राजा भोज क्षत्रिय पवार समाज सेवा संघ उत्तर नागपुर पोवारोत्सव 2024 वार्षिक स्नेह सम्मेलन का सीधा प्रसारण...
राजा भोज क्षत्रिय पवार समाज सेवा संघ उत्तर नागपुर पोवारोत्सव 2024 वार्षिक स्नेह सम्मेलन का सीधा प्रसारण...
फिलिपाईन्स येथे आयोजित *'मिसेस युनिव्हर्स २०२३'* प्रतियोगितेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व *भंडारा* जिल्ह्यातील *हरदोली* या गावातील माधुरी पटले यांनी केले. *'अबाधा फाउंडेशनच्या'* व्यवस्थापकीय संचालिका *मिसेस इंडिया २०२३* *माधुरी पटले* यांच्याकडून सुरू असलेल्या समाजकार्याची दखल जागतिक स्तरावरून घेण्यात आली. *अबाधा फाउंडेशन* कडून सुरू असलेल्या समाजकार्याबद्दल *मिसेज़ इंडिया २०२३ माधुरी पटले* यांना *“मिसेस युनिव्हर्स इम्पावर्ड वुमन २०२३'”* या खीताबाने गौरविण्यात आले.
जागतिक मंचावर भारताचे नाव मोठं केल्याबद्दल भारतीयांकडून, जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.
16 October 2023 ला सायंकाळीं 4.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं आगमन होणार आहे.
आपण पहात आहात युवा भोयर पवार मंच द्वारा आयोजित गुणवंत विदयार्थी सत्कार समारोह कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पार्ट 3
आपण पहात आहात युवा भोयर पवार मंच द्वारा आयोजित गुणवंत विदयार्थी सत्कार समारोह कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
युवा भोयर पवार मंच महिला समिति द्वारा आयोजित मकरसंक्रांति मिलन कार्यक्रमात एका चिमुकल्याची छत्रपति शिवाजी महारांजांची वेशभूषा आणि संवादफेक उपस्थितांची मने जिंकून गेली
नागपुर के पारडी परिसर में पोवार एकता मंच द्वारा 26 जनवरी को चक्रवर्ती सम्राट राजा भोज के जन्मदिवस पर भव्य रैली और कार्यक्रम का आयोजन हुआ, इस बार आयोजित रैली यह अब तक कि सबसे बड़ी भव्य रैली साबित हुई जिसमें समाज बंधु भगिनी सहभागी हुए। साथ ही एक सुंदर परिचय देते हुए सामूहिक विवाह का भी आयोजन किया गया।
युवा भोयर पवार मंच महिला समिती तर्फे आयोजित मकर संक्रात स्नेहमीलन कार्यक्रमातील काही क्षणचित्रे...
युवा भोयर पवार मंच महिला समिती तर्फे आयोजित मकर संक्रात स्नेहमीलन कार्यक्रमातील काही क्षणचित्रे...
युवा भोयर पवार मंच महिला समिती तर्फे आयोजित मकर संक्रात स्नेहमीलन कार्यक्रमातील काही क्षणचित्रे...
भोयर पवार विदयार्थी मंडळ कारंजा तर्फे आयोजित भव्य भोयर पवार संमेलनासाठी नागपूरच्या 20 संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत यासंदर्भात कुकडे ले आउट येथे नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते