prachi.patil_official__

prachi.patil_official__ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from prachi.patil_official__, Video Creator, Nanded.

क्रांतिकारी जयभीम💙🙏patil_official__
03/02/2024

क्रांतिकारी जयभीम💙🙏
patil_official__

लोकसभा निवडणूकसाठी महाविकास आघाडीचा बैठक  #प्रकाश_आंबेडकर यांचे स्वागत नेत्यांनी केले  #महाविकासआघाडी  #वंचित_बहुजन_आघाड...
02/02/2024

लोकसभा निवडणूकसाठी महाविकास आघाडीचा बैठक #प्रकाश_आंबेडकर यांचे स्वागत नेत्यांनी केले #महाविकासआघाडी #वंचित_बहुजन_आघाडी
patil_official__

एक आदर्श वडील ज्यांनी आपल्या मुलाला अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. आणि या भारत भूमिला नवीन भाग्यविधाता घडवून दिला. अशा मह...
01/02/2024

एक आदर्श वडील ज्यांनी आपल्या मुलाला अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. आणि या भारत भूमिला नवीन भाग्यविधाता घडवून दिला. अशा महान पितृत्वालाकोटी कोटी अभिवादन💐💙🙏🏻 • • •
patil_official__

❝ ३१ जानेवारी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी ❝ मूकनायक ❞ वृत्तपत्र चालू केले.📰🗞️❞झाले भीमराव मूकनायक💙🙏patil_official__
31/01/2024

❝ ३१ जानेवारी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी ❝ मूकनायक ❞ वृत्तपत्र चालू केले.📰🗞️❞झाले भीमराव मूकनायक💙🙏
patil_official__

`मूकनायक' या वृत्तपत्राची शताब्दी दिन..! दि. 31 जानेवारी 1920 रोजी परमपूज्य बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'मूकन...
31/01/2024

`मूकनायक' या वृत्तपत्राची शताब्दी दिन..! दि. 31 जानेवारी 1920 रोजी परमपूज्य बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'मूकनायक' हे वृत्तपत्र सुरू केले. आज या क्रांतिकारी घटनेला शंभर वर्ष होत आहेत. आजही चळवळीच्या भविष्यासाठी वृत्तपत्राची आवश्यकता आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, "कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमान पत्राची आवश्यकता असते, ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते." #मूकनायक
patil_official__

✍🏻 अखेर कायद्याच्या चौकटीला धक्का न लागता मिळाले यश !! 🔥 आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या सल्ल्यांचा आदर ठेऊन जी पाऊले ...
27/01/2024

✍🏻 अखेर कायद्याच्या चौकटीला धक्का न लागता मिळाले यश !! 🔥 आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या सल्ल्यांचा आदर ठेऊन जी पाऊले उचलली ती अगदी खरीच ठरली ! विषय हा नामांतराचा असो की आराक्षणाचा असो , आंबेडकर जर सोबत असतील तर यश आपले दर ठोठावण्यास सज्ज झाले आहे समजा !! 💙 संघर्षाचं बळ आणि लोकशाहीची नाळ म्हणजे आंबेडकर !! 🙌🏻 #मनोज_जरांगे_पाटील
patil_official__

26 जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा...!💙🙏💐📘🇮🇳patil_official__
25/01/2024

26 जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा...!💙🙏💐📘🇮🇳
patil_official__

भारतीय संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो....💙🙏📘🇮...
25/01/2024

भारतीय संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो....💙🙏📘🇮🇳
patil_official__

जयभीम💙🙏📘🇮🇳patil_official__
24/01/2024

जयभीम💙🙏📘🇮🇳
patil_official__

क्रांतिकारी जयभीम💙🙏🏻   patil_official__
23/01/2024

क्रांतिकारी जयभीम💙🙏🏻


patil_official__

डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा. विजयवाडा, आंध्रा प्रदेश.💙🙏💪🤩patil_official__
21/01/2024

डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा. विजयवाडा, आंध्रा प्रदेश.💙🙏💪🤩
patil_official__

आंध्रप्रदेश सरकारकडून विजयवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विशाल प्रतिमेस 'Statue Of Social Justice' असे संबोधण्...
20/01/2024

आंध्रप्रदेश सरकारकडून विजयवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विशाल प्रतिमेस 'Statue Of Social Justice' असे संबोधण्यात आलं💙🙏

Presenting the 'Statue of Social Justice. The pride of Andhra Pradesh!

Join us on the 19th of January for the unveiling of this historic monument honouring Dr. BR Ambedkar.
patil_official__

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विधापीठ नामविस्तार दिनाच्या सर्वाना मंगलमय शभेच्छा 😍💙💫patil_official__
13/01/2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विधापीठ नामविस्तार दिनाच्या सर्वाना मंगलमय शभेच्छा 😍💙💫
patil_official__

8 जानेवारी जागतीक बौद्ध धम्मध्वज दिनानिमित्त सर्व बौद्ध अनुयायांना मंगलमय शुभेच्छा💙🙏🏻💐patil_official__
07/01/2024

8 जानेवारी जागतीक बौद्ध धम्मध्वज दिनानिमित्त सर्व बौद्ध अनुयायांना मंगलमय शुभेच्छा💙🙏🏻💐
patil_official__

जय भिम या शब्दाचे जनक बाबू हरदास यांच्या जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा💙🙏🏻💐patil_official__
06/01/2024

जय भिम या शब्दाचे जनक बाबू हरदास यांच्या जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा💙🙏🏻💐
patil_official__

Address

Nanded

Telephone

+919356382365

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when prachi.patil_official__ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to prachi.patil_official__:

Videos

Share

Category