I Love Dharashiv

I Love Dharashiv धाराशिव करांच्या हक्काचं फेसबुक पेज..!

Just Fun..!International Cricket Players Sirname.        I Love Dharashiv
24/05/2023

Just Fun..!

International Cricket Players Sirname.



I Love Dharashiv

नशीबच गांडू आहे😅 #आयपीएल I Love Dharashiv
31/03/2023

नशीबच गांडू आहे😅

#आयपीएल


I Love Dharashiv

पटतय का मंडळी. ?😂  #सहमतI Love Dharashiv
31/03/2023

पटतय का मंडळी. ?😂


#सहमत

I Love Dharashiv

अगदी मनाला चटका लावून जाणारा मीम आहे हा.. 😂😥
24/03/2023

अगदी मनाला चटका लावून जाणारा मीम आहे हा.. 😂😥

Thanks for being a top engager and making it onto my weekly engagement list! 🎉 Ajay Hassekar
20/03/2023

Thanks for being a top engager and making it onto my weekly engagement list! 🎉 Ajay Hassekar

16/03/2023

हप्ता थकला अन वसुली करताना फायनान्सवाले ही थकले.!

#संभाजीनगर

I Love Dharashiv

11/03/2023

ह्या भावाच्या शुभेच्छा समजल्या तर मलेही समजावून सांगा ब्वा ..!



I Love Dharashiv

📚शारदाई क्लासेस, धाराशिव📌आम्ही देतो संस्काराची आणि यशाची हमी..! 🎒10 वी उन्हाळी वर्ग प्रवेश सुरू.!👨‍🏫इंग्रजी | विज्ञान | ...
07/03/2023

📚शारदाई क्लासेस, धाराशिव

📌आम्ही देतो संस्काराची आणि यशाची हमी..!

🎒10 वी उन्हाळी वर्ग प्रवेश सुरू.!

👨‍🏫इंग्रजी | विज्ञान | गणित
विषयांसाठी तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन.!

09 मार्च पासून व्हॅकेशन ला सुरुवात

आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा

🔖हॉस्टेलची सोय उपलब्ध आहे

📞 एक वेळेस नक्की संपर्क करा

📌प्रा.आदित्य धनंजय पाटील
(एम. ए. इंग्रजी सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे)
★7030 724 623
★7030922222
★9405 704 193

📍आमचा पत्ता - छत्रपती शिवाजी हायस्कुल जवळ, भाई उद्धवरावजी पाटील यांच्या घरासमोर,तांबरी विभाग,उस्मानाबाद

ADVT By Active Katta - 094037 06909

 #धाराशिव  #धुलिवंदन   I Love Dharashiv
07/03/2023

#धाराशिव #धुलिवंदन

I Love Dharashiv

आपल्या कृषिप्रधान देशातील सर्व धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
23/12/2022

आपल्या कृषिप्रधान देशातील सर्व धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !


ग्रामपंचायत इलेक्शन 🤣🤣🤣 #ग्रामपंचायत
14/12/2022

ग्रामपंचायत इलेक्शन 🤣🤣🤣

#ग्रामपंचायत

चुकीची आरती म्हणणाऱ्या लोकांसाठी खास.. 😜
06/09/2022

चुकीची आरती म्हणणाऱ्या लोकांसाठी खास.. 😜



काय मग धाराशिवकर डेकोरेशन बनवाबनवी झाली का..?😅
27/08/2022

काय मग धाराशिवकर डेकोरेशन बनवाबनवी झाली का..?😅



धाराशिवकर काय वाटतं कमेंट करा..👍
26/08/2022

धाराशिवकर काय वाटतं कमेंट करा..👍




मराठा समाजाचा आवाज तथा शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायकजी मेटे साहेब यांचे अपघाती निधन......
14/08/2022

मराठा समाजाचा आवाज तथा शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायकजी मेटे साहेब यांचे अपघाती निधन......

Amrit Mahotsav
10/08/2022

Amrit Mahotsav

10/08/2022

भारताचे राष्ट्रगीत सुरु असताना नाशिक येथील माजी सैनिक चंद्रभान मालुंजकर यांना आले मरण!

 #धाराशिव -  #उस्मानाबाद  accent ☺️अजुन काही सुचत असतील तर कळवा....🤘  😍
24/07/2022

#धाराशिव - #उस्मानाबाद accent ☺️

अजुन काही सुचत असतील तर कळवा....🤘

😍

🙏
22/07/2022

🙏

19/07/2022

उर्वरित तुम्ही सांगा 🤣
16/07/2022

उर्वरित तुम्ही सांगा 🤣

😂😛😂
16/07/2022

😂😛😂

I Love DharashivWe Love Dharashiv
16/07/2022

I Love Dharashiv
We Love Dharashiv

हे कोणत्या प्रायव्हेट स्कुल चे फोटोस नसून हे आहेत दिल्लीच्या अत्याधुनिक अश्या सरकारी शाळेचे फोटोस 👌👌👌
14/07/2022

हे कोणत्या प्रायव्हेट स्कुल चे फोटोस नसून हे आहेत दिल्लीच्या अत्याधुनिक अश्या सरकारी शाळेचे फोटोस 👌👌👌

    PC-  Mali
14/07/2022





PC- Mali

गणपती बाप्पा मोरया..! #मोरया
09/07/2022

गणपती बाप्पा मोरया..!

#मोरया

😂
09/07/2022

😂

हॅप्पी बर्थडे MSD ❤️आज महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस ! माही ४१ वर्षांचा झाला ! क्रिकेट समीक्षकांच्या भाषेत संघातील अनुभवी ख...
07/07/2022

हॅप्पी बर्थडे MSD ❤️
आज महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस ! माही ४१ वर्षांचा झाला ! क्रिकेट समीक्षकांच्या भाषेत संघातील अनुभवी खेळाडू, चाहत्यांच्या भाषेत दिग्गज आणि ट्रोलर्सच्या भाषेत म्हातारा वगैरे !
पण महेंद्रसिंग धोनीचे निरपेक्ष मूल्यमापन करायचे झाले, तर त्याच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्यांवर तो कितपत खरा उतरला हे पहावे लागेल. अभिमानाची बाब म्हणजे धोनीच्या वाट्याला आलेल्या तिकीट कलेक्टर, क्रिकेटर, विकेटकीपर, कॅप्टन, कर्नल अशा सर्वच भूमिकांमध्ये धोनीने त्याचे वेगळेपण सिद्ध करुन दाखवले आहे.
कधीकाळी खरगपूर रेल्वे स्टेशनवर काम करणारा धोनी, त्याच्या क्रिकेट कौशल्याच्या बळावर भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार बनला. देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी त्याच्या नेतृत्वाखालील संघाने करुन दाखवली. रांची सारख्या छोट्या शहरातून आलेल्या धोनीचा “तिकीट कलेक्टर ते ट्रॉफी कलेक्टर” हा प्रवास संघर्षाचा आहे.
२००६ च्या Hutch कपमध्ये पाकिस्तानी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्यासमोरच पाकिस्तानच्या बॉलर्सला फोडून काढत त्यांच्या हातातला विजय खेचून भारताकडे आणणारा एमएस धोनी आपण बघितला आहे. त्यावेळी परवेझ मुशर्रफांनी “हा धोनी तुम्हाला कुठं मिळाला?” असा प्रश्न सौरव गांगुलीला विचारला होता. तेव्हा दादाने उत्तर दिले होते, “धोनी तो वाघा बॉर्डर के पास घूम रहे थे और हमने उन्हें अंदर खींच लिया था !” दादाने धोनीत भारताचे भविष्य शोधले होते.
मिळालेल्या संधीचे सोने कसे करावे ते धोनीकडे बघितल्यानंतर समजते. २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकप, २०११ मध्ये वनडे वर्ल्डकप आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी या तिन्ही प्रकाराच्या आयसीसी स्पर्धा भारताला जिंकुन देणारा सर्वात यशस्वी कॅप्टन ! सर्वाधिक स्टम्पिंग करणारा विकेटकीपर ! सहाव्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक धावा करणारा बॅट्समन ! सर्वोत्कृष्ट मॅच फिनिशर ! क्रिकेटच्या इतिहासात केवळ ४२ सामन्यांच्या कालावधीत पहिल्यांदा २००६ मध्ये आणि त्यानंतर २००९ मध्ये आयसीसी रँकिंगमध्ये पहिले स्थान पटकवणारा बॅट्समन ! २००८ आणि २००९ मधील भारताचा पहिला ICC प्लेयर ऑफ द इयर ! १२ टेस्ट सिरीज, २४ वनडे सिरीज आणि १० टी-२० सिरीज जिंकून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताला जगात पहिल्या क्रमांकावर नेणारा कर्णधार ! २००७ मध्ये खेलरत्न, २००९ मध्ये पद्मश्री आणि २०१८ मध्ये पद्मभूषण प्राप्त खेळाडू ! कपिल देव नंतर २०१२ मध्ये लेफ्टनंट कर्नल मानद पदवी प्राप्त झालेला एकमेव भारतीय क्रिकेटर ! कुठल्याही संघाचा सर्वाधिक ३३१ सामने कॅप्टन राहिलेला खेळाडू !
एवढी यशाची शिखरे चढलेल्या माणसाला आयुष्यात अजुन काय लागतं ? पण आपल्याला एक चांगला क्रिकेटर म्हणुन ओळखण्यापेक्षा एक चांगला माणूस म्हणून ओळखले जावे, ही त्याची अपेक्षाच त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरंच काही सांगुन जाते.
२००४-०५ च्या दरम्यान भारतीय संघात निवड झाल्यानंतर धोनीच्या गर्लफ्रेंडचा अपघातात झालेला मृत्यु ही त्याच्या आयुष्यातील सर्वात भावुक घटना होती. परंतु या धक्क्यातून स्वतःला सावरत असतानाच त्याने संघालाही सावरण्याची कामगिरी करुन दाखवली. कालांतराने त्याच्या आयुष्यात आलेल्या साक्षी रावतमुळे धोनी वैयक्तिक आयुष्यात देखील सावरला आणि दोघांचे नाते बातम्यांमधील चर्चेचा विषय बनण्याआधीच त्यांनी २०१० मध्ये विवाह केला.
२००४ मध्ये गांगुलीने महेंद्रसिंग धोनीमध्ये जो विश्वास दाखवला होता तो त्याने खरा करुन दाखवला. १५ वर्ष भारतीय संघाचा यशस्वी विकेटकीपर म्हणुन तो खेळला. धोनीला क्रिकेट खेळात असणारी जाण, त्याची गुणवत्ता आणि कामगिरी यांच्या जोरावर संघाचे नेतृत्व त्याच्याकडे आले. निवड समितीने आपल्यावर दाखवलेला विश्वासही त्याने खरा करुन दाखवला. जुन्या नव्या खेळाडूंना घेऊन पुन्हा संघ बांधला. कधी संघ पराभुत झाला तर स्वतः पराभवाची जबाबदारी घेऊन मिडीयाला उत्तरे दिली. संघाचा विजय झाल्यानंतर सेलिब्रेशनमध्ये सर्वात मागे थांबला. ९ वर्ष त्याने भारताचा कर्णधार म्हणुन धुरा वाहिली. भारतीय संघाला त्याने एका वेगळ्या उंचीवर नेले.
संघात विराट कोहलीसारखा परिपक्व खेळाडू तयार झाल्याचे पाहून योग्य वेळी त्याने कर्णधारपदाची जबाबदारी कोहलीच्या खांद्यावर दिली. हीच तर एखाद्या चांगल्या कर्णधाराची खासियत असते. कर्णधारपद सोडल्यानंतर धोनीने मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. युवा खेळाडूंना बॅटिंग, बॉलिंगच्या टिप्स देणारा धोनी आपण मैदानावर बघितला. धोनीसारखा अनुभवी खेळाडू स्टंपच्या मागे असल्यानेच कॅप्टन कोहलीला सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना आपण बघितले. धोनीच्या DRS सिस्टमची अचूकता आपण बघितली.
धोनीने भारतीय रेल्वेत सेवा दिली, धोनीने भारतीय क्रिकेट संघात योगदान दिले आणि आता धोनी भारतीय सैन्यदलात कर्नल म्हणुन कर्तव्य बजावत आहे. देशासाठी धोनीने काय केले हे त्याने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
“तो आला, त्याने पाहिलं, तो लढला, त्याने जिंकुन घेतलं सारं” या ओळी धोनीसाठी समर्पक ठरतात.
धोनीबद्दल आज जगातील सर्वच यशस्वी क्रिकेट खेळाडू कौतुकाचे शब्द वापरतात. सुनिल गावसकर सारखा खेळाडू जर “जीवनाचा अंतिम श्वास घेताना मला धोनीचा फायनलमधील तो मॅच विनिंग सिक्सर बघायला आवडेल” या शब्दात त्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करत असेल तर मग यातच सर्व आले ! तेंडुलकर सारखा क्रिकेटचा देवसुद्धा “मी ज्यांच्या नेतृत्वाखाली खेळलो त्यातला धोनी हा सर्वोत्कृष्ट कॅप्टन आहे” या शब्दात त्याचा गौरव करतो.
वाढत्या वयानुसार कामगिरीत घसरण होणं हे नैसर्गिक आहे. त्यावर टीका देखील अपेक्षितच आहे. पण त्याला द्वेषाची झालर नसावी. कारण भविष्यात लोक द्वेष करणाऱ्यांना लक्षात ठेवणार नाहीत, लोक लक्षात ठेवतील ते फक्त भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार, विकेटकीपर, फिनिशर, कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी !
माही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
पोस्ट:- अनिल माने

देशाची महान धावपटू पी. टी. उषा आता राज्यसभा सदस्य! अभिनंदन💐
06/07/2022

देशाची महान धावपटू
पी. टी. उषा आता राज्यसभा सदस्य!
अभिनंदन
💐

💯😅
06/07/2022

💯😅

Address

413501
Osmanabad
413501

Alerts

Be the first to know and let us send you an email when I Love Dharashiv posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Nearby media companies



You may also like