Amol Sirsat

Amol Sirsat आपला महाराष्ट्र Apla Maharashtra

02/09/2024
 #खरं_आहेना????
30/08/2024

#खरं_आहेना????

 #निषेध
26/08/2024

#निषेध

I've received 100 reactions to my posts in the past 30 days. Thanks for your support. 🙏🤗🎉
25/08/2024

I've received 100 reactions to my posts in the past 30 days. Thanks for your support. 🙏🤗🎉

 #निःशब्द.....योगायोग
24/08/2024

#निःशब्द.....योगायोग

I♥️ जुने दिवस
21/08/2024

I♥️ जुने दिवस

वयाच्या १७ व्या वर्षी तिला महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले. २५ वर्षांची असताना आईचे आजारपणात निधन झाले. वयाच्या २६ व्...
20/08/2024

वयाच्या १७ व्या वर्षी तिला महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले. २५ वर्षांची असताना आईचे आजारपणात निधन झाले. वयाच्या २६ व्या वर्षी ती इंग्रजी शिकवण्यासाठी पोर्तुगालला गेली. वयाच्या २७ व्या वर्षी लग्न झालं, तिचा पती तिच्याशी नेहमी गैरवर्तन करत असे, तरीही त्यांना मुलगी झाली.

वयाच्या २८ व्या वर्षी तिचा घटस्फोट झाला आणि तिला गंभीर आजार असल्याचे निदान झाले. वयाच्या २९ व्या वर्षी ती फुटपाथवर लहान मुलीला सोबत घेऊन जगणारी एक लाचार आणि एकटी आई होती. वयाच्या ३० व्या वर्षी तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला..

पण... तिने तिचे ते काम करण्याचे ठरवले जे ती इतरा पेक्षा चांगले करू शकते आणि तिला लिखाणात ऋची असल्यामुळे तिने लिखाण करण्यास सुरुवात केली.

वयाच्या ३१ व्या वर्षी शेवटी तिने तिचे पाहिले पुस्तक प्रकाशित केले. वयाच्या ३५ व्या वर्षी तिने ४ पुस्तके प्रकाशित केली आणि तिला वर्षातील सर्वोतकृष्ट लेखिका म्हणून गौरविण्यात आले.

वयाच्या ४२ व्या वर्षी, तिने तिचे नवीन पुस्तक लिहिले आणि प्रकाशित झाल्यावर पहिल्याच दिवशी १ कोटी १० लाख प्रती विकल्या गेल्या, ही तीच महिला आहे जिने वयाच्या ३० व्या वर्षी आत्महत्येचा विचार केला होता आणि तिचे नाव आहे जे. के. राऊलिंग.

आज हॅरी पॉटर हा $१५ बिलियन पेक्षा जास्त किमतीचा जागतिक ब्रँड आहे.

सांगायचं तात्पर्य एवढच की आयुष्यात कधीही हार मानू नका , स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करण्याची जिद्द असेल तर अशक्य अस काहीच नाही, भले थोडा उशीर झाला तरी चालेल पण विजय हा निश्चित असतो. ❤️
CP

17/08/2024

तुम्हाला आठवते का या धड्याचे नाव 99% लोकं फेल झाली परंतु हा धडा काही कोणाला आठवत नाही बघूया कोणाकोणाला आठवतंय...येत असेल...
15/08/2024

तुम्हाला आठवते का या धड्याचे नाव 99% लोकं फेल झाली परंतु हा धडा काही कोणाला आठवत नाही बघूया कोणाकोणाला आठवतंय...
येत असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳
15/08/2024

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳

 #संघर्ष_योद्धा
14/08/2024

#संघर्ष_योद्धा

शिवराज्यभिषेक सोहळा समिती धाराशिव
13/08/2024

शिवराज्यभिषेक सोहळा समिती धाराशिव

 िरंगा
13/08/2024

िरंगा

13/08/2024
13/08/2024

Hi everyone! 🌟 You can support me by sending Stars - they help me earn money to keep making content you love.

Whenever you see the Stars icon, you can send me Stars!

छञपती शिवाजी महाराज चौक धाराशिव 🚩
12/08/2024

छञपती शिवाजी महाराज चौक धाराशिव 🚩

11/08/2024

Hiii

 #शेतकरी
11/08/2024

#शेतकरी

 #मॅनेमेंट_समन्वयक_लोकांच्या_तोंडात_जोरदार_चपराक #बंद_खोलीत_चर्चा_नाहीच #खुली_चर्चा_जनतेसमोर योध्द्याने संपूर्ण महाराष्ट...
08/09/2023

#मॅनेमेंट_समन्वयक_लोकांच्या_तोंडात_जोरदार_चपराक
#बंद_खोलीत_चर्चा_नाहीच
#खुली_चर्चा_जनतेसमोर
योध्द्याने संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाज पुन्हा एकदा एकत्र करून सगळी यंत्रणा कामाला लावली.
संघर्ष योध्दा :- श्री. मनोज जरांगे पाटील. जि. जालना (महाराष्ट्र).

 ाठ्या_जागा_हो #आरक्षणाचा_धागा_होटिपः फोटो २०१८ चा आहे त्यावेळी पुत्नीचे वय ८ महिने होते.
05/09/2023

ाठ्या_जागा_हो
#आरक्षणाचा_धागा_हो
टिपः फोटो २०१८ चा आहे त्यावेळी पुत्नीचे वय ८ महिने होते.

साई कन्स्ट्रक्शनSide- 11/2023Construction-1100 sqftसभागृह जिजाऊ नगर धाराशिव
27/08/2023

साई कन्स्ट्रक्शन
Side- 11/2023
Construction-1100 sqft
सभागृह जिजाऊ नगर धाराशिव

Address

छ्त्रपती शिवाजी महाराज चौक
Osmanabad
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Sirsat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share