hingnavidhansabha

hingnavidhansabha हिंगणा विधानसभाच्या सर्व राजकीय, साम?

लवकरचं तुमच्या भेटीला घेऊन येतोय     मराठी गाणं 'अप्सरा 'Singer/Composer :-  Music by :-  Lyrics :-  Mixer and Master by...
23/02/2024

लवकरचं तुमच्या भेटीला घेऊन येतोय
मराठी गाणं 'अप्सरा '
Singer/Composer :-
Music by :-
Lyrics :-
Mixer and Master by :-
Production Head :-
Cast :-
Video by :-
Director: -
D.O.P.:-
Assistant camera :- Abhishek Deshmukh
Choreographer: -
MUA :-

तुमचं मत काय?
12/01/2024

तुमचं मत काय?

आदिवासी वृत्तीचे अनोखे दर्शन 👏
16/11/2023

आदिवासी वृत्तीचे अनोखे दर्शन 👏

ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या !तुम्ही पण तुमच्या बिझनेस ची पोस्ट करायची असेल तर दम करा.   #हिंगणाविधानसभा    #हिंगणा...
04/09/2023

ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या !
तुम्ही पण तुमच्या बिझनेस ची पोस्ट करायची असेल तर दम करा.
#हिंगणाविधानसभा #हिंगणा_व_midc_मे_vaccination_center #हिंगणाविधानसभा #हिंगणाविधानसभा #हिंगणा_ग्रामीण_रुग्णालयात #हिंगणा_जिल्हा_नागपूर #हिंगणाncp 👑

"आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"टीप- तुमच्या गावातील प्रत्येक चांगली वाईट खबर आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या मध्मातून प...
30/08/2023

"आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"
टीप- तुमच्या गावातील प्रत्येक चांगली वाईट खबर आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या मध्मातून पोस्ट करण्याचा प्रयत्न आणि तुमच्या गावाचं नावं तालुका पातळीवर घेऊन जाण्याचं काम करू.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण जनतेचे स्वागत आहे.
जनतेच्या समस्या सरकार पर्यंत पोहचवण्याचा काम आम्ही करतोय. पेजला फॉलो लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद!

#गांव
#हिंगणा #हिंगणा_व_midc_मे_vaccination_center 👑 #नागपूर #हिंगणाविधानसभा #वाडी

*शेयर करा !* सर्व सामाजिक व धार्मिक ठिकाणी "झेंडावंदन व राष्ट्रगीत" म्हणून देशाचा सण साजरा करण्यासाठी लोकांना जागृत करण्...
14/08/2023

*शेयर करा !* सर्व सामाजिक व धार्मिक ठिकाणी "झेंडावंदन व राष्ट्रगीत" म्हणून देशाचा सण साजरा करण्यासाठी लोकांना जागृत करण्यासाठी एक वादळ भारताचं हि चळवळ गेल्या 8 वर्षांपासून निरंतर सुरु आहे. आपणही या देशकार्यात आवर्जून सहभागी व्हा. आणि इच्छुक लोकांना सुद्धा याविषयी माहिती द्या! जय हिंद 🇮🇳 - एक वादळ भारताचं 🇮🇳

हिंगणा विधान सभा क्षेत्रातील सातगाव वेणा येथील वाद प्रकरण संविधान चौका पर्यंत पोहचले आहे.meghe       #राजकारण
04/05/2023

हिंगणा विधान सभा क्षेत्रातील सातगाव वेणा येथील वाद प्रकरण संविधान चौका पर्यंत पोहचले आहे.meghe

#राजकारण

निःशुल्क अभियानस्थळ - शालिनीताई मेघे हॉस्पिटल वानाडोंगरी #हॉस्पिटल
17/01/2023

निःशुल्क अभियान
स्थळ - शालिनीताई मेघे हॉस्पिटल वानाडोंगरी
#हॉस्पिटल

'शिवगर्जना युवा प्रतिष्ठान' चे हिंगणा तहसीलदारांना निवेदन🚩🚩🚩हिंगणा नगरचा दिवसागणिक होणाऱ्या विकासाच्या पार्श्ववभूमीवर तह...
03/01/2023

'शिवगर्जना युवा प्रतिष्ठान' चे हिंगणा तहसीलदारांना निवेदन🚩🚩🚩

हिंगणा नगरचा दिवसागणिक होणाऱ्या विकासाच्या पार्श्ववभूमीवर तहसील कार्यलय व धनगरपुऱ्याकडे जाणारे दोन्ही रोड सिमेंटचे झाले आहेत. त्यामुळे स्वाभाविकच रोडची उंची वाढली व चौरस्त्यावरील बऱ्याच पूर्वीच्या काळापासून असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची ओघानेच कमी झाली.

तशयतच पुतळ्यासमोर फळभाजी व चायनीज सेंटरच्या गाड्या सातत्याने उभ्या असल्याने महाराष्ट्राचेच नवे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांचा पुतळा अडगडीत पडल्याप्रमाणे दुरावस्था झालेल्या स्थितीत जनसामान्यांचे लक्ष वेधून घेतो. यासंदर्भात यापूर्वीही काही सामाजिक संघटनांनी निवेदन देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु तो दुर्लक्षित झालेला दिसून येतो. त्याहूनही महत्त्वाचे असे कि, महाराजांचे इतिहासाने उभे केलेले व्यक्तिमत्व शूर, वीर,महापराक्रमी जाणता राजा व साथीला असणारा त्याचा डौलदार अश्व अशे चित्र डोळ्यासमोर येते. परंतुसध्यास्थितीत असलेल्या पुतळ्यातून जनसामान्यांच्या मनात असलेली महाराजांची प्रतिमा प्रतिबिंबितहोत नाही. हि खेदजनक बाब आहे.

वरील सर्व बाबी लक्ष्यात घेऊन हिंगणा नगरजणांच्या महाराजांप्रती असलेल्या भावनांचा आदर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अशवधारी रेखीव पुतळा बसवण्याची व्यवस्था करावी तसेच त्या परिसरातील अतिक्रमण हटवून त्याचे सौंदरीकरण केल्यास विकासाच्या वाटेवर असलेल्या हिंगणा नगराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या जाईल.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते पंकजभाऊ गजबे, नानाभाऊ उमाळे, सौरभ खाडे, आकाश पवार, रोशन बोडलखंडे, पियुष बावनकर, अभिजित साबळे, राहूल सिंग, पवन कोल्हे, अभिषेक खुरसंगे,विशाल शर्मा यावेळी उपस्थित होते.

कृपया वाचा..!"आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"टीप- तुमच्या गावातील प्रत्येक चांगली वाईट खबर आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्...
27/09/2022

कृपया वाचा..!

"आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"
टीप- तुमच्या गावातील प्रत्येक चांगली वाईट खबर आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या मध्मातून पोस्ट करण्याचा प्रयत्न आणि तुमच्या गावाचं नावं तालुका पातळीवर घेऊन जाण्याचं काम करू.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण जनतेचे स्वागत आहे.
जनतेच्या समस्या सरकार पर्यंत पोहचवण्याचा काम आम्ही करतोय. पेजला फॉलो लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद!

#गांव
#हिंगणा #हिंगणा_व_midc_मे_vaccination_center 👑 #नागपूर #हिंगणाविधानसभा #वाडी

आम आदमी पक्षाची हिंगणा तालुका कार्यकारणी जाहीर."आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"टीप- तुमच्या गावातील प्रत्येक चांगली वा...
19/09/2022

आम आदमी पक्षाची हिंगणा तालुका कार्यकारणी जाहीर.

"आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"
टीप- तुमच्या गावातील प्रत्येक चांगली वाईट खबर आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या मध्मातून पोस्ट करण्याचा प्रयत्न आणि तुमच्या गावाचं नावं तालुका पातळीवर घेऊन जाण्याचं काम करू.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण जनतेचे स्वागत आहे.
जनतेच्या समस्या सरकार पर्यंत पोहचवण्याचा काम आम्ही करतोय. पेजला फॉलो लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद!

#गांव
#हिंगणा #हिंगणा_व_midc_मे_vaccination_center 👑 #नागपूर #हिंगणाविधानसभा #वाडी

युवासेना चे शिंदे- फडणवीस सरकार विरोधात वाडी मध्ये जोरदार आंदोलन"आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"टीप- तुमच्या गावातील प...
19/09/2022

युवासेना चे शिंदे- फडणवीस सरकार विरोधात वाडी मध्ये जोरदार आंदोलन

"आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"
टीप- तुमच्या गावातील प्रत्येक चांगली वाईट खबर आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या मध्मातून पोस्ट करण्याचा प्रयत्न आणि तुमच्या गावाचं नावं तालुका पातळीवर घेऊन जाण्याचं काम करू.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण जनतेचे स्वागत आहे.
जनतेच्या समस्या सरकार पर्यंत पोहचवण्याचा काम आम्ही करतोय. पेजला फॉलो लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद!

#गांव
#हिंगणा #हिंगणा_व_midc_मे_vaccination_center 👑 #नागपूर #हिंगणाविधानसभा #वाडी

छत्रपती शिवाजी महाराजांच नाव जरी घेतलं तर तेहतीस कोटी देवांची फलटणसुद्धा बाद होते. - प्रबोधनकार ठाकरेयांच्या जयंतीनिमित्...
17/09/2022

छत्रपती शिवाजी महाराजांच नाव जरी घेतलं तर तेहतीस कोटी देवांची फलटणसुद्धा बाद होते. - प्रबोधनकार ठाकरे

यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐💐🇮🇳

"आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"
टीप- तुमच्या गावातील प्रत्येक चांगली वाईट खबर आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या मध्मातून पोस्ट करण्याचा प्रयत्न आणि तुमच्या गावाचं नावं तालुका पातळीवर घेऊन जाण्याचं काम करू.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण जनतेचे स्वागत आहे.
जनतेच्या समस्या सरकार पर्यंत पोहचवण्याचा काम आम्ही करतोय. पेजला फॉलो लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद!

#गांव
#हिंगणा #हिंगणा_व_midc_मे_vaccination_center 👑 #नागपूर #हिंगणाविधानसभा #वाडी

भारत जोडो यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे..!कदम से कदम मिलाने का करे संकल्प,यही है खुशहाली का एकमात्र विकल्प "...
14/09/2022

भारत जोडो यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे..!
कदम से कदम मिलाने का करे संकल्प,
यही है खुशहाली का एकमात्र विकल्प

"आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"
टीप- तुमच्या गावातील प्रत्येक चांगली वाईट खबर आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या मध्मातून पोस्ट करण्याचा प्रयत्न आणि तुमच्या गावाचं नावं तालुका पातळीवर घेऊन जाण्याचं काम करू.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण जनतेचे स्वागत आहे.
जनतेच्या समस्या सरकार पर्यंत पोहचवण्याचा काम आम्ही करतोय. पेजला फॉलो लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद!

#गांव
#हिंगणा #हिंगणा_व_midc_मे_vaccination_center 👑 #नागपूर #हिंगणाविधानसभा #वाडी

अभिमानास्पद..! भारतीय नवदल."आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"टीप- तुमच्या गावातील प्रत्येक चांगली वाईट खबर आम्हाला पाठवा...
02/09/2022

अभिमानास्पद..! भारतीय नवदल.

"आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"
टीप- तुमच्या गावातील प्रत्येक चांगली वाईट खबर आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या मध्मातून पोस्ट करण्याचा प्रयत्न आणि तुमच्या गावाचं नावं तालुका पातळीवर घेऊन जाण्याचं काम करू.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण जनतेचे स्वागत आहे.
जनतेच्या समस्या सरकार पर्यंत पोहचवण्याचा काम आम्ही करतोय. पेजला फॉलो लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद!

#गांव
#हिंगणा #हिंगणा_व_midc_मे_vaccination_center 👑 #नागपूर #हिंगणाविधानसभा #वाडी

सोहळा साई भक्तांचाआज हिंगणा तालुक्याचे आरध्या दैवत श्री लल्लू साई महाराज यांचा प्रकट दिना निमित्त मा. समीर जी मेघे आमदार...
01/09/2022

सोहळा साई भक्तांचा
आज हिंगणा तालुक्याचे आरध्या दैवत श्री लल्लू साई महाराज यांचा प्रकट दिना निमित्त मा. समीर जी मेघे आमदार आणि जिल्हा परिषद सदस्य मा. दिनेश जी बंग यांनी दर्शन घेतले.
कार्यक्रमाचे आयोजन "श्री लल्लू साई चॅरिटेबल ट्रस्ट" तर्फे दरवर्षी करण्यात येते यामध्ये पालखी मिरवणूक निघाली होती तसेच मांडला तर्फे महाप्रसादाचे आयोजन केले गेले होते आणि कार्यक्रम थाटात पार पडला.

श्री लल्लुसाई बाबांचा प्रगट दिन महोत्सवगुरुवार दि.०१/०९/२०२२ ला पालखी सोहळा लवकरच..!"आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"टी...
01/09/2022

श्री लल्लुसाई बाबांचा प्रगट दिन महोत्सव
गुरुवार दि.०१/०९/२०२२ ला
पालखी सोहळा लवकरच..!

"आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"
टीप- तुमच्या गावातील प्रत्येक चांगली वाईट खबर आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या मध्मातून पोस्ट करण्याचा प्रयत्न आणि तुमच्या गावाचं नावं तालुका पातळीवर घेऊन जाण्याचं काम करू.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण जनतेचे स्वागत आहे.
जनतेच्या समस्या सरकार पर्यंत पोहचवण्याचा काम आम्ही करतोय. पेजला फॉलो लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद!

#गांव
#हिंगणा #हिंगणा_व_midc_मे_vaccination_center 👑 #नागपूर #हिंगणाविधानसभा #वाडी

गेल्या महिन्यात रुपयानं डॉलरच्या तुलनेत मागील सर्व विक्रम मोडीत काढले होते. तेव्हा एका डॉलरची किंमत 80.0650 रुपये होती. ...
29/08/2022

गेल्या महिन्यात रुपयानं डॉलरच्या तुलनेत मागील सर्व विक्रम मोडीत काढले होते. तेव्हा एका डॉलरची किंमत 80.0650 रुपये होती. आजच्या घसरणीने मागील महिन्याचा विक्रमही मोडला आहे. सोमवारी कामकाजाच्या सुरूवातीच्या सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकातही मोठी घसरण दिसून आली.

"आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"
टीप- तुमच्या गावातील प्रत्येक चांगली वाईट खबर आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या मध्मातून पोस्ट करण्याचा प्रयत्न आणि तुमच्या गावाचं नावं तालुका पातळीवर घेऊन जाण्याचं काम करू.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण जनतेचे स्वागत आहे.
जनतेच्या समस्या सरकार पर्यंत पोहचवण्याचा काम आम्ही करतोय. पेजला फॉलो लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद!

#गांव
#हिंगणा #हिंगणा_व_midc_मे_vaccination_center 👑 #नागपूर #हिंगणाविधानसभा #वाडी

हिंगणा तालुक्यातील ग्राम पंचायत टाकळघाट येथे युवा मोर्चा तर्फे भव्य नंदी पोळ्याचे आयोजन करण्यात आले. तिथे आमदार मा. समीर...
28/08/2022

हिंगणा तालुक्यातील ग्राम पंचायत टाकळघाट येथे युवा मोर्चा तर्फे भव्य नंदी पोळ्याचे आयोजन करण्यात आले. तिथे आमदार मा. समीर जी मेघे उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि लाकडी नंदी च्या सजावट करीता प्रथम, द्वतीय, तृतीय, चतुर्थ, पाचव्या पुरस्कारा चे बक्षीस देण्यात आले या प्रसंगी सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, गावांतील नागरीकगण उपस्थित होते.

"आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"
टीप- तुमच्या गावातील प्रत्येक चांगली वाईट खबर आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या मध्मातून पोस्ट करण्याचा प्रयत्न आणि तुमच्या गावाचं नावं तालुका पातळीवर घेऊन जाण्याचं काम करू.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण जनतेचे स्वागत आहे.
जनतेच्या समस्या सरकार पर्यंत पोहचवण्याचा काम आम्ही करतोय. पेजला फॉलो लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद!

#गांव
#हिंगणा #हिंगणा_व_midc_मे_vaccination_center 👑 #नागपूर #हिंगणाविधानसभा #वाडी

हिंगणा विधानसभा क्षेत्रा तील
27/08/2022

हिंगणा विधानसभा क्षेत्रा तील

पलूस तालुक्यातील भुवनेश्वरवाडी गावचा सुपुत्र यशवंत गुरव याने कझाकिस्तान येथे झालेल्या स्पर्धेत आयर्नमॅनचा किताब पटकावला ...
22/08/2022

पलूस तालुक्यातील भुवनेश्वरवाडी गावचा सुपुत्र यशवंत गुरव याने कझाकिस्तान येथे झालेल्या स्पर्धेत आयर्नमॅनचा किताब पटकावला आहे. ही पदवी मिळवून यशवंत गुरव यांनी भुवनेश्वरवाडी गावाच्याच नव्हे तर देशाच्या नावलौकिकात भर घातली आहे. यशवंतने 14 ऑगस्ट रोजी नूर सुलतान (कझाकस्तान) येथे आयोजित “IRONMAN ट्रायथलॉन” चे आव्हान 13 तास 33 मिनिटांत पूर्ण केले आणि 18 ते 24 वयोगटात तिसरा क्रमांक पटकावला. त्यामुळे त्याला “आयर्न मॅन” ही पदवी देऊन गौरविण्यात आले. " आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण करावी लागणारी ही स्पर्धा आहे. त्यामुळे आयर्नमॅन स्पर्धा क्रीडा जगतात प्रसिद्ध आहे. सलग ३.८ किमी. आव्हानामध्ये 1,600 इतर स्पर्धकांसोबत एकाच वेळी खुल्या प्रवाहात पोहणे, त्यानंतर जोरदार वाऱ्यावर सायकल चालवणे आणि सलग 42.2 किमी धावणे यांचा समावेश आहे.

"आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"
टीप- तुमच्या गावातील प्रत्येक चांगली वाईट खबर आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या मध्मातून पोस्ट करण्याचा प्रयत्न आणि तुमच्या गावाचं नावं तालुका पातळीवर घेऊन जाण्याचं काम करू.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण जनतेचे स्वागत आहे.
जनतेच्या समस्या सरकार पर्यंत पोहचवण्याचा काम आम्ही करतोय. पेजला फॉलो लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद!

#गांव
#हिंगणा #हिंगणा_व_midc_मे_vaccination_center 👑 #नागपूर #हिंगणाविधानसभा #वाडी

भावी पंतप्रधान मा.फडणवीस साहेब व्हावे अशी इच्छा ब्राह्मण महासंघ यांनी भाजपा राष्ट्रीय अधेक्ष्य मा.जेपी नड्डा कडे केली आह...
21/08/2022

भावी पंतप्रधान मा.फडणवीस साहेब व्हावे अशी इच्छा ब्राह्मण महासंघ यांनी भाजपा राष्ट्रीय अधेक्ष्य मा.जेपी नड्डा कडे केली आहे..!

"आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"
टीप- तुमच्या गावातील प्रत्येक चांगली वाईट खबर आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या मध्मातून पोस्ट करण्याचा प्रयत्न आणि तुमच्या गावाचं नावं तालुका पातळीवर घेऊन जाण्याचं काम करू.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण जनतेचे स्वागत आहे.
जनतेच्या समस्या सरकार पर्यंत पोहचवण्याचा काम आम्ही करतोय. पेजला फॉलो लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद!

#गांव
#हिंगणा #हिंगणा_व_midc_मे_vaccination_center 👑 #नागपूर #हिंगणाविधानसभा #वाडी

17/08/2022

#हिंगणा #हिंगणा_व_midc_मे_vaccination_center 👑 #नागपूर #हिंगणाविधानसभा #वाडी #राजकारण

शिंदे गट फक्त नावलाच खरी सत्ता भाजपचीच 80% निधी BJP कडे "आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"टीप- तुमच्या गावातील प्रत्येक ...
16/08/2022

शिंदे गट फक्त नावलाच खरी सत्ता भाजपचीच 80% निधी BJP कडे

"आवाज तुमचा, विकास तुमच्या गावाचा"
टीप- तुमच्या गावातील प्रत्येक चांगली वाईट खबर आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या मध्मातून पोस्ट करण्याचा प्रयत्न आणि तुमच्या गावाचं नावं तालुका पातळीवर घेऊन जाण्याचं काम करू.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण जनतेचे स्वागत आहे.
जनतेच्या समस्या सरकार पर्यंत पोहचवण्याचा काम आम्ही करतोय. पेजला फॉलो लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद!

#गांव
#हिंगणा #हिंगणा_व_midc_मे_vaccination_center 👑 #नागपूर #हिंगणाविधानसभा #वाडी

मा. दिनेश जी बंग यांच्या हस्ते रायपूर हिंगणा येथील हायस्कूल येथे झेंडावंदन करण्यात आले. #हिंगणा  #स्वतंत्रतादिवस  #स्वात...
15/08/2022

मा. दिनेश जी बंग यांच्या हस्ते रायपूर हिंगणा येथील हायस्कूल येथे झेंडावंदन करण्यात आले.
#हिंगणा #स्वतंत्रतादिवस #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
#दिनेशबंग #बंग

Address

हिंगणा
Nagpur
440023

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when hingnavidhansabha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Other Media/News Companies in Nagpur

Show All