श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना साक्षात भगवंतांनी दिलेली कार्याची पोच पोवती
शिवछत्रपतींनी जो गडकोटांचा वारसा आपल्याला दिलाय तो जपण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या माध्यमातुन मागील चार वर्षापासून श्री सांकशी गडावर निरंतर गड संवर्धन मोहिमा होत आहेत आणि या गड संवर्धन मोहिमेत पेण,पनवेलसह आजूबाजूच्या परिसरातून देखिल अनेक धारकरी,सेवेकरी गड संवर्धन मोहिमेत सहभागी होत असतात.आज रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची श्री सांकशी गडावरील ४७ वी मोहीम राबवत असता, गडावरील पाण्याचे टाके साफ करत असतांना पाण्याच्या टाक्यात श्री महादेवाची पिंड,भग्न अवस्थेतील नंदी महाराज आणि हातात धनुष्य बाण घेतलेली गड देवतेची मूर्ती आश्या ३ पुरातन मूर्त्या टाक्यातील गाळ काढताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्था
प्रवास गप्पांचा - प्रा.गजेंद्र देवडा
माध्यम शिक्षण, बदलेली शिक्षण पद्धत यासह अनेक गोष्टींवर संवाद साधण्यासाठी प्रा.गजेंद्र देवडा आता आपल्यासोबत लाईव्ह आहेत.
स्ट्रगलर कट्टा - गायत्री श्रीगोंदेकर
ऑन फिल्ड जावून तळागळातील प्रश्न आपल्या वार्तांकन शैलीतून सरकार पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणारी गायत्री श्रीगोंदेकर आता आपल्यासोबत लाईव्ह आहे.
स्ट्रगलर कट्टा - अतुल पडवळ
आपल्या गाण्याने लोकांच्या मनात स्वतःची वेगळी छाप निर्माण करणारा गायक अतुल पडवळ आता आपल्यासोबत लाईव्ह आहे.
प्रवास गप्पांचा - प्रा. दीपक साबळे
शैक्षणिक क्षेत्रातील बदल, अनुभव यासह अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रा. दीपक साबळे आता आपल्यासोबत लाईव्ह आहेत.
प्रवास गप्पांचा - प्रा. शैलेश नागडा
शैक्षणिक क्षेत्रातील प्रवास, बदलते स्वरूप यासह अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रा.शैलेश नागडा आपल्याला लाईव्ह भेटण्यासाठी आले आहेत.
फिटनेस गप्पा - योग प्रशिक्षक प्रमोद
योगविद्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी योगप्रशिक्षक प्रमोद सरआता आपल्यासोबत लाईव्ह आहेत.
स्ट्रगलर कट्टा - अमोल भालेराव
जागृत महाराष्ट्राचे संपादक अमोल भालेराव आता आपल्यासोबत लाईव्ह संवाद साधण्यासाठी आले आहेत.
प्रवास गप्पांचा - प्रियांका पाटील शेळके- बोबडे
ग्रामीण भागातील पत्रकारिता नेमकी कशी आहे ?, पत्रकारिता क्षेत्रात आलेला अनुभव यासह अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रियांका पाटील शेळके- बोबडे आता आपल्यासोबत लाईव्ह आहेत.
सामाजिक भान - डॉ.मालविका नीरज (सिहं)
वैद्यकीय क्षेत्रासोबतच समाजसेवेचा वसा हाताशी धरणाऱ्या डॉ.मालविका नीरज (सिहं) आपल्याला आता लाईव्ह भेटण्यासाठी आल्या आहेत.
#themaharashtranews
#liveinteraction
प्रवास गप्पांचा - प्रफुल्ल फडके
डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रसारामुळे पारंपारिक माध्यमांचं महत्त्वं कमी झालंय का ? पत्रकारिता क्षेत्रात झालेले नेमके बदल कोणते ? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रफुल्ल फडके सर आता आपल्यासोबत लाईव्ह आहेत.
#themaharashtranews
#liveinterview