त असतं ...!!! 💯
जगणे उघड्या वरचे..
(1)

19/07/2024

बोट खुप जळाले तिचे भाकरी बनवतांना, पण माझ्या ताटात जळालेली_भाकरी तिने कधीच येवू दिली नाही... आई 😥❤️🙏

13/09/2023

भाऊ असायला हवा..
लहान असो अथवा लहान 👏⚡
#जिवन #परिवार #भाऊ

*तुझा शोध घेतांना जीव कासावीस व्हायचा*    *अंगातून पाझरलेला घाम मातीत मिसळून जायचा.*    *बऱ्याच वेळा स्वाभिमान थोडीशी डळ...
12/09/2023

*तुझा शोध घेतांना जीव कासावीस व्हायचा*
*अंगातून पाझरलेला घाम मातीत मिसळून जायचा.*

*बऱ्याच वेळा स्वाभिमान थोडीशी डळमळ करायचा मेहनतीवर भरोसा ठेवून,*
*भरकटण्या पासून सावरायचा.*

*भूक नावाची अवदसा पोटात थयाथया नाचायची*
*माझ्या संयमाची परीक्षा दररोज ती बघायची.*

*तुला हस्तगत करण्या*
*प्रयत्नांची शिकस्त करायचो ठणकावून पुन्हा सांगतो वाट ईमानदारीची धरायचो.-*

*आज माझ्या टोपल्यात आरामात विसावली आहेस.*
*पाहून माझ्या प्रयत्नांना मनातून सुखावली आहेस.*

*भाकरी कष्टाची* *वचन देतो भाकरी भूतकाळ विसरणार नाही.*
*श्रीमंतीचा रुबाब दाखवून अजिबात माजणार नाही.......!!!* 🙏🙏🙏🙏🙏
#भाकरी #भूक #जिवन
#कष्टाची_भाकरी

21/08/2023

प्रत्येकाने वरील कविता ऐकावी ही विनंती
कविता शेवटपर्यंत ऐका एका क्षणात दोन मित्रांची तिन वर्षांची भांडणं मिटली💪💯😁




18/08/2023

उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नका.
नाही तर लोक तुडवू तुडवू मारतील.
#भूऱ्याचं भाषण पुन्हा गाजतंय.👌

17/08/2023

कोणा कोणा सोबत झाल आहे लहान पणी असा कार्यक्रम 😂😁
लहान पण देगा देवा..
टॅग करा अश्या मित्राला
#लहान #लहानपण #आठवणी
#

#लहानपणीच्या_athavni

16/08/2023

अख्ख्या जगाचा पोशिंदा शेतकरी माझा कसा लुटला जातोय पहा..🙄😌😳


#शेतकरीवर्ग #शेतकरीमुल
#भाजीपाला

विचार करण्या सारखी आहे कॉमेंट भाऊ ची 😛😜
24/07/2023

विचार करण्या सारखी आहे कॉमेंट भाऊ ची 😛😜

20/07/2023

🙏👑🚩💪

जर "म्हातारपणी" रात्री-बेरात्री अशीच "भटकंती" करण्याची वेळ जर येत असेल तर "वंशाचे" दिवे तेव्हाच विझलेले बरे...☺️😪 #शुभ_र...
27/06/2023

जर "म्हातारपणी" रात्री-बेरात्री अशीच "भटकंती" करण्याची वेळ जर येत असेल तर "वंशाचे" दिवे तेव्हाच विझलेले बरे...☺️😪

#शुभ_रात्री...❤️
#व्यथा #म्हातारपण #आयुष्य #वेदना

पाऊले चालती पंढरीची वाट....!नातवाणी धरले आजोबाची बोट....!!          #सांप्रदायिक #विठ्ठल
19/06/2023

पाऊले चालती पंढरीची वाट....!
नातवाणी धरले आजोबाची बोट....!!

#सांप्रदायिक
#विठ्ठल

13/06/2023

आतुरता पावसाची 😭😅
#शेतकरी #पेरणी #पीक_पाणी
#पाऊस


29/05/2023

बाप म्हणजे काय ते समजण्यासाठी नक्की पहा..
बाप स्वाभिमानी
कणखर बाणा
बापा तलवार ⚔ढाल
बाप म्हणजे पाण्यातला मासा..
#आधार #स्वाभिमान
#बाप
#व्यथा #अवस्था #छत्र.

18/05/2023

🌀🎲जितकी प्रसिद्धी मिळवाल,
तितकेच शत्रू निर्माण कराल,
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि
जळणारे जास्त निर्माण होतील🧿❄️🌀
जय महाराष्ट्र🧡🚩

अपेक्षांच  #गाठोड बाजुला ठेवल की,    #जगणं अजुन हलक होत....
03/04/2023

अपेक्षांच #गाठोड बाजुला ठेवल की,
#जगणं अजुन हलक होत....

फलकलेखन- 22 मार्च.. जागतिक जल दिन
23/03/2023

फलकलेखन- 22 मार्च.. जागतिक जल दिन

शेतात राबल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही. कारण आम्हाला कुठला पगार नाही, आणी कुठली पेन्शनही नाही.आम्ही पीकवलेल्या पिकाला...
16/03/2023

शेतात राबल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही. कारण आम्हाला कुठला पगार नाही, आणी कुठली पेन्शनही नाही.
आम्ही पीकवलेल्या पिकाला किंमत ही नाही. आमची फक्त पोटाची खळगी भरते. आम्ही काढलेलं पिक कर्जात सुध्दा आमचं भागत नाही. शेवटी आम्हाला सावकराकडे जावं लागतं..

आणि एक दिवस आम्हाला ना विलाजाने आत्महत्याच करावी लागते. आम्ही मेल्यावरती सुद्धा आमचं कुंटुब मोकळं होतं नाही. आम्ही काढलेल थकीत कर्ज सुद्धा आमच्या बायका पोरांना जमिन विकुन भरावं लागतं.

शेतकरी हा राजा म्हणून गणला जातो, पण आम्हा शेतकऱ्याएवढं मोठं दुदैव कुणाचं नाही..! 🙏

#जागाचा_पोशिंदा #शेतकरी
#शेतकरीराजा
आम्हाला पेंन्शन नकोय फक्त पिकाला योग्य भाव द्या..!

#शेतकरी #राजा

This scene is all time favouriteछान संदेश
16/03/2023

This scene is all time favourite
छान संदेश



मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदाचा बादशहा, प्रतिभावान कलाकार, कोहिनूर हिरा,स्व. कृष्णा खंडेराव कोंडके उर्फ दादा कोंडके यां...
14/03/2023

मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदाचा बादशहा, प्रतिभावान कलाकार, कोहिनूर हिरा,स्व. कृष्णा खंडेराव कोंडके उर्फ दादा कोंडके यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन...🙏
#विनोदी_ #कलाकार

*समाधानी लोकांची शेवटची पिढी..💯🙂*@everyone
11/03/2023

*समाधानी लोकांची शेवटची पिढी..💯🙂*

@everyone

Address

Osmanabad

Telephone

+918888708207

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when दिनेश 8207 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to दिनेश 8207:

Videos

Share

Nearby media companies


Other Digital creator in Osmanabad

Show All