Krushi News- कृषी न्यूज

Krushi News- कृषी न्यूज शेती विषयक माहीती असलेले लोकप्रिय दैनिक! आधुनिक शेती करण्यासाठी च्या टिप्स आणि इतर पिकांवरील रोगाची माहिती.

04/10/2024

Pimpalgaon: टोमॅटोची लाल झुळूक! पिंपळगावला टोमॅटोच्या क्रेटला हजार रुपये..

P*k Vima : सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार खरिप २०२३ मधील प्रलंबित विमा भरपाई  #पीकविमा        #खरीप
02/10/2024

P*k Vima : सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार खरिप २०२३ मधील प्रलंबित विमा भरपाई

#पीकविमा #खरीप

राज्यातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२३ साठीचे प्रलंबित पीक विम्याचे १ हजार ९२७ कोटी रुपये मिळणार आहेत. ...

नाशिकला डाळींब तर बीडमध्ये सीताफळ इस्टेटला मंजुरी ; उत्पादन वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत  महत्त्वपूर्ण निर्णय..  ...
01/10/2024

नाशिकला डाळींब तर बीडमध्ये सीताफळ इस्टेटला मंजुरी ; उत्पादन वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय..


#नाशिक #शेती #शेतीविषयक

नाशिक जिल्ह्यात डाळींब व बीड जिल्ह्यात सिताफळ इस्टेट स्थापन करण्याचा निर्णय सोमवारी (दिनांक ३०) झालेल्या मंत्रि....

जिल्हाभरात झालेल्या पावसामुळे भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. बाजारात सध्या कोथिंबीर आणि टोमॅटोच्या दरात मोठी व...
01/10/2024

जिल्हाभरात झालेल्या पावसामुळे भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. बाजारात सध्या कोथिंबीर आणि टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पितृपक्ष पंधरवडा सुरू झाल्याने भाज्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात समितीत देखील भाजीपाला महागला आहे.व्यापाऱ्यांच्या मते,आगामी दिवसांत भाज्यांची आवक वाढणार असल्याने दरात घसरान होऊ शकते.

मोठी बातमी! कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू ; पहिल्या टप्प्यात सुमारे २३९९ कोटींचे वाटप..           ...
01/10/2024

मोठी बातमी! कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू ; पहिल्या टप्प्यात सुमारे २३९९ कोटींचे वाटप..


Krushi News- कृषी न्यूज

मुंबई, दि.३०:- 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिम...

29/09/2024

Hi everyone! 🌟 You can support me by sending Stars - they help me earn money to keep making content you love.

Whenever you see the Stars icon, you can send me Stars!

Onion Seed : रब्बी कांदा बियाणे महाग! कांदा लागवडावर परिणाम होईल का?
28/09/2024

Onion Seed : रब्बी कांदा बियाणे महाग! कांदा लागवडावर परिणाम होईल का?

रब्बी कांद्याची बाजारपेठेत कमतरता असल्याने आणि मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यावर्षीच्या...

Mumbai News: मुंबई हाय अलर्टवर! दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पोलीस सतर्क..
28/09/2024

Mumbai News: मुंबई हाय अलर्टवर! दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पोलीस सतर्क..

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी मुंबई पोलीस दलास दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याची सूचना दिल्याने शहरात हाय अलर्....

पळसाच्या पानांच्या पत्रावळी : एक विसरला गेलेला खजिना ! जेवणाच्या पंगतीतून पत्रावळी का झाली हद्दपार?                     ...
28/09/2024

पळसाच्या पानांच्या पत्रावळी : एक विसरला गेलेला खजिना ! जेवणाच्या पंगतीतून पत्रावळी का झाली हद्दपार?

कार्यक्रमात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पळस पानांच्या पत्रावळी सध्याच्या काळात हद्दपार झाल्य...

Onion Market : अफगाणिस्तानमधून भारतात कांदा आयात झाल्याने भाव पडण्याची शक्यता कमी का?
27/09/2024

Onion Market : अफगाणिस्तानमधून भारतात कांदा आयात झाल्याने भाव पडण्याची शक्यता कमी का?


भारतातील कांद्याला सध्या चांगला भाव मिळत असताना, अफगाणिस्तानचा कांदा भारतात आल्याने बाजार भाव खराब होतील, अशी भी...

Milk Subsidy: दूध अनुदानात २ रुपयांची वाढ ; शेतकऱ्यांऐवजी अनुदानाचा फायदा फक्त दूध संघांनाच का?
27/09/2024

Milk Subsidy: दूध अनुदानात २ रुपयांची वाढ ; शेतकऱ्यांऐवजी अनुदानाचा फायदा फक्त दूध संघांनाच का?

राज्य सरकारने दूध उत्पादकांना सात रुपये प्रति लिटर अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र, या निर्णयाचा थेट फायदा ....

पीक विम्याची पूर्वसूचना किती वेळा देता येते ? जुन्या निकषाप्रमाणे पीक वाढीच्या टप्प्यांनुसार वेगवेगळी नुकसान भरपाई दिली ...
27/09/2024

पीक विम्याची पूर्वसूचना किती वेळा देता येते ?
जुन्या निकषाप्रमाणे पीक वाढीच्या टप्प्यांनुसार वेगवेगळी नुकसान भरपाई दिली जायची.पण नव्या निकषानुसार पीकवाढीच्या कोणत्याही टप्प्यात नुकसान झाले तरी पूर्ण संरक्षित रक्कम गृहीत धरून भरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे एक पूर्वसूचना दिली तरी चालेल पण शेतकऱ्यांना वाटत असेल तर ते पुन्हा पूर्वसूचना देऊ शकतात.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत पीक नुकसानीच्या सूचना किती वेळेस देता येतात ?
सध्या पावसामुळे पिकांचे नुकसान वाढल्याने पीक विम्याच्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत भरपाई मिळते.नव्या निकषाप्रमाणे कोणत्याही टप्प्यात नुकसान झाले तरी पूर्ण संरक्षित रक्कमेतून नुकसानीनुसार भरपाई मिळणार आहे.१०० टक्के नुकसान झाले तर संपूर्ण संरक्षित रक्कम शेतकऱ्याला मिळू शकते.

विमा कंपनीच्या प्रतिनिधीला पैसे दिल्यानंतर जास्त नुकसान भरपाई मिळते का?

विमा कंपनीच्या प्रतिनिधीला पैसे दिले म्हणजेच भरपाई जास्त मिळते, यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.विमा कंपनीचे प्रतिनिधी पैसे मागत असतील तर लेखी तक्रार करावी.२५ टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाल्यास वाईड स्प्रेड समजले जाईल आणि ३० टक्के रॅडम सर्व्हे केले जातील.पंचनाम्याला पैसे मागितल्या लेखी तक्रार करा.

- कृषी विभाग

*kVima

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी;  उत्पन्न दाखल्याची अट रद्द! आता फक्त नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र पुरेसे               ...
27/09/2024

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; उत्पन्न दाखल्याची अट रद्द! आता फक्त नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र पुरेसे

८ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता.ओबीसी, व्हीजेएनटी व एस....

मोठी बातमी! ई-केवायसी नाही, तर रेशन बंद! 31 ऑक्टोबरची शेवटची तारीख, नंतर रेशन बंद
27/09/2024

मोठी बातमी! ई-केवायसी नाही, तर रेशन बंद! 31 ऑक्टोबरची शेवटची तारीख, नंतर रेशन बंद



राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना गरीबांना स्वस्त धान्य देते. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना आता आपली ओळख पक्की करण्यासा....

MPSC Result : राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर; महेश घाटुळे अव्वल तर वैष्णवी बावस्करची मुलींमध्ये बाजी  #एमपीएससी        ...
27/09/2024

MPSC Result : राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर; महेश घाटुळे अव्वल तर वैष्णवी बावस्करची मुलींमध्ये बाजी



#एमपीएससी

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चा सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या यादी.....

27/09/2024

आपलं गाव आपल्या बातम्या, फास्ट न्यूज साठी लगेच फॉलो करा व्हॉट्स ॲप ला

Maharashtra Rain : राज्यात पुढील 24 तासात कोणकोणत्या भागात जोरदार पाऊस?जाणून घ्या सविस्तर
26/09/2024

Maharashtra Rain : राज्यात पुढील 24 तासात कोणकोणत्या भागात जोरदार पाऊस?जाणून घ्या सविस्तर


पुढील तीन दिवसांत महाराष्ट्राला परतीच्या पावसाचा जोरदार धक्का बसेल. राज्यभर वीज चमकणे, गडगडाट आणि मुसळधार पाऊस य...

राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस कोसळत आहे.खरीप पिकांना या पावसाने दणका दिल्याने शेतकऱ्यांची प्रचंड तारां...
26/09/2024

राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस कोसळत आहे.खरीप पिकांना या पावसाने दणका दिल्याने शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली आहे.जिरायत क्षेत्रात भात, नाचणी, भुईमूग, तसेच ऊस या पिकांचे नुकसान झाले आहे, तसेच हातातोंडाशी आलेले पिकं कोलमडून गेले आहे.

हवामान खात्याने राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.सिंधुदुर्ग, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, सात...
25/09/2024

हवामान खात्याने राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.सिंधुदुर्ग, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Buldhana: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद..                                ...
25/09/2024

Buldhana: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद..

_महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाचे क्रांतिकारी पाऊल_मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निरंतर चालू राहणार - मुख....

Sarpanch Salary: ग्रामपंचायतींचे नेतृत्व करणारे सरपंच व उपसरपंच यांना किती मानधन मिळतं? जाणून घ्या सविस्तर…     #सरपंच  ...
25/09/2024

Sarpanch Salary: ग्रामपंचायतींचे नेतृत्व करणारे सरपंच व उपसरपंच यांना किती मानधन मिळतं? जाणून घ्या सविस्तर…

#सरपंच #मराठीबातम्या

गावातील लोकसंख्येनुसार सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन ठरवले जाते. ग्रामपंचायतीचा प्रमुख म्हणून सरपंच सर्व प्रशा...

Onion Market : उन्हाळ कांद्याची कळवण बाजारात सर्वाधिक आवक, आठवड्याच्या सुरुवातीला कांद्याला काय भाव मिळाला?             ...
25/09/2024

Onion Market : उन्हाळ कांद्याची कळवण बाजारात सर्वाधिक आवक, आठवड्याच्या सुरुवातीला कांद्याला काय भाव मिळाला?


#कांदा #बाजारभाव

सोमवार दि.२३ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 2 हजार 628 क्विंटलची आवक झाली. काय भाव मिळाला? .....

Maharashtra Rain Update: परतीच्या पावसाचा जोर वाढणार ! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अल...
24/09/2024

Maharashtra Rain Update: परतीच्या पावसाचा जोर वाढणार ! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट..



मान्सूनची आता आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. हा मान्सून पश्चिम राजस्थानपासून सुरू होऊन गुजरातच्या...

Maharashtra News : कांद्याचे भाव टिकून राहतील का? कांद्याची रेल्वेने वाहतूक नोव्हेंबरला सुरू होण्याची शक्यता..          ...
24/09/2024

Maharashtra News : कांद्याचे भाव टिकून राहतील का? कांद्याची रेल्वेने वाहतूक नोव्हेंबरला सुरू होण्याची शक्यता..


#कांदा #कांदाभाव #कांदादर

सध्या कांद्याचे भाव काहीसे टिकून होते. बाजारातील कांद्याची आवक मर्यादीत होत आहे. मात्र तरीही वाढलेल्या भावात पुढ...

Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ‘या’ तारखेला मिळणार तिसरा हप्ता..
24/09/2024

Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ‘या’ तारखेला मिळणार तिसरा हप्ता..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे आता वितरण केले जाणार असून. याबाबत आदिती तटकरे यांनी माह....

Address

Nashik
423101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushi News- कृषी न्यूज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Nearby media companies


Other Nashik media companies

Show All