India Against Dictatorship

India Against Dictatorship Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from India Against Dictatorship, Digital creator, Mumbai.

आपले काम समाजाला जागृत करण्याचे आहे,समाजाला जागृत करण्याच्या या मोहिमेत तुम्ही ही सामील व्हा!
समाज को जागृत करना हमारा काम हैं!समाज को जागृत करने की इस मुहीम में आप भी हमारे साथ जुडे!

20/12/2024
याला म्हणतात राजकारण.सोप्या प्रकारे राजकारण म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर हे चारही फोटो नीट बघा. पण त्याचसोबत हा ख...
20/12/2024

याला म्हणतात राजकारण.
सोप्या प्रकारे राजकारण म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर हे चारही फोटो नीट बघा.

पण त्याचसोबत हा खासदार झालेला माणूस कोण आहे हे सुद्धा जाणून घेतले तर राजकारणाचा विद्रुप चेहरा सुद्धा स्पष्ट होतो.

1999 साली ग्रॅहम स्टेंट सह दोन लहान मुलांना जिवंत जाळले. हा बजरंग दल चा कार्यकर्ता आहे. हनुमान सारख्या बुद्धीच्या-आरोग्याचा संदेश देणाऱ्या विनम्र व्यक्तीच्या नावाने याच प्रताप सिंह सारंगीने अमानुषतेचा हैदोस घातला.

अनेक अराजकता माजविणाऱ्या घटना याच्या कर्तृत्वाचा भाग आहे आणि या नराधमाला खासदार होण्याची संधी देण्यात आली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अगदी स्पष्ट, अनकट स्वरूपाचे आक्षेपाहार्य विधान अमित शाह या सतत राजकीय विद्वेषातून गरळ ओकणाऱ्या माणसाने संसदेत केल्यावर संसदेत गोंधळ झाला. बाहेर निषेधाचा मोर्चा राहुल गांधी यांनी काढला व ते सगळे संसदेत जात असतांना या गुंड प्रवृत्तीच्या भाजप खासदार प्रताप सिंह सारंगी ने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला यात तोच पाय घसरून पडला. आणि मग याला बघा कश्या वेगवान पद्धतीने राजकीय उपयोगाच्या दृष्टीने वापरण्यात आले.

गुंड प्रवृत्ती, केवळ राजकारण करणारे, विरोधी आवाज म्हणजे दुश्मन अश्या अर्थानेच अविचार करणारे राजकारणी संसदेत असतील तर असेच घडत राहणार.

हा नीचपणा, कायदा व पोलीस यांचा गौरवपर थांबला पाहिजे. लोकांनी, लोकांसाठी, लोकांतर्फे चालविलेली लोकशाही असेल तर केवळ पक्षाचा, पक्षासाठी विचार करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी भारत या देशावर राष्ट्र म्हणून प्रेम करणाऱ्या अहिंसक नागरिकांनी आता संसदेत गेले पाहिजे.

कोणती सेवा ते तरी सांगा, संघ आणि राष्ट्र यांचा काहीही संबंध नाही
20/12/2024

कोणती सेवा ते तरी सांगा, संघ आणि राष्ट्र यांचा काहीही संबंध नाही

कुंभमेळ्यात हरवलेला तडीपारचा जुळा भाऊ सापडलाशेअर करून सगळ्यांना आनंदाची बातमी द्या.
19/12/2024

कुंभमेळ्यात हरवलेला तडीपारचा जुळा भाऊ सापडला

शेअर करून सगळ्यांना आनंदाची बातमी द्या.

19/12/2024

वो धक्का मुक्की पर ले कर जाएँगे..
आप इस्तीफ़े पर अड़े रहना..✍️

जय भीम 💙

या मुलाला वर्गात बसू दिलं जात नव्हतंकुणालाही स्पर्श करू दिला जात नव्हताआज तोच बाप माणूस प्रत्येक जागी विराजमान झालाय.. क...
19/12/2024

या मुलाला वर्गात बसू दिलं जात नव्हतं
कुणालाही स्पर्श करू दिला जात नव्हता
आज तोच बाप माणूस प्रत्येक जागी विराजमान झालाय.. कीती छान वाटतंय हे पाहून 😊
बाबासाहेब जिंदाबाद
जय भीम

19/12/2024

तडीपार माफी मांगो सध्या 1 नंबर वर ट्रेंड करत आहे.. 👍🏼

नेता प्रतिपक्ष श्री राहुल गांधी जी  को गुल्लक भेंट करने वाले बच्चों को ED ने अनाथ कर दिया? राहुल गांधी की भारत जोड़ो यात...
19/12/2024

नेता प्रतिपक्ष श्री राहुल गांधी जी को गुल्लक भेंट करने वाले बच्चों को ED ने अनाथ कर दिया?

राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा के दौरान मध्य प्रदेश में दो बच्चों ने अपनी बचत के पैसे से भरा गुल्लक उन्हें भेंट किया था।

आरोप है कि इसके बाद ED ने बच्चों के पिता मनोज परमार के यहां छापा मारा और उन्हें अकारण परेशान किया जाने लगा।

मनोज ने आरोप लगाया था कि उन्हें इसलिए परेशान किया जा रहा है क्योंकि वे कांग्रेस के समर्थक हैं। दिग्विजय सिंह ने उनके लिए वकील का इंतजाम किया था।

आज दिग्विजय सिंह ने लिखा कि "मनोज इतना घबराया हुआ था कि आज सुबह उसने व उसकी पत्नी ने आत्महत्या कर ली। मनोज परमार को इसलिए परेशान किया जा रहा था क्योंकि उसके बच्चों ने राहुल गांधी को अपनी बचत से गुल्लक भेंट की थी।"

क्या इस प्रकरण की जांच होगी या फिर यह देश हत्यारी बन चुकी आपराधिक संस्थाओं का स्वर्ग बन गया है?

18/12/2024

जिसने भी आज संसद में संजय भैया को उकसाया था... दरवाजा बंद करके खुद को कोड़े मार रहा होगा..! 😛😝

18/12/2024

पनौती बचपन से ही किसान बनना चाहता था..

लेकिन मेहनत करने से ....... फटती थी, इसलिए 35 साल भीख मांग कर खाया...😜😝

18/12/2024

सावरकरांना भारतरत्न द्या म्हणाण्यापूर्वी निदान आपल्या स्वतःच्याच आजोबांची पुस्तकं उद्धव ठाकरेंनी वाचावीत.

फटे हुए दूध को खीर बताया जा रहा हैएक डरपोक कायर को वीर बताया जा रहा है.
18/12/2024

फटे हुए दूध को खीर बताया जा रहा है
एक डरपोक कायर को वीर बताया जा रहा है.

यांचा शेट च चोर आहे तर कार्यकर्ते मागे कसे असतील 😂
18/12/2024

यांचा शेट च चोर आहे तर कार्यकर्ते मागे कसे असतील 😂

18/12/2024

अमित्या आईला विचार, आज्जीला विचार आंबेडकर फॅशन आहे की विश्वाचं भूषण आहे,बाप को पूछ,
तेरे बस की बात नहीं

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when India Against Dictatorship posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share