Cartoons ची दुनिया

Cartoons ची दुनिया If you leave happy please like and comment on our posts and told to your friends to like this page

13/01/2023
रामचंद्र  शाशिनकर यांनी पाठवलेले व त्यांनी स्वतः रेखाटलेले व्यंगचित्र
01/12/2022

रामचंद्र शाशिनकर यांनी पाठवलेले व त्यांनी स्वतः रेखाटलेले व्यंगचित्र

Ed सरकार
13/10/2022

Ed सरकार

फोनवरील एक संवाद फडणवीस : काय शिंदे साहेब कसा झाला दसरा मेळावा आणि कालच भाषण ??शिंदे : मेळावा छान झाला गर्दी पण भरपूर झा...
06/10/2022

फोनवरील एक संवाद
फडणवीस : काय शिंदे साहेब कसा झाला दसरा मेळावा आणि कालच भाषण ??
शिंदे : मेळावा छान झाला गर्दी पण भरपूर झाली पण थोडा प्रोब्लेम झाला
फडणवीस : काय प्रोब्लेम झाला ?
शिंदे : थोड भाषण जरा लांबलचक झालं आणि तुमचं हस्ताक्षर समजायला वेळ लागत होता. त्यामुळे वाचायला जमत नव्हत आर्ध पब्लिक घरी निघून गेलं पुढच्या वेळेला जरा चांगल्या हस्ताक्षरात भाषण लिहून द्या..

04/07/2022

कार्यकर्ते कन्फ्युज आहेत
नेते मात्र मजेत आहेत
एकीकडे म्हणायचं
आम्ही कट्टर शिवसैनिक
दुसरीकडे पक्षाच्या विरोधात
जाऊन गुवाहाटी ला पळायचं
खरच राजकारण खूपच
विचित्र झालाय महाराष्ट्राचं
नेते तुपाशी आणि जनता उपाशी
अशी अवस्था आहे..
Bjp मात्र मजा घेत आहे
फडणवीस पुरणपोळ्या वर पुरणपोळ्या
खात आहेत. शिंदे मुख्यमंत्री झालो म्हणून
खुश आहेत..
जनता मात्र स्थिर सरकार मिळावं
म्हणून चिंतेत आहे

https://youtu.be/laW8Ie6EypI बोट दाखवून महाराज खर सांगत होते पण ते आदित्यजिना लक्षात आलं नाही
01/07/2022

https://youtu.be/laW8Ie6EypI बोट दाखवून महाराज खर सांगत होते पण ते आदित्यजिना लक्षात आलं नाही

😭😭😭😭
13/05/2022

😭😭😭😭

03/04/2022

कालच भाषण म्हणजे अंधभक्ताच भाषण वाटत होत खरच साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती
(गुढी पाडवा मेळावा)

करोडोची property आहे समुद्र किनारी आठ मजल्याचा बंगला आहे अनेक पंचतारांकित हॉटेल्स आहेत माझी पण ED ची टीम माझ्या पर्यंत प...
26/02/2022

करोडोची property आहे समुद्र किनारी आठ मजल्याचा बंगला आहे अनेक पंचतारांकित हॉटेल्स आहेत माझी पण ED ची टीम माझ्या पर्यंत पोचणार नाही कारण मी मागच्या वर्षीच भाजप मध्ये प्रवेश केलाय!

26/02/2022

अखेर मी माझ्या vi च्या no ला recharge मारला एकवेळ जुनी माणसं सोडून गेली तरी चालतील पण जुना no हातातून जाता कामा नये..

18/02/2022

मला हे समजत नाही आहे की इडी वाल्यांना बीजेपी पक्षातील नेत्यांची प्रोपर्टी का दिसत नाही.....

05/02/2022

एका बाजूने स्वतः हाला मराठीचा कैवारी म्हणून घ्यायचं आणि आपल्याच पक्षात भय्याना कार्यकर्ता म्हणून घायच यालाच म्हणतात ' राज ' निती..

अखेर ती बेवड्याशी लग्न करून मोकळी झाली
02/02/2022

अखेर ती बेवड्याशी लग्न करून मोकळी झाली

शहरातील स्वयंघोषित श्रीमंत नेते आणि त्यांचे जोडे उचलणारे प्रसंगी नुसत्या वडापाव आणि एका बाटली साठी हातात दगड घेण्यासाठी ...
12/12/2021

शहरातील स्वयंघोषित श्रीमंत नेते आणि त्यांचे जोडे उचलणारे प्रसंगी नुसत्या वडापाव आणि एका बाटली साठी हातात दगड घेण्यासाठी तयार असणारे त्यांचे ग्रामीण भागातील व शहरातील कार्यकर्ते खरच कमाल वाटते मला अशा राजकीय पक्षांची आणि त्या पक्षातील कार्यकर्त्यांची जे कार्यकर्ते आपल्या वडिलांचं नाव सांगायला लाजतात ते आपल्या नेत्याच नाव मात्र छाती ठोक पणे सांगतात .....

लवकरात लवकर st बस सुरू करा
27/11/2021

लवकरात लवकर st बस सुरू करा

05/11/2021

मुंबई ईये भय्यांचीये नगरी.....

दिवस खराब आहेत सध्या
01/11/2021

दिवस खराब आहेत सध्या

https://youtu.be/xwwAVRyNmgQ
28/10/2021

https://youtu.be/xwwAVRyNmgQ

Song - Jai HoFilm - Slumdog MillionaireSinger - A R Rahman, Sukhwinder Singh, Tanvi, Mahalakshmi Iyer, Vijay PrakashLyricist - Gulzar, TanviMusic Director - ...

भारतीय मीडिया आणि मोदी...
05/09/2021

भारतीय मीडिया आणि मोदी...

02/09/2021

Friends forever

27/08/2021

खरच खूप छान doggy

जन आशीर्वाद यात्रा...
23/08/2021

जन आशीर्वाद यात्रा...

16/08/2021

खरच कुणी पिशवी तोडली असेल???

04/08/2021

दूध पिणारे मांजर

अब की बार ???
15/07/2021

अब की बार ???

24/06/2021

Don't kill my brother

20/04/2021

आता सर्वांवर हीच वेळ येणार आहे

आताची परिस्थिती बघून मनात प्रश्न पडतो की महाराष्ट्रात लोकशाही आहे की हिटलर शाही ???
12/04/2021

आताची परिस्थिती बघून मनात प्रश्न पडतो की महाराष्ट्रात लोकशाही आहे की हिटलर शाही ???

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cartoons ची दुनिया posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category


Other Magazines in Mumbai

Show All