Majhi Saheli

Majhi Saheli माझी सहेली हे आधुनिक महिलांचे मासिक आ?

माझी सहेली हे आधुनिक महिलांचे मासिक आहे. देशातील सर्वाधिक खपाचे मेरी सहेली या हिंदी मासिकाची ही भगिनी आहे, कारण या मासिकांचे प्रकाशन पायोनियक बुक कं. प्रा.लि. या मुंबईतील प्रकाशन संस्थेमार्फत होते. संपूर्ण महाराष्ट्रात वाचकवर्ग लाभलेल्या माझी सहेली मध्ये महिलावर्गास आकृष्ट करणारे लेख, सौंदर्य, फॅशन, पाककृती तसेच नातेसंबंध, मुलांचे संगोपन, फेंगशुई या विषयांवरील लेख वाचकांस आकृष्ट करतात. भविष्य, शब्दकोडे देखील असते.

Address

Mogal Lane, Mahim (West)
Mumbai
400016

Alerts

Be the first to know and let us send you an email when Majhi Saheli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share


Other Mumbai media companies

Show All