उभ्या पिकांत जनावरे सोडायची वेळ...
भला मोठा खर्च करून येवला तालुक्यातील शेतकरी वर्गाने टोमॅटोची उत्पादन घेतले. मात्र टोमॅटोला एक ते दीड रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने अक्षरशा उभे पीक उपटून टाकत शेतात जनावरे सोडून देण्याची वेळ पाटोदा गावच्या दीपक कव्हात या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे.
#Tomato #Farmer #marathinews #maharsahtra #news #nashik #rate #market
🌸 #शेवंतीच्या_शेतात ४५० #एलईडी बल्पाचा प्रयोग
झाडा-झुडपांना सूर्यप्रकाश हवा असतो. पण दिवस आणि रात्रीच्या चक्रामुळे त्यांना तो २४ तास मिळत नाही. शेवंती फुलांच्या झाडांची वाढ व्हावी, फुलझाडांना जास्तीतजास्त फुले यावीत, यासाठी रात्रीही दिवसाचा आभास करून शेतात ७० वॅटचे ४५० एलईडी बल्ब लावून कृत्रिम प्रकाशयोजनेचा यशस्वी प्रयोग राबवला आहे, नागरदेवळे येथील शेतकरी बापू धाडगे यांनी.
.
.
.
.
.
.
.
#ledbulb
#farmer
#shevntifarm
#farm
🎴 #पशु_किसान_कार्ड : जाणून घ्या सविस्तर
.
.
.
..
.
.
.
.
.
.
#pashukisancard
#kisancard
#creditcard
#farmercreditcard
#letsuppkrushi
🎴 #शेतकऱ्यांसाठी_गोदाम_योजना
.
.
..
.
.
.
.
.
#गोदामयोजना
#गोदाम
#शेतकरीयोजना
टँकरच्या पाण्यावर जगवताहेत कांदा
टँकरच्या पाण्यावर जगवताहेत कांदा
नाशिक जिल्ह्यामधील येवला तालुक्यातील पूर्व भागातील अनेक ठिकाणी डिसेंबर महिन्यातच अचानक विहिरींनी तळ गाठल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने कांद्याची लागवड तर झाली. मात्र पिकाला पाणी देण्यासाठी विहिरीतच पाणी शिल्लक नसल्याने काही शेतकऱ्यांना शेतात उभे असलेले कांदा पीक जगण्यासाठी अक्षरशा तीन ते चार हजार रुपयांनी पाण्याचे टँकर विकत घेऊन या कांदा पिकाला पाणी देण्याची वेळ आली आहे.
-
-
-
-
#nashik
#farmer
#onion
#water
#trankar
पारंपारीक शेतीला फाटा देत केला ड्रॅगन फ्रुट शेतीचा यशस्वी प्रयोग
पारंपारीक शेतीला फाटा देत केला ड्रॅगन फ्रुट शेतीचा यशस्वी प्रयोग
वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पारंपरिक शेती परवडत नसल्याने शेतकरी आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करीत आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.
🌾 #उसाच्या पाचटापासून असी करा #सेंद्रिय_खत_निर्मिती
#महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर #उसाचे_क्षेत्र आहे. ऊस तोड झाल्यानंतर शेतात भरपूर पाचट उपलब्ध होते. उसापासून दर हेक्टरी ७ ते ८ टन पाचट उपलब्ध होते. या पाचटाचे #सेंद्रिय खत बनविणे हा चांगला पर्याय
कर्जत : मिरजगाव पासुन जवळच असलेल्या तिखी गावातील - अतिशय कौतुकास्पद व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल.
काळ्या म्हशीच्या पोटी जन्मले पांढरे रेडकू
सोलापूरच्या वडवळ गावात घडलेल्या एका घटनेने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. म्हशीने पांढऱ्या रेडकाला जन्म दिल्याने नागरिक कुतूहलाने पाहण्यासाठी गर्दी करत आहे.
🍀 #महाएफपीसी - #सोयाबीन साठवणूक योजना
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#soyabean #soyabeanmarket
#soyabeanmarket
#mahafpc
⭕ #पंजाबराव_ड्ख यांचा #हवामान अंदाज .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#हवामान
#weather
🍆 भरीताच्या #वांग्यांमधून 4 ते 5 लाखांचं उत्पन्न
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामधील विखरणी या गावात शेतकरी विठ्ठल शेलार यांनी तोट्यातील शेती केली फायद्याची भरीताच्या वांग्यांमधून 4 ते 5 लाखांचं उत्पन्न मिळणार असल्याचं सांगितलयं. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा....
.
.
.
.
.
.
.
#brinjal
#birnjalcurry
#brinjalrecipe
#brinjalgravyintamil
#brinjalpachadi
#brinjalfry
#brinjalfarming
#letsuppkrushi
किसान सभेचे आंदोलन दुसर्या दिवशीही सुरूच
किसान सभेचे आंदोलन दुसर्या दिवशीही सुरूच
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना प्रतिएकर ५० हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे, गायरान जमिनी ताबेदारांच्या नावे कराव्यात, वन जमिनी कसणारांच्या नावे कराव्यात, कर्जमाफी योजनांची अपुरी अंमलबजावणी पूर्ण करावी, पात्र गरीबांचा दारिद्र्यरेषेच्या यादीत समावेश करावा आदी मागण्यांसाठी किसान सभेच्यावतीने राज्यभर आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
*उद्या विराट मोर्चा*
अकोले तहसील कार्यालयासमोरही शेतकर्यांनी गुरुवारपासून (ता. २४) धरणे आंदोलन सुरु झाले असून आज दुसर्या दिवशीही हे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, उद्या (ता.२६) विराट मोर्चा काढून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.
आंदोलनात डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजू गंभीरे, प्रकाश साबळे, ज्ञानेश्वर काकड आदी सहभागी झाले आहेत
#kisansabha #Ajeetnavale #Ahmednagar #a
धुमाळवाडीमध्ये #रिजनरेटिव्ह #अॅग्रीकल्चरचा यशस्वी प्रयोग
#अहमदनगर जिल्ह्यातील #अकोले तालुक्यामधील धुमाळवाडी येथील तुकाराम भावका धुमाळ यांनी गावाजवळील शेतामध्ये रिजनरेटिव्ह अॅग्रीकल्चरचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. पारंपरिक शेतीमध्ये आमुलाग्र बदल घडवत हा प्रयोग साध्य केला आहे.
❤️ #शेतकरी_यशोगाथा
❤️ #सीताफळ बागेतून मिळवत आहेत लाखोंचे उत्पन्न
#custerdapple
#CusterdApplepulp
#sitafalrate
#सीताफळ_लागवड
#सीताफळ_पल्प
पंचनाम्यासाठी शेतकऱ्याकडे पैशाची मागणी, घटना कॅमेरात कैद
⭕️ #पिक_पंचनाम्यासाठी शेतकऱ्याकडे पैशाची मागणी, घटना कॅमेरात कैद
पिकांच्या पंचनाम्यासाठी एकरी चारशे रुपयांची मागणी.
#अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिकांचे पंचनामे करण्यासाठी एकरी चारशे रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#pikpanchanama #ahmednagar
#Pikvima
🛑 #ढगफुटी चा अनुभव
#पाऊस
#viral_video
#agronext