BBC News Marathi

BBC News Marathi नमस्कार, बीबीसी न्यूज मराठीचं हे अधिकृत पेज.
जगभरातल्या बातम्या आणि रंजक गोष्टी पाहा मराठीतून. बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन.

या पेजवर प्रामाणिकपणे, सभ्य भाषेत दिलेल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. पण असभ्य प्रतिक्रिया अथवा पोस्ट काढून टाकण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवत आहोत.

09/12/2024

मुंबईत भरगाव वेगानं धावणाऱ्या बसचा भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

मुंबईत कुर्ल्यात भीषण अपघात, बेस्ट बसने बाजारपेठेत घुसून अनेकांना उडवलंसविस्तर वाचा :
09/12/2024

मुंबईत कुर्ल्यात भीषण अपघात, बेस्ट बसने बाजारपेठेत घुसून अनेकांना उडवलं

सविस्तर वाचा :

या अपघातात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला, तर 20 लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

लाडकी बहीण योजनेचा कुणाला लाभ मिळत राहणार अन् कुणाची नावे कापणार, यावर पुन्हा का सुरू झाली चर्चा?
09/12/2024

लाडकी बहीण योजनेचा कुणाला लाभ मिळत राहणार अन् कुणाची नावे कापणार, यावर पुन्हा का सुरू झाली चर्चा?

एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली माहिती, तर दुसरीकडे आदिती तटकरे यांनी दिलेलं स्पष्टीकरण, यावरून मुख्यमं.....

हे प्रकरण नेमकं काय आहे? या शेतकऱ्यांची वडिलोपार्जित जमीन खरोखर वक्फकडे जाणार आहे का? जाणून घ्या...(लिंक कमेंटमध्ये)
09/12/2024

हे प्रकरण नेमकं काय आहे? या शेतकऱ्यांची वडिलोपार्जित जमीन खरोखर वक्फकडे जाणार आहे का? जाणून घ्या...

(लिंक कमेंटमध्ये)

09/12/2024

नेहरूंपासून ते मोदींपर्यंत भारताचे सीरियासोबत संबंध कसे राहिले आहेत? सीरियातल्या घडामोडींचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो?

लग्नाच्या आमंत्रणाचं ई-कार्ड पाठवल्याच्या बहाण्याने होणाऱ्या या फसवणुकीपासून कसं सावध राहावं?
09/12/2024

लग्नाच्या आमंत्रणाचं ई-कार्ड पाठवल्याच्या बहाण्याने होणाऱ्या या फसवणुकीपासून कसं सावध राहावं?

गेल्या काही महिन्यांत सायबर गुन्हेगारांनी एका नव्या पद्धतीनं मोबाईल यूझर्सची फसवणूक सुरू केली आहे. लग्नाच्या आ.....

42 वर्षीय पुष्पा काकडे यांच्या पतीचं कोव्हिडमध्ये निधन झालं. त्यानंतर दोन मुली, एक मुलगा, सात एकर शेत आणि घराची संपूर्ण ...
09/12/2024

42 वर्षीय पुष्पा काकडे यांच्या पतीचं कोव्हिडमध्ये निधन झालं. त्यानंतर दोन मुली, एक मुलगा, सात एकर शेत आणि घराची संपूर्ण जबाबदारी पुष्पा यांच्यावर आली.
(Repost)

"मला वाटतं की महिला नसते आणि पुरुष असते तर बरं झालं असतं. एखादेवेळी असंही वाटतं की माझे मिस्टर न जाता मी गेले असते त.....

09/12/2024

तीन गोष्टी पॉडकास्ट LIVE : बेळगाव प्रश्नावर फडणवीस सरकारने काय भूमिका घेतली?

असद कुटुंबाची 53 वर्षांपासून असलेली सत्ता उलथून टाकण्यात बंडखोरांना यश आले आहे.(लिंक कमेंटमध्ये)
09/12/2024

असद कुटुंबाची 53 वर्षांपासून असलेली सत्ता उलथून टाकण्यात बंडखोरांना यश आले आहे.

(लिंक कमेंटमध्ये)

09/12/2024

LIVE : बेळगाव प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनाबाहेरून लाईव्ह

बेळगाव केंद्रशासित करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली खरी, पण असं खरंच होऊ शकतं का? कायदा काय सांगतो? जाणून घ्या.
09/12/2024

बेळगाव केंद्रशासित करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली खरी, पण असं खरंच होऊ शकतं का? कायदा काय सांगतो? जाणून घ्या.

बेळगावला केंद्रशासित प्रदेश करण्याचा विचारही पुन्हा समोर आला आहे. पण खरंच असं करता येईल का?

राज ठाकरेंनीही या प्रकरणावर भाष्य केलंय. ते म्हणाले, 'आम्ही अन्याय होऊ देणार नाही.'
09/12/2024

राज ठाकरेंनीही या प्रकरणावर भाष्य केलंय. ते म्हणाले, 'आम्ही अन्याय होऊ देणार नाही.'

बहुतांश शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे आणि त्यांनी वकीलमार्फत आपले म्हणणे सादर केले आहे.

09/12/2024

शिवीगाळ केल्यास 500 रुपये दंड ठोठावणारं सौंदाळा गाव

09/12/2024

खिशातच मोबाईलचा स्फोट होऊन मुख्याध्यापकाचा मृत्यू, जाणून घ्या बॅटरीचा स्फोट का होतो?

( लिंक कमेंटमध्ये )

09/12/2024

मतपत्रिकेवर निवडणूक घेतल्यास राजीनामा द्यायला तयार, आमदार जानकरांचा निवडणूक आयोगाला प्रस्ताव

सीरियाकडे 1500 हून अधिक रणगाडे आणि 3000 शस्त्रसज्ज वाहने होती. तरीही सीरियन सैनिकांनी रणभूमी सोडून पळ का काढला?
09/12/2024

सीरियाकडे 1500 हून अधिक रणगाडे आणि 3000 शस्त्रसज्ज वाहने होती. तरीही सीरियन सैनिकांनी रणभूमी सोडून पळ का काढला?

सीरिया सैन्य दलाच्या ताकदीत अरब जगतात सहाव्या क्रमांकाचा देश मानला जात होता. सीरियाकडे तोफखाना, क्षेपणास्त्र यं....

आजच्याच दिवशी 78 वर्षांपूर्वी पहिल्यांदा संविधान सभा भरली होती. या संविधान सभेत एकमेव दलित महिला होत्या दाक्षायणी वेलायु...
09/12/2024

आजच्याच दिवशी 78 वर्षांपूर्वी पहिल्यांदा संविधान सभा भरली होती. या संविधान सभेत एकमेव दलित महिला होत्या दाक्षायणी वेलायुधन. वाचा त्यांच्याबद्दल :

(Repost)

संविधान सभेच्या 284 सदस्यांनी भारताच्या संविधानावर स्वाक्षरी केली होती, ज्यामध्ये 15 महिला सदस्यांचाही समावेश होत....

09/12/2024

लाडकी बहीण योजनेचे कुणाचे हप्ते बंद होणार? आदिती तटकरे म्हणतात...

Address

Delhi
110001

Alerts

Be the first to know and let us send you an email when BBC News Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Nearby media companies


Other Media/News Companies in Delhi

Show All