AirCar Flying Car
Video credits @kleinvision_official
माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, त्रुटी आढळल्यास कमेंट करा आणि ज्यांना हे माहीत नाही त्यांना शेअर करा ☺️
.
.
#eprasar
#genralknowledge
#kleinvision #bmw #flyingcar
भावपूर्ण श्रद्धांजली माई ! 💐💐 #सिंधुताई_सपकाळ
Miss Universe 2021
अभिनंदन💐👍..
भारताची हरनाज संधू ठरली यंदाची मिस युनिव्हर्स
या आधी 2000 साली लारा दत्ता या भारतीय अभिनेत्रीने मिस युनिव्हर्स होण्याचा मान मिळवला होता.
माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, त्रुटी आढळल्यास कमेंट करा आणि ज्यांना हे माहीत नाही त्यांना शेअर करा ☺️
.
.
#eprasar
#genralknowledge
#missuniverse #missuniverse2021 #harnaajkaursandhu #harnaazsandhu #harnaazkaursandhu
काबुलच्या विमानतळाच्या परिमितीच्या भिंतीवर रडत असलेल्या बाळाला दिले जात आहे. अमेरिकन सैन्याचा एक सदस्य त्यांना काटेरी कुंपणावर चढवत आहे. पुढे काय झाले हे आम्हाला माहीत नाही, किंवा हे कुटुंब एकत्र पळून जाण्यात यशस्वी झाले असेल, परंतु आम्हाला माहित आहे की तालिबानी राजवटीतून पळून जाण्याच्या हताश प्रयत्नांचा हा आणखी एक व्हिडिओ आहे.
.
.
माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, त्रुटी आढळल्यास कमेंट करा आणि ज्यांना हे माहीत नाही त्यांना शेअर करा ☺️
.
.
#eprasar
#Afghanistan
#genralknowledge
Video Source #Twitter
माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, त्रुटी आढळल्यास कमेंट करा आणि ज्यांना हे माहीत नाही त्यांना शेअर करा ☺️
.
.
#eprasar
#Afghanistan
#genralknowledge
आतापर्यंत जमिनीवर कित्येक ठिकाणी घटना ऐकल्या किंवा बघितल्या असतील पण भर समुद्रा आग लागल्याची घटना क्वचितच ऐकली असेल. अशीच एक घटना आता समोर आली आहे. मेक्सिकोच्या युकाटान प्रायद्वीपच्या पश्चिमेला असलेल्या समुद्रात ही आग लागली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, त्रुटी आढळल्यास कमेंट करा आणि ज्यांना हे माहीत नाही त्यांना शेअर करा ☺️
.
.
#eprasar
#genralknowledge
फ्रान्सचा स्टार मध्यरक्षक पॉल पोग्बा यानं ( France star midfielder Paul Pogba) रोनाल्डोच्या पावलावर पाऊल ठेवताना पत्रकार परिषदेत समोर असलेली हेनिकेन बिअरची बॉटल उचलून खाली ठेवली. इस्लाम धर्मात मद्य सेवनाला परवानगी नाही आणि पोग्बा हा इस्लाम धर्माचे पालन करतो. त्यामुळे त्यानं ही कृती केली.
माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, त्रुटी आढळल्यास कमेंट करा आणि ज्यांना हे माहीत नाही त्यांना शेअर करा ☺️
.
.
#eprasar
#genralknowledge
पाऊस आला धाऊन...
मागील दोन आठवड्यांपासून जळत असलेल्या सिमिलीपाल जंगलाची आग विझवायला खुद्द वरूण देव धाऊन आले...
📍 "सूर्यपुत्र महावीर कर्ण" एक महान योद्धा, महा दानशूर व्यक्तिमत्व, महाभारतात आपलं एक वेगळं महत्व असणाऱ्या या कुंतीपुत्रावर एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
📍 महाभारतातील एक वीर योद्धा कर्ण याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
📍 या चित्रपटाचा निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानी याने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून या आगामी चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.
📍 हा चित्रपट एक बिग बजेट चित्रपट असणार एवढं मात्र नक्की! या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे डॉ. कुमार विश्वास हे या चित्रपटाचे संवाद लिहित आहेत.
📍 हा चित्रपट हिंदी , तामिळ, तेलुगू , कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अफजलखान वध
#शिवप्रतापदिन
१० नोवेम्बर १६५९ रोजी शिवरायांनी अफजल खानाचा वध केला !
प्रतापगड युद्धात महाराजांना हजार बाराशे उंट, चार हजार घोडे, तीन लाखांचे जवाहीर, सात आठ रोकड राज्यांच्या खजिन्यात जमा झाली. कापड हत्यारे लुट मिळाली ती निराळीच.
मराठ्याच्या पोराने पादशाही सरदाराला सबंध गिळून टाकला ही वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. सर्वत्र कीर्तिवंत राजा अशी ख्याती झाली. डोंगरातल्या उंदराने विजापूरच्या वाघाला खाउन टाकला म्हणून बेगम खूपच हताश झाली. विजापूरचे सिंहासन डळमळू लागले.
बखरकार सांगतात, अफजलखान मारला गेला ही बातमी चौथ्या दिवशी विजापुरास कळली, ती ऐकताच आदिलशहा ताक्तावरून उठून खेद करू लागला… बडी बेगम अल्ला !! अल्ला !! खुदा ! खुदा ! करून रडत अंग पलंगावर पडली. पुढे तिने तीन दिवस पाणीही ग्रहण केले नाही.
इकडे जीजाउंना इतका आनंद झाला कि त्यांना तो त्रैलोक्यात मावेना
डॉ. अल्ताफ
आयकॉन हॉस्पिटल,औरंगाबाद चे #डॉ. #अल्ताफ यांना जेव्हा कळालं की त्यांची पेशंट ही #काश्मीर_मध्ये_शहीद_झालेल्या_जवानाची_आई आहे, त्यांनी त्या महान #आईची_निशुल्क_उपचार केले, यावेळेस त्या मातेचे अश्रू अनावर झाले...
डॉ. अल्ताफ च्या सेवाभावस अभिवादन !!
Friendship ❤️
बाकी काही नसलं तरी चालेल पण संकटात उभे राहणारे मित्र मात्र हवेत 💟❤️