Nilesh Raut

Nilesh Raut Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nilesh Raut, Media/News Company, Nagpur.

उत्तर नागपुरात संविधान जागर मॅरेथॉन उत्तर नागपुरातील भीम चौक येथे संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सववी वर्षानिमित्त मी सं...
26/01/2025

उत्तर नागपुरात संविधान जागर मॅरेथॉन

उत्तर नागपुरातील भीम चौक येथे संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सववी वर्षानिमित्त मी संविधान प्रेमी आणि संविधान जागर अभियानातर्फे संविधान मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

वृत्तपत्र विक्रेत्याचा कुटुंबावर दुःखाचे डोंगर..प्रदीपच्या कुटुंबाला  आर्थिक मदतीची गरज..नागपूर,ता.२१ : प्रदीप रामचंद्र ...
21/12/2024

वृत्तपत्र विक्रेत्याचा कुटुंबावर दुःखाचे डोंगर..
प्रदीपच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज..

नागपूर,ता.२१ : प्रदीप रामचंद्र सहारे, एक सामान्य वृत्तपत्र विक्रता, परंतु त्याचं आयुष्य साध्या माणसालाही प्रेरणा देणारं होतं. अतिशय गरीब परिस्थितीत वाढलेल्या प्रदीपने आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचं आयुष्य उभं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. प्रत्येक सकाळी लोकांच्या घरोघरी वृत्तपत्र पोहोचवत, तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. गरीबीच्या जाळ्यात अडकूनही त्याला कधीही हार मानायची नव्हती. त्याच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये तो नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करत राहिला. आपल्या लहानशा उत्पन्नातूनही त्याने आपल्या कुटुंबाची काळजी घेतली आणि त्यांना आधार दिला. परंतु नियतीला काही वेगळंच मान्य होतं. एक आठवड्या पूर्वी प्रदीप वृत्तपत्र वाटप करताना चक्कर येऊन पडले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयाचे दाखल करण्यात आले. मात्र पॉरेलाईस विकारासारख्या गंभीर आजाराने त्याला ग्रासलं. या आजाराने त्याच्या मेहनतीला खीळ घातली, आणि अखेर त्याचा जीव घेतला. त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. प्रदीप सहारेचं आयुष्य हे एक उदाहरण आहे की, कठीण परिस्थितीतही मेहनत, चिकाटी आणि सकारात्मकता कधीही सोडू नये. त्याची कहाणी आजही अनेकांना प्रेरणा देणारी ठरते. समाजातील अशा संघर्षशील लोकांसाठी अधिक मदतीच्या हातांची गरज आहे, जेणेकरून कोणालाही गरिबीच्या चक्रातून जावं लागू नये. प्रदीपची आठवण त्याच्या प्रामाणिक आयुष्यामुळे आणि त्याने दिलेल्या शिकवणीमुळे नेहमीच जिवंत राहील असे वृत्तपत्र वितरक विक्रेते म्हणाले.
यावेळी सकाळचे सहा. व्यवस्थापक व सामाजिक कार्यकर्ता निलेश राऊत, शरद साखरे, राहुल खांडेकर, शैलेश वाग्दे, मनोज कैठवास, अश्विन आंबादे, कुणाल चिंचखेडे, सुमेध निकोसे, महेश मेश्राम ,रविकांत लोणारे, सुनील लोणारे, आशिष गजभिये, मोठ्या संख्येने वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

आता नागपूरामध्ये 'सकाळ'चा माहोल..!नागपूर शहरातील वाचकांसाठी दिलखुष ऑफर..!! नवरात्री व घटस्थापनेच्या सर्वांना हार्दिक शुभ...
03/10/2024

आता नागपूरामध्ये 'सकाळ'चा माहोल..!
नागपूर शहरातील वाचकांसाठी दिलखुष ऑफर..

!! नवरात्री व घटस्थापनेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

`सकाळ' घेऊन येत आहे, फक्त नागपूर शहरातील वाचकांसाठी एक धमाकेदार ऑफर
फक्त रु.१९९ वर्गणी बुकिंग रक्कम..

दरमहा मासिक बिल रु.९० मध्ये २० पानी `सकाळ`चा माहितीपूर्ण अंक, सलग २ वर्षे घरपोच मिळवा.

👉 प्रत्येक वर्गणीदार वाचकास मिळणार ५ हमखास गिफ्ट.

१) पहिल्या वर्षी रु.११५० किमतीचे निरलॉन हॉटस्पॉट.
२) दुसऱ्या वर्षी रु.६५० किमतीचे निरलॉन फ्राय पॅन - हमखास गिफ्ट.
३) रु.२००० किमतीचे एन.आय.ई.अॅपचे १ वर्षाचे सबस्क्रिप्शन फ्री.
४) रु.५०० किमतीचे जाहिरात गिफ्ट व्हाऊचर.
५) रु.१०० किमतीचे हल्दीराम गिफ्ट व्हाऊचर............. 🤗🥳🎁🎁👏

👉 आजच आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याशी संपर्क साधा आणि या धमाकेदार
योजनेत सहभागी व्हा.

👉 योजना वर्ष २०२४-२६ फक्त नागपूर शहरासाठी मर्यादित.

👉 संपर्क 📲 - ०७१२-२४२८०५२ किंवा ९८८१५९८८१५ (स.१० ते सायं.६)

वाचत राहा सकाळ

सरकारनामा...
19/09/2024

सरकारनामा...

सकाळ यिनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त नंदनवन येथील केडीके कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नागपूर पोलीस आ...
20/08/2024

सकाळ यिनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त नंदनवन येथील केडीके कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नागपूर पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल

संत गजानन महाराजांची नागपूर शेगाव पैदल पालकी यात्रेचे शाही प्रस्थानश्री संत गजानन महाराज सेवा समिती टिमकी, तीन खंबा चौक,...
08/08/2024

संत गजानन महाराजांची नागपूर शेगाव पैदल पालकी यात्रेचे शाही प्रस्थान

श्री संत गजानन महाराज सेवा समिती टिमकी, तीन खंबा चौक, नागपूर तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांची नागपूर ते शेगाव पैदल पालखी यात्रेचे शाही प्रस्थान सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सहा वाजता श्री हरिहर गजानन निवास, टिमकी, तीन खंबा चौक, नागपूर येथून झाले. १५० वारकरी असलेल्या या पालखीत टाळकरी, मृदंगाधारी, विनाधारी, आप्तेधारी, पताकाधारी, गायणाचार्य, भजनमंडळ, पालखी चोपदार सोबत फुलांनी सुशोभित पालखी मध्ये गजानन महाराज विराजित झाले होते. पालकी प्रस्थानचे वेळी आमंत्रित पाहुण्यामध्ये नागपूर शहराचे श्रीमंत राजे मुधोजी भोसले, कन्हान काली माता मंदिरचे महाराज श्री उत्तमराव दुरुगकर, विश्व हिंदू परिषद अध्यक्ष, विदर्भ प्रांत चे श्री राजेश्वरजी निवल, उद्योगपती श्री प्रमोद जी जयस्वाल व श्री महेंद्रजी टावरी यांचा समिती तर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पालखी सकाळी सहा वाजता हरिहर गजानन निवास टिमकी तीन खंबा चौक येथून निघून जागृतेशवर शिव मंदीर, गोळीबार चौक मार्गे पोद्दारेशवर राम मंदिर येथे सकाळी साडे सात वाजता पोहोचली तिथे मंदिरतरफे पालखीची पूजा, आरती तसेच चहा फराळ वाटप करण्यात आले. सकाळी ७.४५ वाजता पालखी पोलीस लाईन टाकळी, फ्रेंड्स कॉलनी, काटोल रोड मार्गे होत दुपारी साडे बारा वाजता फेटरी हनुमान मंदिर येथे पोहोचली जिथे वारकरींचे भोजन व्यवस्था करण्यात आली होती. समोर पालखी मार्गस्थ होऊन सायंकाळी साडे पाच वाजता कळमेश्वर मध्ये दाखल झाली. जिथे रात्रीचा मुक्काम करण्यात आला. पालखी रस्त्यामध्ये येणाऱ्या मंदिराजवळ समिती तर्फे वृक्षारोपण करण्यात आले. पालखीचे रस्त्यात ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. दिनांक १९ ऑगस्ट रोजी पालखी शेगांव वरून नागपूर येणार..

मेरा वोट मेरा अधिकार..!
19/04/2024

मेरा वोट मेरा अधिकार..!

10/04/2024

नागपूर के मानकापूर सडक हादसे की भयानक तस्वीर...आई सामने...

सकाळतर्फे  वृत्तपत्र विक्रेत्या  महिलांचा सत्कार नागपूर, ता. ८ : कामठी रोड येथील इंदोरा वृत्तपत्र विक्रेता केंद्र येथे स...
08/03/2024

सकाळतर्फे वृत्तपत्र विक्रेत्या महिलांचा सत्कार
नागपूर, ता. ८ : कामठी रोड येथील इंदोरा वृत्तपत्र विक्रेता केंद्र येथे सकाळतर्फे महिला दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्या महिलांचा सत्कार करण्यात आला. सकाळ फॅमिली गाईडचे विदर्भ समन्वयक निलेश राऊत यांचे हस्ते वृत्तपत्र विक्रेत्या महिला रेश्मा राहुल जांभुळकर, लीना विनोद भोवते यांचे शॉल आणि नारड देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahajyoti reduced the number of apprentices-Training period also reduced by one monthNagpur : Mahajyotirpeâ provides coa...
18/11/2023

Mahajyoti reduced the number of apprentices
-Training period also reduced by one month

Nagpur : Mahajyotirpeâ provides coaching for various competitive exams. But since Mahajyoti has reduced the number of these trainees from this year, displeasure has started to emerge among the students.
Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti) has been established in 2019 under Other Backward Classes and Bahujan Welfare Department of Government of Maharashtra. Other Backward Classes (OBC), Scheduled Castes (VJ), Nomadic Castes (NT) and Special Backward Classes (SBC) students in the state of Maharashtra through Central Public Service Commission, Maharashtra Public Service Commission, Bank, Police Recruitment Exam Pre-Training, CET JEE NEET for Class XI-XII students, and UGC NET, MBA CET CAT training is provided.
Mahajyotirpeâ had more seats for training for various competitive examinations at the beginning. In this, UPSC (English) 1500, UPSC (Marathi) 1000, MPSC Rajyaseva 1500, Combined Group B and C 1500 are given training for a total of 5500 seats. But this year one third seat has been reduced. UPSC English (500), UPSC (Marathi 250) MPSC Rajyaseva (500) MPSC Group B and C (500) reduced 1750 seats in total.
Specially, while OBC Minister Atul Save decided to increase the number of MBA trainees from 500 to 750, Mahajyoti has reduced this number to 500. Therefore, the tone of displeasure among the students against the decision to reduce the number of trainees in a very short period of time has gradually started to rise. Due to reduced seats, some needy students will be deprived of tuition fees.

Name of Schemes Revised Period Revised Sanctioned No
UPSC (English) 11 months 1000
UPSC (Marathi) 11 months 750
MPSC State Service 11 Months 1000
MPSC Group B & C 6 months 750
Military 6 months 750
MBA CET/CAT 6 Months 500

Reduced duration
12 months training for UPSC and State Services and 8 months training for Group B and C. In this too, Mahajyoti has reduced the duration. In this, UPSC and State Services training has been reduced from 12 months to 11 months and group B and C training has been reduced to 6 months.

उठा उठा दिवाळी आली... बाबासाहेबांच्या उपकराने भेटलेला बोनस ...घेण्याची वेळ आली..!इंग्रजांच्या पगार नियमानुसार चार आठवड्य...
11/11/2023

उठा उठा दिवाळी आली... बाबासाहेबांच्या उपकराने भेटलेला बोनस ...घेण्याची वेळ आली..!

इंग्रजांच्या पगार नियमानुसार चार आठवड्यांचा "एक" महिना धरला असता एका वर्षात १३ पगार मिळायलाच हवे होते, पण असं न होता एका वर्षात फक्त १२ पगार मिळत असे, ही बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आली.

त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारशी पत्रव्यवहार करून ह्या सर्व गोष्टींची जाणीव करून दिली. जर १३चा पगार म्हणजे आताचा आपण ज्याला "बोनस म्हणतो नाही मिळाले, तर आंदोलन करू, असाही इशारा त्या पत्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारला दिला.

त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे सुचविले की, भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे “दिवाळी : तर १३ वा पगार म्हणजेच "बोनस दिवाळीलाच देण्यात यावा. त्यांच्या पत्राचा विचार करून ब्रिटिश सरकारने ३० जून १९४० साली भारतात "बोनस हा कायदा लागू झाला.

सर्व भारतीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!

मुंबई कुर्ला येथील बुध्द कॉलनीत बुद्ध कॉलोनी युवा मित्र परिवारातर्फे लागलेला हा बॅनर.
महामानव,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ...!

07/11/2023

७ नोव्हेंबर विद्यार्थी दिवस...

योग करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली..! सुरेश तळेकर  : ग्रीन सिटी स्कुलमध्ये 'सकाळ' स्वास्थ्यम योग प्रात्यक्षिक उपक्र...
13/10/2023

योग करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली..!
सुरेश तळेकर : ग्रीन सिटी स्कुलमध्ये 'सकाळ' स्वास्थ्यम
योग प्रात्यक्षिक उपक्रम

नागपूर,ता१३ : विद्यार्थी मोबाईलमध्ये व्यस्त राहत असल्याने विविध आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे स्क्रीन टाइम कमी करून प्रत्येक विद्यार्थ्यांनी दररोज सकाळी उठून मैदानी खेळ व्यायाम, योग, प्राणायाम करायला पाहिजे त्यामुळे आपले आरोग्य सुदृढ,निरोगी राहण्यास मदत होईल. स्वस्थ जीवन जगणे, हे जीवनाचे भांडवल आहे, रोज योग करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन ग्रीन सिटी स्कुलचे संचालक सुरेश तळेकर यांनी केले. सकाळ एनआयईच्या वतीने शुक्रवारी (ता. १३) हुडेकश्वर रोड येथील ग्रीन सिटी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित 'सकाळ' स्वास्थ्यम योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात ते बोलत होते.

खुद को पढता हू..???
05/10/2023

खुद को पढता हू..???

*मी एका पगारातून किती वेळा कर भरावा आणि का...उत्तर आहे???* *मी तीस दिवस काम केले,* *पगार घेतला - कर भरला.* *मोबाईल विकत ...
05/10/2023

*मी एका पगारातून किती वेळा कर भरावा
आणि का...उत्तर आहे???*

*मी तीस दिवस काम केले,*
*पगार घेतला - कर भरला.*
*मोबाईल विकत घेतला - कर भरला.*
*रिचार्ज - कर भरला.*
*डेटा घेतला - कर भरला.*
*वीज घेतली - कर भरला.*
*घर घेतले - कर भरला.*
*टीव्ही फ्रीझ घेतले- कर भरला.*
*गाडी घेतली -कर भरला.*
*पेट्रोल घेतले - कर भरला.*
*सेवा पूर्ण झाली -कर भरला.*
*गाड़ी रस्त्यावर चालवली - कर भरला.*
*पुन्हा टोलवर कर भरला.*
*निर्मित परवाना -कर भरला.*
*चालक परवाना घेतला-कर भरला.*
*तुम्ही चूक केली असेल तर - कर भरला.*
*रेस्टॉरंटमध्ये खाल्ले - कर भरला.*
*पार्किंगसाठी कर भरला.*
*पाणी घेतले -कर भरला.*
*रेशन खरेदी केले -कर भरला.*
*कपडे विकत घेतले - कर भरला.*
*शूज विकत घेतले - कर भरला.*
*तुम्ही असंख्य वस्तु घेतल्या - कर भरला.*
*शौचालयात गेलो - कर भरला.*
*औषधी विकत घेतली- कर भरला.*
*गॅस घेतला - कर भरला.*
*आणखी शेकडो गोष्टी घेतल्या आणि -कर भरला. काही ठिकाणी फी भरली, काही ठिकाणी बिले भरली गेली,काही ठिकाणी व्याज भरले गेले,कुठे दंडाच्या नावाने,कुठे लाचेच्या नावाने पैसे द्यावे लागले,एवढ्या नाटकानंतर,चुकून जर मी सेव्हिंगमध्ये बचत केली तर कर भरला.*
*आजीवन काम केल्यानंतर सामाजिक सुरक्षा नाही.* *पेन्शन नाही.*
*वैद्यकीय सुविधा नाही. मुलांसाठी चांगल्या शाळा नाहीत.*
*सार्वजनिक वाहतूक नाही.*
*रस्ते खराब आहेत,पथदिवे खराब आहेत,हवा खराब आहे,पाणी खराब आहे,फळे आणि भाज्या विषारी आहेत.*
*रुग्णालये महाग,दरवर्षी महागाईचा फटका,* *अनपेक्षित खर्च आणि संकटे,मग सगळीकडे रांगा.*
*सगळा पैसा गेला कुठे????भ्रष्टाचारात,*
*निवडणुकीत,*
*श्रीमंतांना अनुदानात,*
*मल्ल्यासारखा फरार*
*श्रीमंतांच्या बनावट दिवाळखोरीत,*
*स्विस बँकांमध्ये,*
*नेत्यांच्या बंगल्यात आणि गाड्यांमध्ये*
*आणि सामान्य लोकांना झंडू बनवायला.*
*आता कोण सांगू चोर कोण???*
*अखेर आपले देशवासी असेच किती दिवस ओढाताणीत जीवन जगत राहणार?*
*कृपया प्रत्येक नागरिकाला हे पाठवा.*
*इतका महसूल इंग्रजांनीही घेतला नाही.*

Address

Nagpur

Telephone

+919075018366

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nilesh Raut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nilesh Raut:

Videos

Share