20/07/2019
*पोलिसांनाही 5 दिवसाचा आठवडा करा*
जर राज्य शासकीय कर्मचारी यांच्यासाठी 5 दिवसाचा आठवडा करत आहात तर तोच न्याय पोलिसांना देऊन, पोलीसांच्या करिताही 5 दिवसाचा आठवडा केला पाहिजे. कारण पोलीस सुद्धा राज्य शासकीय कर्मचारी आहेत.
किंवा प्रत्येक महिन्या मध्ये जेवढे शनिवार येतात, तेवढ्या दिवसांचा जादा पगार, त्या महिन्यात दिला पाहिजे.
जर पोलिसांना पाच दिवसांचा आठवडा केला नाही तर, हा पोलिसांनवर अन्याय होईल. कायद्यासमोर सारे समान या न्याय तत्वाच्या आधारे, हायकोर्टात पोलिसांना जाण्यासाठी भाग पाडू नका ही विनंती.
पाच दिवसांचा आठवडा जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनी मा मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी लावून धरली पाहिजे.
कर्मचारी वृंद परिषद, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटना, पोलीस बॉईज संघटना, पोलीस पत्नी संघटना यांनीही ही मागणी लावून धरली पाहिजे.
धन्यवाद🙏🏻
डॉ. कृष्णदेव गिरी, 9821220495
(स्वेच्छा निवृत्त पोलीस)
https://www.youtube.com/channel/UCCtzjU_bsdm0cKxxsieDSEg
Dr. Giri got appreciation from Chief Minister of Maharashtra, singer Lata Mangeshkar, Cricketer Sachin Tendulkar, Shivsena Chief Late Shri. Balasaheb Thakare...