Loksanvad vrutta-लोकसंवाद वृत्त

  • Home
  • India
  • Mumbai
  • Loksanvad vrutta-लोकसंवाद वृत्त

Loksanvad vrutta-लोकसंवाद वृत्त Loksanvad vrutta-लोकसंवाद वृत्त
(2)

04/12/2024

दादा म्हणाले, मै रुकनेवाला नहीं, शपथ घेणारच,
शिंदे म्हणाले, त्यांना सकाळ-संध्याकाळच्या शपथेचा अनुभव...

29/11/2024

Live | एकनाथ शिंदे कोणतं मंत्री पद घेणार..? आमदार संजय शिरसाठ लाईव्ह

गोंदिया : डव्हा खजरी गावाजवळ भरधाव शिवशाही उलटल्याने 12 प्रवाशांचा मृत्यू.
29/11/2024

गोंदिया : डव्हा खजरी गावाजवळ भरधाव शिवशाही उलटल्याने 12 प्रवाशांचा मृत्यू.

 या फोटोला तुम्ही काय कॅप्शन द्याल...?
29/11/2024



या फोटोला तुम्ही काय कॅप्शन द्याल...?

EVM समर्थनार्थ गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची निदर्शने
29/11/2024

EVM समर्थनार्थ गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची निदर्शने

खा. श्रीकांत शिंदे यांची वडील एकनाथ शिंदे यांच्यासाठी भावुक पोस्ट...मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री....
28/11/2024

खा. श्रीकांत शिंदे यांची वडील एकनाथ शिंदे यांच्यासाठी भावुक पोस्ट...

मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला 'सीएम' म्हणजे 'कॉमन मॅन' समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.

कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.

सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर - गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे.

खूप अभिमान वाटतो बाबा!

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमधून माघार...!
27/11/2024

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमधून माघार...!

कोण होईल धाराशिवचा पालकमंत्री, आपलं मत कमेंट करुन सांगा...!
27/11/2024

कोण होईल धाराशिवचा पालकमंत्री,
आपलं मत कमेंट करुन सांगा...!

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, पुढील सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांकडून नि...
26/11/2024

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, पुढील सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांकडून नियुक्ती.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का.... ? आपल्याला काय वाटत कमेंट करुन सांगा
25/11/2024

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का.... ? आपल्याला काय वाटत कमेंट करुन सांगा

25/11/2024

• कुटुंबात चार जण, मनसेच्या उमेदवाराला फक्त २ मतं...

• नक्की घोळ काय? तो व्हिडिओ शेअर करत मराठी अभिनेत्याचा सवाल

• पहा व्हिडीओ 👇

10/11/2024

| राहूल मोटे यांच्या प्रचारार्थ शरदचंद्र पवार यांची परंडा येथे जाहीर सभा

08/11/2024

तानाजी सावंत यांचा प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परंडा येथे सभा । LIVE

08/11/2024

श्री शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा - लाईव्ह �हिंगणघाट, वर्धा

07/11/2024

Laxman Hake Car Attacked : मोठी बातमी, लक्ष्मण हाके यांची कार अडवली, काचा फोडल्या, नांदेडच्या बाचोटी गावातील घटना

07/11/2024

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ | Uddhav Thackeray | बाळापुर

07/11/2024

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरळी विधानसभेचे उमेदवार श्री. संदीप देशपांडे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची जाहीर सभा.

07/11/2024

LIVE | महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ | Aaditya Thackeray | कन्नड

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Loksanvad vrutta-लोकसंवाद वृत्त posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Loksanvad vrutta-लोकसंवाद वृत्त:

Videos

Share