Udyacha Marathwada (Marathi daily)

Udyacha Marathwada (Marathi daily) This is Official page of UDAYCHA MARATHWADA marathi daily. A newspaper published from Nanded, Maharashtra(India) Shri. Yamaji Malkar, Mr.

UDAYCHA MARATHWADA is a marathi daily newspaper published on 26th Jan. 2005 (First issue) by Hon. Ashok Chavan (cultural minister (year 2005)) with Chief Guest as Hon. Shrimati Pushpa Bhave and in presence of wellknown journalist Mr. Sudhakarrao Doiphode (Editor, Daily Prajawani), Mr. Omprakash Pokarna (Mayor, Nanded City), Ram Shewdikar (Editor-in-cheif).


'Aanandrutu', Daily Udyacha Marathwada,
Road no: 14, Yatri Niwas Marg,
Nanded-431601

Phone: (02462) 239560; Cell: 9422171885

 #आर्किटेक्चर व इंटेरिअर डिझायनर असा थक्क करणारा प्रवास आर्किटेक्चर धनश्री गगन लाभशेटवार…! #आर्किटेक्चर व इंटेरिअर डिझाय...
28/01/2024

#आर्किटेक्चर व इंटेरिअर डिझायनर असा थक्क करणारा प्रवास आर्किटेक्चर धनश्री गगन लाभशेटवार…!

#आर्किटेक्चर व इंटेरिअर डिझायनर सारख्या आव्हानात्मक क्षेत्रात स्वबळावर निर्माण केली आपली स्वतंत्र ओळख..!

#नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर जि.प.च्या शेजारी सन्मान प्रेस्टिज् नावाचे आधुनिक बनावटीचे एक भले-मोठे व्यापारी संकुल पाहायला मिळते त्या संकुलात विविध प्रकारचे अत्याधुनिक सेवा देणारे विविध दालनं मोठ्या दिमाखात उभी असलेली बघायला मिळतात थोडक्यात सांगायचे तर नांदडचे बरचंस वैभव याठिकाणी सामावलेले आहे असं म्हणन वावगं ठरणार नाही ..

या सन्मान प्रेस्टिज संकुलात आर्किटेक्चर व इंटेरिअर डिझायनर असे ‘ डिझायनर डेन ‘ नावाचे स्वतंत्र कार्यालय आहे त्याची टॅगलाईनही त्यांच्या नावाला तंतोतंत शोभेल्‍ अशी आहे ती म्हणजे ’ ड्रिम-क्रिएट-लिव्ह ‘ ...!

तिथे सहज कुतूहूल म्हणून भेट दिली असता त्याठिकाणचे सुरू अलेलेले ईनोव्हेटीव्ह काम बघून खऱ्या अर्थाने अचंबित झालो व त्यांचा लेखा-जोखा ईथे मांडण्यांच्या प्रयत्न करतो आहे..

#’ डिझायनर डेन ‘ साठी प्रत्येक क्लांएंट तितकाच महत्वाचा असून आर्टीटेक्चर ,इंटेरिअर डिझांयनिंग हे शास्त्र प्रत्येक वेळी बदलणारे असून यासाठी आम्हाला प्रत्येक क्लायंट तितकाचं महत्वाचा आहे …!

#गृहसजावटीच्या आधुनिक संकल्पनासाठी संपर्क

---
#आर्किटेक्चर धनश्री गगन लाभशेटवार…
संचालक, ‘ डिझायनर डेन ‘,
आर्किटेक्चर, इंटेरिअर डिझायनर, व सिव्हील इंजिनिअर,
सन्मान प्रेस्टीज् , रेल्वे स्टेशन रोड, नांदेड. ९४२२६८८५७४..
----
---
http://epaper.umarathwada.com/ArticlePage/APpage.php?edn=Main&articleid=UMARATHA_MAI_20240128_6_1&artwidth=342px

 #आज "श्रीशंकरा सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल" चा भव्य शुभारंभ .. #डॉ.स्वप्निल चक्करवार यांच्या "चिंतामणी सुपरस्पेशालीटी हॉस्प...
28/01/2024

#आज "श्रीशंकरा सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल" चा भव्य शुभारंभ ..

#डॉ.स्वप्निल चक्करवार यांच्या "चिंतामणी सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल" चे विस्तारीकरण

#नांदेड – प्रतिनिधी (२७ जानेवारी २०२४)

#येथील आयुर्वेद महाविद्यालयासमोरील मागील दशकभरांसपासून कार्यरत असलेल्या "चिंतामणी सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल" चे विस्तारीकरण "श्री शंकरा सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल" या नावाने आज २८ जानेवारी रविवारी रोजी जगविख्यात अस्थिरोग तज्ञ तथा पूण्याचे प्रख्यात डॉ.सचिन तपस्वी यांच्या शुभहस्ते बोरबन डॉक्टर लाईन येथे होणार आहे यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आयएमए चे नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. श्री. प्रल्हाद कोटकर , सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. श्री. देवेंद्र पालीवाल डॉ. जेष्ठ दंतचिकित्सक श्री. सुरेश दागडीया , आर्थोपेडीक्स संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. श्री. विजय कागणे यांची उपस्थिती असणार आहे

#वैद्यकिय क्षेत्रात सेवाभावाचे व तत्परतेचे आचरण करीत उत्कृष्ट गुणवत्ता आणि आपुलकीच्या पायावर उभारलेलं "चिंतामणी सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल" चे भव्य विस्तारीकरण नांदेडकरांसाठी अस्थिरोगांसदर्भातील सर्व आजारांवरच सर्वोत्कृष्ट सोल्युशन ठरेल असा विश्‍वास संचालक डॉ.स्वप्निल चक्करवार यांनी यानिमित्ताने बोलून दाखविला आहे श्री शंकरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल हे अद्यायावत असे आर्थोस्कोपी व जाँईट रिप्लेसमेंटचे ईन्सिटीटयूट असणार आहे या टिकाणी सांध्याच्या विविध आजारावर अद्यावत उपचार उपलब्ध असणार आहेत अशी माहीती डॉ.स्वप्निल यांनी यावेळी दिली..
----
http://epaper.umarathwada.com/EditionPage/EPpage.php?edn=Main&isid=UMARATHA_MAI_20240128 /1

 #आयुर्वेद म्हणजे रोगाच समूळ उच्चाटन्न .. डॉ.स्वप्लिल दुद्दलवार..! #आयुर्वेदीय उपचारांकडे वाढला जनसामान्यांच्या कल..!! #...
19/01/2024

#आयुर्वेद म्हणजे रोगाच समूळ उच्चाटन्न .. डॉ.स्वप्लिल दुद्दलवार..!

#आयुर्वेदीय उपचारांकडे वाढला जनसामान्यांच्या कल..!!

#श्री विश्वाकार आयुर्वेदिक चिकित्सालय पंचकर्म केंद्र व रिसर्च सेंटर चे अकाराव्या वर्षात यशस्वी पदार्पण…!!

#गेल्या काही काळात नागरिकांचा कल आयुर्वेदिक उपचारांकडे अधिक वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक समस्येवर लोक आयुर्वेदिक उपचार घेत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच सध्या पंचकर्म ही चिकित्सा अनेकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

#पंचकर्म ही वेगळी चिकित्सापद्धती नसून आयुर्वेद चिकित्सेमधील एक अविभाज्य भाग आहे. आपल्या शारीरिक, मानसिक विकारांवर अनेक उपचार आयुर्वेदात आढळतात. पंचकर्म किंवा विविध आयुर्वेदिक थेरपी यांद्वारे आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण होऊ शकते...
---
#डॉ.स्वप्निल दुद्दलवार,
आयुर्वेदाचार्य व पंचकर्म पारंगत,योग तज्ञ,
#श्री विश्‍वाकार, पंचकर्म चिकित्सालय,पंचकर्म केंद्र व रिसर्च सेंटर, सैलानी हॉटेलच्या पाठीमागे, अण्णा भाऊ साठे चौक, दत्तनगर , नांदेड..
९०२२७४१५३८
---

 #बंदखडके कोचिंग क्लासेसच्या वतीने स्कॉलरशिप परिक्षेची घोषणा..! #येत्या ११ व १८ फेब्रुवारी रोजी होणार स्कॉलरशिप परिक्षा ...
14/01/2024

#बंदखडके कोचिंग क्लासेसच्या वतीने स्कॉलरशिप परिक्षेची घोषणा..!

#येत्या ११ व १८ फेब्रुवारी रोजी होणार स्कॉलरशिप परिक्षा .. नाव नोंदणी सुरू..!!

#गुणानुक्रमे गुणवत्तेनुसार १०० टक्के स्कॉलरशिपसाठी पात्र होण्याची विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ..!!!

#१ ते १० सेमी इंग्लिश,स्टेट बोर्ड व सिबिएसई साठी प्रवेश सुरू..!

#बंदखडके कोंचिग क्लासेसची गुणवत्तापूर्ण वाटचाल .. !!!

#१ ली ते १० वी साठी सेमी तसेच इंग्रजी, सीबीएससी माध्यमाबरोबरच सर्व स्पर्धा परीक्षांसाठीचे सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन केंद्र ..!!!!

#विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार व आवडीने त्यांना त्यांचे भविष्य निवडीचे स्वातंत्र्य पालकांनी स्वतः द्यायला पाहीजे असे प्रखरतेने वाटते , विद्यार्थ्यांला त्याच्या मतानुसार निर्णय घेऊ दिल्यास तो अधिक सक्षमपणे व आनंदाने उज्वल भविष्यासाठी मार्गाक्रमण करेल यात शंका असण्याचे कारण नाही आहे त्यामुळे पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे न लादता आपल्या सहीत पाल्याच्याही क्षमतांची स्ट्रेस टेस्ट आर्वजून करायला हवी आणि त्यातून समुपदेशनाव्दारे योग्य ते अचूक निर्णय आपल्या लाडक्यांसाठी निश्‍चितच घेता येतील…!

#सविस्तर माहीतीसाठी संपर्क --

प्रा.राजेंद्र बंदखडके,
संचालक, बंदखडके कोचिंग क्लासेस, छत्रपती चौक, नांदेड..
९८२२२५५०६४, ९८३४०९१२६१...
-----
----
http://epaper.umarathwada.com/EditionPage/EPpage.php?edn=Main&isid=UMARATHA_MAI_20240114 /1

10/09/2023

 #आयआयबी_पॅटर्न – महाराष्ट्राचा महाब्रँड! #थिंक_नीट_थिंक_आयआयबीआता नीट सोबत जेईई चीही तयारी पण  #आयआयबी सोबत ..! #आयआयबी...
23/05/2023

#आयआयबी_पॅटर्न – महाराष्ट्राचा महाब्रँड!

#थिंक_नीट_थिंक_आयआयबी

आता नीट सोबत जेईई चीही तयारी पण #आयआयबी सोबत ..!

#आयआयबीच्या माध्यमातून आज पर्यंत १८ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी एमबीबीएसला पात्र

नीट २०२१ च्या निकालात #आयआयबी च्या ३३ विद्यार्थ्यांना बायोलॉजी विषयात ३६० पैकी ३६० गुण या ऐतिहासिक कामगिरीची नोंद वल्ड बुक ऑफ इंडिया रेकॉर्ड्स मध्ये नोंद.

तर नीट २०२२ मध्ये फिजिक्स विषयात ४ विद्यार्थ्यांना १८० पैकी १८० गुण.
यासोबतच एम्स् सारख्या प्रतिष्ठेच्या संस्थेत ४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवित एक नवा उच्चांक...

आपल्या सातत्यपूर्ण निकालांच्या बळावर #आयआयबी_पॅटर्न – महाराष्ट्राचा महाब्रँड हे बिरुद कायम केले आहे...

तर याही वर्षी #आयआयबी 'हर सवाल का जवाब' हे निर्णायक ठरले आहे...!!

येत्या २८ मे रोजी नीट रिपीटर साठी फास्ट परीक्षेचे आयोजन...!!!!

#आयआयबी द गेम चेंजर.. पण कसे वाचा सविस्तर ..
Udyacha Marathwada (Marathi daily)
----
http://epaper.umarathwada.com/EditionPage/EPpage.php?edn=Main&isid=UMARATHA_MAI_20230523 /7

 #आज रविवार, २ एप्रिल रोजी आयआयबी ची ऑफलाईन फास्ट परीक्षा #११ वी २०२३ करिता नीट आणि जेईई साठी विद्यार्थ्यांना मिळणार स्क...
02/04/2023

#आज रविवार, २ एप्रिल रोजी आयआयबी ची ऑफलाईन फास्ट परीक्षा
#११ वी २०२३ करिता नीट आणि जेईई साठी विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप
#राज्यातील सर्व शाखांवर होणार पेन-पेपर ऑफलाईन परिक्षा..

#नांदेड
#आयआयबी कडून दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते याही वर्षी दहावीतून अकरावी त जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे. यावर्षी स्कॉलरशिप सोबतच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्पर्धात्मक गुण वाढीस लागण्यासाठी लॅपटॉप, टॅब, स्मार्टवॉच सह अन्य आकर्षक बक्षिसांचाही समावेश करण्यात आला आहे…

#या परीक्षेच्या गुणांच्या आधारे स्कॉलरशिप, आकर्षक बक्षीसे यासोबतच आयआयबी च्या एम्स, संकल्प, मिनिसंकल्प व इतर सुपर स्पेशल आणि स्पेशल बॅचेस साठी विद्यार्थी निवडले जातील. हि निवड तात्पुरत्या स्वरुपाची असून दरमहा होणाऱ्या जम्बो परीक्षेच्या गुणांवरून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच स्पर्धा निर्माण केली जाते.

#संपूर्ण भारतात निकालाच्या माध्यमातून स्वतःचा वेगळा उच्चांक निर्माण केलेल्या आयआयबी ने आतापर्यंत अनेक उच्चांक प्रस्थापित केले असून या वर्षी आयआयबी च्या ४१ विद्यार्थ्यांना देशातील नामांकीत एम्स महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. महाराष्ट्रातून हे पहिल्यांदाच झाले असून या निकालासाठी देशभरातून आयआयबी चे कौतुक केले जात आहे…

₹परीक्षेबद्दल सविस्तर माहिती ----

परीक्षा दिनांक : आज, रविवार रोजी, २ एप्रिल २०२३

परीक्षा पद्धत : पेन व पेपर (ऑफलाईन)

गुणांकन : एकूण प्रश्न ९० एकूण गुण ३६० (नेगेटिव पद्धत नाही)

वेळ : ९० मिनिटे (नोंदणीकृत विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत नंबर वर एसएमएस द्वारे कळवले जाईल)

अभ्यासक्रम पिसीबी करिता: इयत्ता दहावी विज्ञान (फिजिक्स,केमिस्ट्री, बायोलॉजी)

अभ्यासक्रम पिसीबी करिता: इयत्ता दहावी गणित व विज्ञान (फिजिक्स, केमिस्ट्री)
------------------------
http://epaper.umarathwada.com/EditionPage/EPpage.php?edn=Main&isid=UMARATHA_MAI_20230402 /1

 #मॅन अॅन्ड  ब्रँड स्टोअर्सचे आज उद्धाटन ..!!! #मेन्स,बॉईज व गर्ल्स साठी रेडिमेड, इथेनिक वेअर्सची सर्वोत्कृष्ट खरेदी एका...
12/02/2023

#मॅन अॅन्ड ब्रँड स्टोअर्सचे आज उद्धाटन ..!!!

#मेन्स,बॉईज व गर्ल्स साठी रेडिमेड, इथेनिक वेअर्सची सर्वोत्कृष्ट खरेदी एकाच ठिकाणी..!

#नांदेड – प्रतिनिधी

#येथील महावीर चौक, हनुमान मंदिरा जवळ, हनुमान पेठ येथे रविवार, दि.१२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वा. मॅन अॅन्ड ब्रँड स्टोअर्सचा उद्धाटन सोहळा मा.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री जगदीशजी महाराज यांची उपस्थिती असणार आहे तर प्रख्यात मराठी सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरे ही या उद्धाटन सोहळयाचे प्रमुख आकर्षण आहे ..

#मॅन अॅन्ड ब्रँड – “ॲन एक्सक्लूजिव ब्रँड अपेरल स्टोअर्स फॉर जन्टलमन” या टॅगलाईन नुसार कार्यरत होणाऱ्या मॅन अॅन्ड ब्रँड स्टोअर्स मध्ये आता मेन्स,बॉईज व गर्ल्स साठी रेडिमेड, इथेनिक वेअर्सची सर्वोत्कृष्ट खरेदी एकाच ठिकाणी करता येणार आहे. याबरोबरच याठिकाणी भरपूर नवीन व्हेरायटीज, कॅज्युअल,फॉर्मल्स्, सुट, शेरवानी , इंडो-वेस्टर्न जोधपुरी, कुर्ता पायजमा, बॉईज वेअर,गर्ल्स वेअर यासह सर्व नामांकित कंपन्यांचे ब्रँन्ड उपलब्ध असल्याने ग्राहक खरेदीचा मनसोक्त आनंद घेऊ शकणार आहेत ..!!

@ #मॅन अॅन्ड ब्रँड स्टोअर्स शुभारंभ सोहळा विशेष आकर्षण..!!
#प्रार्थना बेहरे, सुप्रसिध्द मराठी , सिनेतारका

#स्थळ व वेळ –
#रविवार,दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वा
#मॅन अॅन्ड ब्रँड – “ॲन एक्सक्लूजिव ब्रँड अपेरल स्टोअर्स फॉर जन्टलमन”
#महावीर चौक, हनुमान मंदिरा जवळ, हनुमान पेठ, नांदेड. .7020897855, 8379917777
-----
http://epaper.umarathwada.com/EditionPage/EPpage.php?edn=Main&isid=UMARATHA_MAI_20230212 /1

नीट-२०२२ मध्ये सुद्धा   चा महाराष्ट्रात रेकॉर्डब्रेक रिझल्ट..!आतापर्यंत हाती आलेल्या निकालात ६०० पेक्षा अधिक गुण घेणारे ...
18/09/2022

नीट-२०२२ मध्ये सुद्धा चा महाराष्ट्रात रेकॉर्डब्रेक रिझल्ट..!

आतापर्यंत हाती आलेल्या निकालात ६०० पेक्षा अधिक गुण घेणारे RCC चे १९८ तर ५०० जास्त तब्बल ११६० विद्यार्थी...

उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी अनिवार्य असलेल्या -२०२२ परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही #प्रा_शिवराज_मोटेगावकर सर संचालित RCC च्या विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड ब्रेक यश मिळविले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार RCC चे शिलेदारचं सर्वोत्तम ठरले आहेत. यामध्ये RCC च्या िद्यार्थ्यांनी ६५० पेक्षा अधिक गुण, १९८ विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा अधिक गुण तर तब्बल ११६० विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक गुण मिळवून नेत्रदीपक यश मिळविले आहे.

मागील तब्बल २२ वर्षांपासून सर्वाधिक डॉक्टर घडविणारी शिक्षण संस्था म्हणून प्रा. शिवराज मोटेगावकर सर संचालित RCC चा देशभरात नावलौकिक झाला आहे., प्रा. शिवराज मोटेगावकर आणि संपूर्ण RCC च्या टीमने घेतलेले ज्ञानदानातील कठोर परिश्रम, विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यास रुपी कष्टाचा बळावर नुकत्याच जाहीर झालेल्या NEET २०२२ मध्येही यशाची परंपरा कायम राखत RCC च्या विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठे यश प्राप्त केले आहे…
---
http://epaper.umarathwada.com/EditionPage/EPpage.php?edn=Main&isid=UMARATHA_MAI_20220918 /1

 #'नीट' पाठोपाठ जेईई' परीक्षेतही  कोनाळे क्लासेसची उत्तुंग भरारी..! #जेईई असो वा नीट कोनाळेज च हिट ...!! #नांदेड, दि. ११...
15/09/2022

#'नीट' पाठोपाठ जेईई' परीक्षेतही कोनाळे क्लासेसची उत्तुंग भरारी..!

#जेईई असो वा नीट कोनाळेज च हिट ...!!

#नांदेड, दि. ११: नुकत्याच जाहिर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात नवीन विक्रम प्रस्थापित करणाऱ्या कोनाळे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या जेईई अडवान्स परीक्षेतही उत्तुंग भरारी गाठली आहे. विशेष म्हणजे कोनाळे कोचिंग क्लासेसची नीट साठीच्या तिन्ही विषयासाठींची ही पहिलीच बॅच होती नीट सोबतच जेईई च्या अव्वल निकालाने चौफेर यशावर शिक्कामोर्तब केले आहे...

#राज्यभरात शैक्षणिकदृष्ट्या नांदेडचे महत्त्व वेगळे असल्याचे सिद्ध झाल्याच्या प्रतिक्रिया पालकवर्ग तसेच विद्यार्थ्यातून व्यक्त होत आहेत. दरम्यान कोनाळे क्लासेसचे सक्षम करांडे, मानसी कंटरोड, महेश बोंढारे, साईनाथ पवार यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी नीट मधील यशाला गवसणी गाठली आहे यात संपदा देशमुख हीने फिजिक्स मध्ये १८० पैकी १७६ तर आदीती येरोळकर १७० असे उच्चांकी गुण प्राप्त केले आहेत...

#यासोबतच जेईई अडव्हॉन्स्-२०२२ मध्ये कोनाळे आयआयटी सेंटरचा विद्यार्थी अमित सुरपूर भारतात (६४८) व्या रँकसह उतीर्ण झाला आहे तर आकांक्षा वट्टमवार (१४४३) रँकसह तर तिचे ईडब्लूएस प्रवर्गातून (१६०) स्थानावर ती आहे तर सायली काळे हीने (२०६७) व्या रँकसह ओबीसी मधून (३२५) वा क्रमांक पटकाविला आहे तर प्रथमेश कदम, (४६६८) व आदीराज शिंदे याने (६०४६) रँक प्राप्त केला आहे याशिवाय आशिष केंद्रे (७०००),नाहोश जिल्हेवार (७८७३), आदीत्य वडजे, (९६५७), पूर्वा प्रताववार, (९६६५), वरद उत्तमवार (१०५३३),अविनाश गंजारे,(१०७१८) तर तेजस् चितळे याने एसटी प्रर्वगातून २२४३२ (२१०), एससी प्रर्वगातून तेजस् झुंजारे,२७०९६,(११३७) रॅंकबरोबरच जवळपास २५ विद्यार्थी यावर्षी आयआयटी साठी पात्र ठरतील असा विश्‍वास प्रा. कोनाळे यांनी व्यक्त केला आहे..
----
---
http://epaper.umarathwada.com/EditionPage/EPpage.php?edn=Main&isid=UMARATHA_MAI_20220915 /1

☘☘☘☘☘☘अर्थ, शिक्षण, समाजकारणअभिमान असे गोदातीरासकळजनांना सोबत घेऊनबरसे प्रगतीची ही शिवधारा☘☘☘☘☘☘☘अमोघ वक्तृत्व, अकल्पित ...
11/09/2022

☘☘☘☘☘☘

अर्थ, शिक्षण, समाजकारण
अभिमान असे गोदातीरा
सकळजनांना सोबत घेऊन
बरसे प्रगतीची ही शिवधारा

☘☘☘☘☘☘☘

अमोघ वक्तृत्व,
अकल्पित संघटन कौशल्य
आणि प्रचंड आत्मविश्वासाने
अनेक यशोशिखरे पादाक्रांत करणाऱ्या

#मा.राजश्रीताई_हेमंत_पाटील

यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा......

नीट’च्या यंदाच्या निकालातही आयआयबी हिट.. !विक्रमी कामगिरीसह तीनही विषयात आयआयबी पॅटर्न ठरला अव्वल, अनिमेश राऊत ६९२ गुणां...
11/09/2022

नीट’च्या यंदाच्या निकालातही आयआयबी हिट.. !

विक्रमी कामगिरीसह तीनही विषयात आयआयबी पॅटर्न ठरला अव्वल, अनिमेश राऊत ६९२ गुणांसह प्रथम स्थानावर..; यावर्षी ठरतील मागच्या वर्षी पेक्षा अधिक विद्यार्थी ‘एमबीबीएस’ साठी पात्र...!

काही बाबतीत मराठवाड्यात मागासले पणा असेलही, परंतु गुणवत्तेत मराठवाडाच सरस असल्याचे नुकताच लागलेल्या ‘निट’च्या गुणवत्तापूर्ण निकालाच्या उज्वल परंपरेतून सिद्ध झाले आहे. या निकालामुळे ‘नीट’चे नांदेड-लातूर पॅटर्न म्हणून देशाच्या नजरा पुन्हा एकदा मराठवाड्याकडे वळल्या आहेत. आणि यातून नीट'म्हणजेच ‘आयआयबी’ असे समिकरण पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे ‘नीट’ साठी आयआयबी पॅटर्न याही वर्षी हिट ठरला आहे

देशभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेशासाठी ‘निट’ परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत नांदेडच्या ‘आयआयबी’ने मागील वर्षीच्या ‘नीट’ परीक्षेच्या आपल्याच निकालाची परंपरा खंडीत केली. व पुन्हा एकदा ‘नीट’ परीक्षेत या वर्षी ही अव्वल स्थान काबीज केले आहे. या परीक्षेत आयआयबीचा अनिमेश राऊत ६९२ गुणांसह प्रथम तर पारस सूर्यवंशी ६९०, श्रुती वीर ६९०, आदित्य केंद्रे ६९० ,गौरव शिंदे ६८५, सौरभ दुघे ६८१, सक्षम करांडे ६८०, हर्षल बोकडे ६८० असे गुण प्राप्त करत यावर्षीच्या नीट च्या निकालात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे यासोबतच अवघड समजल्या जाणाऱ्या फिजिक्स विषयात गौरव शिंदे, अन्वेष गंगेवार, शर्वरी कवलकर,शिवम सुर्यवंशी आदी विद्यार्थ्यांनी १८० पैकी १८० गुण प्राप्त केले आहेत यासोबत फिजिक्स विषयातच १४ विद्यार्थ्यांनी १७५ पेक्षा अधिक गुण तर तब्बल ४४ विद्यार्थ्यांनी १७० पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत ..

याशिवाय केमिस्ट्रीत दोन विद्यार्थ्यांनी १७५ पेक्षा अधिक गुण मिळविले तर तब्बल ८ विद्यार्थ्यांनी १७० पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत यासोबतच बायलॉजी त दोन विद्यार्थ्यांनी ३५६ व ३५५ असे गुण प्राप्त केले आहेत त्याचबरोबर ७२० पैकी ६०० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांत आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार १४६ विद्यार्थी आहेत तर ३२७ विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत..

सविस्तर निकालासाठी वाचा आजचा दै #उद्याचा_मराठवाडा

 #सुवर्णसंधी!     #सुवर्णसंधी!    #सुवर्णसंधी! #नांदेडकरांसाठी  स्वतःचे घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी..! घेऊन येत आहेत ध...
10/09/2022

#सुवर्णसंधी! #सुवर्णसंधी! #सुवर्णसंधी!

#नांदेडकरांसाठी स्वतःचे घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी..! घेऊन येत आहेत धुत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे रेडी पझेशन असलेले रो हाऊस एकदम वाजवी दरात तसेच #निसर्गरम्य वातावरनात वसलेले #हायटेक सिटी
सर्व सोई सुविधा सह असलेले निसर्गरम्य वातावरण, कामाचा उच्च दर्जा तसेच
#अप्रतिम घर..... #परवडणारे दर.....
त्यासाठी साईटवर जाऊन प्रत्यक्ष पाहून आजच #नोंदणी करा
व अधिक माहिती साठी संपर्क साधा --
#साईटचा पत्ता :
हायटेक सिटी सांदिपानी शाळेसमोरुन आसना चौकाकडे जाणारा रोड, सांगवी (बु.) नांदेड.

#हायटेक सिटी येथे पोहचण्याचा मार्ग,
#चैतन्यनगर शिवमंदिरच्या समोरील रस्त्याने सांदिपानी शाळेच्या अगोदर संकेत हॉस्टेल / देशमुख जीम पासून उजवीकडे आसना चौकाकडे जाणाऱ्या रोडवर वळावे, पुढे जय मल्हार चौक व त्यानंतर हायटेक सिटी लागेल.
----
http://epaper.umarathwada.com/EditionPage/EPpage.php?edn=Main&isid=UMARATHA_MAI_20220907 /1

तरुण वयात केस गळती, त्वचाविकार मोठी समस्या .. #सुरेख स्किन,हेअर व लेझर क्लिनिकचे संचालक डॉ. अमोल नागरगोजे यांचे मार्गदर्...
17/07/2022

तरुण वयात केस गळती, त्वचाविकार मोठी समस्या ..

#सुरेख स्किन,हेअर व लेझर क्लिनिकचे संचालक डॉ. अमोल नागरगोजे यांचे मार्गदर्शन..!!!

आजकाल अकाली टक्कल पडणे ही एक गंभीर समस्या असून दिवसेंदिवस अशा तक्रारींची वाढ होताना दिसून येत आहे. लॉकडाउनमध्ये अशा समस्यांनी ग्रासलेली अनेक प्रकरण त्यांच्याकडे उपचाराकरिता आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून केस गळतीसाठी सल्ला घेणाऱ्या पुरुष आणि स्त्रियांमध्ये ९० टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि गुगल सर्च ट्रेंडच्या एका वृत्तानुसार, 'केस गळती' सारखी समस्या गेल्या एका वर्षात १५ पटीने अधिक जास्त दिसून आली आहे अशी माहीती डॉ.अमोल यांनी यावेळी दिली...

त्चचेचे आजार टाळण्यासाठी उपाय व उपचार

स्वच्छता ही प्रथम महत्त्वाची आहे. - (रोज आंघोळ करणे, नखे कापणे.),
गजकर्ण, नायटयाचा भाग गरम पाणी व साबणाने स्वच्छ धुऊन नायटा मलम (व्हिटफिल्ड) रोज चोळून लावावे. व्हिटफिल्ड मलमाने सुरुवातीला आग होते, पण दोन-तीन आठवडयांत आराम पडतो व चट्टा जातो. नंतर आठवडाभर तरी मलम लावत राहावे. नाही तर नायटा परत उमटतो. व्हिटफिल्ड मलमापेक्षा मायकोल मलम जास्त चांगले आहे. याचा परिणाम लवकर (१० दिवसांत) होतो..

असे सर्व काही उपाय करूनही केस गळती किंवा त्वचा रोग नाही थांबल्यास डॉ.अमोल नागरगोजे हे त्यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करतात..!

----
डॉ. अमोल नागरगोजे,
एम.बी.बी.एस-घाटी हॉस्पिटल औरंगाबाद,डि.डि.व्हि.एल,नायर हॉस्पिटल, मुंबई,
त्वचारोग,गुप्तरोग,कुष्ठरोग,केशविकार व सौदंर्य तज्ञ,
सुरेख स्किन,हेअर,लेझर व डेंटल क्लिनिक,.अश्विनी हॉस्पिटलच्या समोर, वाडीया फॅक्टरी एरिया,शिवाजीनगर,नांदेड.
मो. ७७१०८८०६०८…
---
http://epaper.umarathwada.com/EditionPage/EPpage.php?edn=Main&isid=UMARATHA_MAI_20220701 /54

----
http://epaper.umarathwada.com/EditionPage/EPpage.php?edn=Main&isid=UMARATHA_MAI_20220701 /56

माणूस कितीही प्रगत झाला तरी, तो मृत्यूवर विजज मिळवू शकला नाही. भविष्यातही हे शक्य नसेल‌. कारण सृष्टीचा नियम आहे. असे असल...
01/07/2022

माणूस कितीही प्रगत झाला तरी, तो मृत्यूवर विजज मिळवू शकला नाही. भविष्यातही हे शक्य नसेल‌. कारण सृष्टीचा नियम आहे. असे असले तरी माणसानं आपल्या आरोग्याविषयीची काळजी घेवून आपले आयुर्मान मात्र वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण आजारी पडलो की आपल्याला देव आठवतो असे म्हणतात. परंतु सद्य काळात डॉक्टर म्हणजेच देवाचं दुसरं रूप झाला आहे. कारण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आजारांचे प्रकार आणि प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्या आजारांना रोखायचे किंवा कमी करायचे असेल तर डॉक्टरांशिवाय कुठेच पर्याय नाही.

समस्त मानवजातीला आरोग्याचं वरदान देणाऱ्या डॉक्टरांप्रति आपण नेहमीच कृतज्ञ असतो. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 1 जुलै हा ' डॉक्टर्स डे ' म्हणून साजरा केला जातो.

डॉक्टरांच्या योगदानाला प्रणाम करण्यासाठी 1 जुलै रोजी दैनिक 'उद्याचा मराठवाडा'ची विशेष पुरवणी...

प्रस्तुत...
#उद्याचा_मराठवाडा
#देवदूत... सन्मान डॉक्टरांचा

सह प्रायोजक
Clinic
जिथे स्वप्न साकारतात
Skin, Hair, Lazer & Dental Clinic
Dental Care Hospital

हेल्थ पार्टनर
Critical Care & Multi-speciality Hospital

कॉमर्स मध्ये रोजगाराच्या अमर्याद संधी !आजच्या आधुनिक व व्यवहारीक जगात कॉमर्सचे महत्त्व खुप मोठ्या प्रमाणात वाढल आहे. कॉम...
26/06/2022

कॉमर्स मध्ये रोजगाराच्या अमर्याद संधी !

आजच्या आधुनिक व व्यवहारीक जगात कॉमर्सचे महत्त्व खुप मोठ्या प्रमाणात वाढल आहे. कॉमर्स म्हणटल की सर्वांच्या नजरेपुढे एक चित्र उभ राहत ते म्हणजे सीए पण कॉमर्स हे फक्त सीए पर्यंत मर्यादीत नसुन त्यामध्ये खुप वेगवेगळ्या शाखा आपल्याला पाहायला मिळतील जर आपण कॉमर्सला समजुन घेण्याचा प्रयत्न केला तर त्यामधील वेगवेगळ्या क्षेत्रात आपण डोकावून पाहिल तर आपल्याला कळेल की कॉमर्समध्ये खुप जास्त करिअर ची संधी आहे. त्यातील काही मोजक्या करिअर संधी विषयी सांगायच झाल तर जाणून घेऊयात कॉमर्स क्षेत्रातील विविध संधी आणि जीवन जगण्यासाठी चे यशोमार्ग आजच्या नांदेडातील नामांकित कॉमर्स इन्स्टिट्यूट असलेल्या #उन्नती_कॉमर्स च्या माध्यमातून ..

नुकतेच दहावी-बारावीचे निकाल लागले. यावेळी विद्यार्थ्यांना शाखा निवड, करिअर याविषयी काय महत्वाचे आहे ?

आज मुलांना करिअर करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यांना ज्या क्षेत्राची आवड असेल आणि • मेहनत करायची तयारी असेल, त्या क्षेत्राची निवड करणे जास्त सोयीचे ठरेल. मुख्य म्हणजे नुसतं पदवी शिक्षण हे आजच्या काळात पुरेसं नाही. त्यामुळे दुसऱ्या बाजूने विविध गोष्टी आजमावून पाहणे तितकंच गरजेचं आहे. मुलांनी नवनवीन कौशल्ये सातत्याने शिकत राहायला हवी ही काळाची गरज आहे...
- प्रा. कृष्णा निल्लावार

अधिक व विस्तारीत माहितीसाठी संपर्क --
प्रा. कृष्णा निलावार,
संचालक, उन्नती कॉमर्स क्लासेस,
मेड प्लस मेडीकल शेजारी, आनंदनगर नांदेड
९४२०८४८४८८,८४५९७०६०१५..!
-----
http://epaper.umarathwada.com/EditionPage/EPpage.php?edn=Main&isid=UMARATHA_MAI_20220626 /5

कळ्या वर नभी अन् मुळा खोल राहोतुम्हा भोवती सारखी ओल राहोअसे रान समृद्ध वाढो इथे कीसुखे मोर-लांडोर-चंडोल राहोपर्यावरण दिन...
05/06/2022

कळ्या वर नभी अन् मुळा खोल राहो
तुम्हा भोवती सारखी ओल राहो

असे रान समृद्ध वाढो इथे की
सुखे मोर-लांडोर-चंडोल राहो

पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अनिश्चततेचा कालखंड संपून एका नव्या पर्वाकडे वाटचाल सुरु झाल्याचे शुभसंकेत घेऊन दीपावलीचे आगमन होत आहे. तिचे, सकारात्मक उ...
25/10/2021

अनिश्चततेचा कालखंड संपून एका नव्या पर्वाकडे वाटचाल सुरु झाल्याचे शुभसंकेत घेऊन दीपावलीचे आगमन होत आहे.

तिचे, सकारात्मक उर्जा आणि उत्साहाने स्वागत करुया !

#उद्याचा_मराठवाडा_दिवाळी_विशेष
#नवे_पर्व
#दिवाळी२०२१

Address

Nanded

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udyacha Marathwada (Marathi daily) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Udyacha Marathwada (Marathi daily):

Share

Category