‘PN News’ महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी बातम्यांचे वेब पोर्टल आहे. महाराष्ट्राच्या या हक्काच्या वेब पोर्टलला सर्व जिल्ह्यांच्या वाचकांकडून पसंती मिळत आहे. या न्यूज वेब पोर्टलची सुरुवात 2018 मध्ये झाली. ताज्या आणि माहितीपूर्ण बातम्या, वाचनीय लेख, जगाच्या पाठीवरील अनोखी माहिती आणि विशेष म्हणजे आजकाल ऑनलाईन सॅव्ही झालेल्या डिजिटल वाचकांच्या आवडीचं व्यासपीठ या वेबसाईटने उपलब्ध करून दिलं आहे. इंटरनेट व
िश्वात झालेल्या प्रगती मुळे मोबाईलच्या एक क्लिकच्या आधारे जगाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध असलेली माहिती तसेच गोष्टी पर्यंत आपण सहज पोहोचू शकतो. इंटरनेट हाताळण्याचे किंवा त्याचा वापर जोडले मोठ्या प्रमाणावर करण्याचे तसे कमीच होते. मात्र कोरोनाच्या सावटामुळे अनेक जणांनी आपला मोर्चा ऑनलाइनच्या दुनियेकडे वळविला. वृत्तपत्र, मासिकं आणि नियतकालिक यांची परंपरा अबाधित ठेवत रुजू झालेला हा नवा ट्रेंड समाजाने सकारात्मक दृष्टीने आत्मसात केला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत या तांत्रिक आणि डिजीटाईज बदलला आपलंस करत ‘pnnews.in’ सारख्या नवोदित आस्थापनांना संधी देत त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. हा विश्वास सार्थ करण्याचं आव्हान आणि जबाबदरी म्हणून आमचं प्रमुख उद्दिष्ट मानतो. या वेबसाईटचे प्रमुख सल्लागार म्हणून काम पहाणारे प्रमोद चुंचूवार यांच्या मार्गदर्शनांतर्गंत वृद्धिंगत होणारी ही वेबसाईट पत्रकारिता क्षेत्रात स्वतःचे महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करेल असा त्यांना विश्वास आहे. प्रमोद हे स्वतः गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिनी साठी त्यांनी संपादक पदाच्या महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. News Channel Portal Link:
https://pnnews.in/
Our Social Media Links:
Facebook:
https://www.facebook.com/pnnews.in/
Instagram:
https://www.instagram.com/pnnews_channel/
Twitter:
https://twitter.com/pnnewslive
YouTube :
https://www.youtube.com/channel/UCLWcOR6s5PpTKPTnfKpLd3w