ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र

  • Home
  • India
  • Ahmednagar
  • ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र हॅलो

17/04/2024

जे सर्वोत्तम असेल तेच साध्य करण्यासाठी नेहमी प्रयत्न करा

14/04/2024

वेळ कुणासाठीही थांबत नाही...कुणासाठी वेळ खर्च करताना तो व्यक्ती त्यासाठी योग्य आहे का याचा नेहमी विचार करा.

13/04/2024

काही दिवसांनी तू स्वतः ला
म्हणशील कठीण होत पण
मी करुन दाखवलं.

13/04/2024

उद्योजकांना आपल्या आवडीच्या कामांसाठी वेळ काढताच आला पाहिजे.
मित्रा वेळेच्या नियोजनात हा सुद्धा महत्वाचा भाग आहे.

13/04/2024

भरपूर मानसिक सूर्यप्रकाश मिळवा. नवनव्या गटांमधे सामील व्हा. काम करण्यासाठी करण्यासाठी नवनव्या आणि उत्साह वाढवणाऱ्या गोष्टींचा शोध घ्या

😍 *सुवर्ण संधी!! सुवर्ण संधी* !!🚨  _महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त_ 👨🏻‍🏫 *ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र* आयोजित*🐐...
06/04/2024

😍 *सुवर्ण संधी!! सुवर्ण संधी* !!

🚨 _महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त_

👨🏻‍🏫 *ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र*
आयोजित

*🐐 आधुनिक शेळी पालन व्यवस्थापण*
*🐄 दुग्ध व्यवसाय*
*🐓 कुक्कुट पालन*

*📲 अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क:*
📲 *8408034326*

📝 *प्रशिक्षणातील महत्वाचे विषय*
_*📍विविध* जातींची माहिती_
_*🌿चारा,* पाणी व गोठा व्यवस्थापनाची माहिती_
_*💼शासकीय* योजना व अनुदानाची माहीती_
_*💹खरेदी* व विक्री संपूर्ण मार्गदर्शन_
_*🏦बँकिंग* व कर्जप्रकरणांची माहिती_
_*💉आजार,* उपचार व लसीकरण_
_*📄विमा* व त्याचे फायदे_
_*💡व्यवसायातील* त्रुटी_

प्रशिक्षण कार्यशाळा सोबतच👇
✴️ प्रशिक्षण *Online* 📱 *Zoom App* अथवा गुगल मिट वर होईल.
❇️प्रशिक्षणाचा *पासवर्ड* आणि आयडी एक तास अगोदर मिळेल.
💫 प्रशिक्षणाचे *प्रमाणपत्र(तिन्हीचे)* शेड नकाशा व प्रकल्प अहवाल,माहितीपुस्तक व्हाटसअपवर *Pdf* पाठवले जाईल...

✅️1️⃣ *प्रशिक्षण दि. 10 ते 14 एप्रिल 2024 सा .7 ते 9*
👨‍💻 *प्रशिक्षणदरम्यान प्रमाणपत्र, सॅम्पल बँक अहवाल(pdf)*
📖 *शेडचा नकाशा, पुस्तकं मिळेल( pdf)*

*💷प्रशिक्षण फी* फक्त *1099/-*
🏃🏼 चला तर मग, लाभ घेऊया फक्त *1099रु* . मध्ये शेळीपालन,कुकूट पालन व दुग्धव्यवव्यवसायांचे प्रशिक्षण तेही घरबसल्या कुठेही न जाता👍
🎯 *ग्रुप नंबर 32*

https://chat.whatsapp.com/G03UPHZwbKA3Fot5VdPlWJ

🎯 *ग्रुप नंबर 33*

https://chat.whatsapp.com/Ey37wkGVWacFbmDAsWkFl7

*☝️ ह्या लिंक वर क्लिक करा आपणास लवकरच सविस्तर माहिती पाठवली जाईल*

*🌰कांदा प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळा* अत्यल्प कमी  भांडवलात सुरू होणारा उद्योगनमस्कार उदयोजक मित्रानो ,                ...
06/04/2024

*🌰कांदा प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळा*

अत्यल्प कमी भांडवलात सुरू होणारा उद्योग
नमस्कार उदयोजक मित्रानो ,
*🧑‍🏫ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र अहिल्यानगर(अहमदनगर यांचा वतीने कांदा प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळा* आयोजित करण्यात आले आहे ...

हे प्रशिक्षण खालील माहिती प्रमाणे आयोजित केले आहे

*नोट - हे प्रशिक्षण ऑनलाईन असेल*

✅️1-जास्तीत जास्त फूड टिकवणे तंत्र

✅️2- उद्योगासाठी लागणाऱ्या संपूर्ण परवान्याची माहीती.

✅️3- उद्योगासाठी मिळणारया शासकीय अनुदानाची माहिती.

✅️4- आपल्या मालाची पॅकेजिंग व ब्रॅण्डिंग कशी करावी ?

✅️5- आपल्या उद्योगाची मार्केटिंग कशी करावी ?

✅️6 - घरबसल्या ऑनलाईन मार्केटिंग कशी करावी .
*🙏🏻प्रशिक्षण नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे*
*🔟तारीख 10/04/2024*

वरील प्रमाणे ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र अहिल्यानगर (अहमदनगर यांचा विद्यमाने कांदा प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केले आहे
*प्रशिक्षणासाठी संपर्क 📞7276710468 / 🪀8408034326*

27/11/2023
11/06/2023
19/05/2023

2000 नोट बंद.
३० सप्टेबरपर्यंत बँकेत जमा करण्याचे आदेश
लिंक कमेंट मध्ये

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र आपला व्यवसाय उभारणी व वाढविण्या साठी मदत करतो,तुमच्या प्रत्येक पावला सोबत *👨‍🏫 ग्रा...
22/04/2023

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र आपला व्यवसाय उभारणी व वाढविण्या साठी मदत करतो,
तुमच्या प्रत्येक पावला सोबत

*👨‍🏫 ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र* , अहमदनगर आयोजित
🎀 *आईस्क्रीम व कुल्फी निर्मिती*🎀
व्यवसाय प्रशिक्षण

📰 *दिनांक* :- 6-7 मे 2023
⌚️ *वेळ* :- सकाळी 11 ते सायं.5 वा .
💹 *कोर्स* :- *फी* : *२९००/- यामध्ये प्रमाणपत्र,Practical साहित्य,नोट्स दिले जाईल*.

📍 *स्थळ*- भूपेश्वरी आईस्क्रीम,ग्रामीण स्वयंरोजगार केंद्र ,अहमदनगर

*अधिक माहितीसाठी संपर्क :-*
📞 श्री गांगर्डे सर :- 8408034326
🪀 श्री कदम सर :- 7276710468

[email protected]

*टीप : * *आम्ही फक्त 20 लोकांना प्रवेश देणार आहोत. आपले रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्यावे. आपण ५०० ₹ टोकन फी भरून आपले seat book करा. राहिलेली फी आल्यानंतर भरली तरी चालेल. रजिस्ट्रेशन शेवटाची तारीख 05 मे 2023*

Follow Us On Instagram:

Remembering our heros ❤️
26/11/2022

Remembering our heros ❤️

22/11/2022

जी गोष्ट तुम्हाला "CHALLENGE" करते,

तीच तुम्हाला "CHANGE" करू शकते

या दिवाळीत गेल्या वर्षी हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मेजर अनुज राजपूतचे आई बाबा 😥😥😥किती ते दुःख 💐दुनिया मे कित...
26/10/2022

या दिवाळीत गेल्या वर्षी हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मेजर अनुज राजपूतचे आई बाबा 😥😥😥
किती ते दुःख 💐
दुनिया मे कितना गम हैं, मेरा गम कुछ भी नही ❤

26/10/2022

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

24/10/2022

समुद्र किनारी एक गाव होते, त्या गावात एक श्यामलाल नावाची व्यक्ती राहत असे, दररोज पूजा पाठ करणे, देवाला अंघोळ घालणे, व्रत वैकल्य करणे, या सर्व गोष्टी श्यामलाल करत असे. त्याची देवावर नितांत श्रध्दा आणि विश्वास होता. तो एक दिवस सुध्दा देवाची पूजा अर्चना चुकवत नसे. दररोज नित्यनेमाने देवाला पूजत असे.

एक दिवस समुद्रात जोराचे वादळ आले आणि त्या वादळात जोराचा पाऊस सुरू झाला. सुरुवातीला पावसाची तीव्रता कमी होती, पण पावसाची धार सतत पडत होती. आणि त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. लोकांच्या घरात पाण्याने प्रवेश करणे सुरू केले होते, लोक स्वतःला वाचविण्यासाठी धडपड करत सैरावैरा मदतीसाठी धावत होते.

पाण्याचा स्थर वाढल्यानंतर लोकांना वाचविण्यासाठी रेस्क्यु टीम आली आणि लोकांना वाचवू लागली, बरेच लोक रेस्क्यु टीम च्या सोबत सुरक्षित ठिकाणी जात होते. रेस्क्यु टीम श्यामलाल जवळ सुध्दा गेली पण श्यामलाल म्हणाला,

“मला तुमची काही गरज नाही मला तर माझा देव वाचवणार”

आणि तो तिथेच राहिला आणि रेस्क्यु टीम पुढे निघून गेली. पाण्याचा स्थर वाढतच होता. आता पाणी त्याच्या घराच्या पूर्ण भागात पसरल्या मुळे तो त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर गेला, तेव्हा ही त्याच्या जवळ एक नाव आली ज्यामध्ये काही लोक जात होते त्यांनी श्यामलाल ला म्हंटले की चला या नावेत बसून सुरक्षित ठिकाणी जाऊया तेव्हा श्यामलाल पुन्हा म्हणाला की,

“मला नावेची गरज नाही, मला तर माझा देव वाचवणार आहे”

आणि हे शब्द ऐकून नावेतील व्यक्तींनी आपली नाव पुढे घेतली आणि तेथून निघून गेले. पाण्याचा स्थर वाढतच होता, आता पाणी श्यामलाल च्या वरच्या मजल्यावर सुध्दा पोहचले होते, हे पाहून श्यामलाल घराच्या वरच्या छतावर जाऊन बसतो, तेव्हा त्या भागात लोकांना वाचविण्यासाठी एक हेलिकॉप्टर येते आणि त्या हेलिकॉप्टर मधील रेस्क्यू टीम श्यामलाल ला म्हणते की हेलिकॉप्टर मध्ये येऊन जा तुझा जीव वाचून जाईल. पण तरीही या सर्व गोष्टींना टाळून श्यामलाल त्यांना म्हणतो

“मला तुमची गरज नाही मला तर देव येणार वाचवायला”

हे शब्द ऐकून हेलिकॉप्टर सुध्दा तेथून निघून जाते. सगळ्यांच्या मदतीला श्यामलाल हुसकावून लावतो आणि शेवटी पाण्याचा स्थर एवढा वाढतो की श्यामलाल त्या पाण्यात बुडतो आणि मरण पावतो. मरण पावल्या नंतर श्यामलाल देवाजवळ पोहचतो. आणि रागारागाने देवाला म्हणतो की मी तुझ्यावर किती विश्वास केला, किती पूजा अर्चना केली, व्रत वैकल्य केले. पण तू मला वाचवायला आला नाही. मला मरायला तेथे सोडलं. पण तू काही वाचवायला आला नाही.

तेव्हा देव त्याला म्हणतो तुला काय वाटते तुझ्या जवळ जहाज हेलिकॉप्टर कोणी पाठवले होते. मी तर तुला वाचविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले पण तूच माझी मदत ओळखु शकला नाही,आणि तिथेच मरण पावला. माझ्यावर या प्रमाणे विश्वास करणे योग्य नाही आहे, माझ्यावर विश्वास करण्या अगोदर तुला स्वतःवर विश्वास असायला हवा होता आणि माझी मदत ओळखता यायला हवी होती. कारण मी त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करण्यासाठी तयार असतात.

तर मित्रहो, या गोष्टीवरून आपल्याला एक शिकवण मिळते की देव सुध्दा त्यांचीच मदत करतो जे स्वतःचही मदत करतात, म्हणजे आपल्यामध्येच देव आहे फक्त आपण ओळखायला हवे, तर संकटकाळात न घाबरता त्या संकटाला तोंड देण्यासाठी नेहमी तयार रहा देव सुध्दा आपल्या सोबत असेल...

*घराच्या छतावर लक्ष्मी वाट पाहतेय**उद्योजक व शेतकरी मित्रानो,*आपणास माहीतच आहे की कोरोना मुळे आताचा काळ भयावहः आहे. आता ...
23/10/2022

*घराच्या छतावर लक्ष्मी वाट पाहतेय*
*उद्योजक व शेतकरी मित्रानो,*

आपणास माहीतच आहे की कोरोना मुळे आताचा काळ भयावहः आहे. आता एका व्यवसायावर अवलंबून राहून चालणार नाही. जर आपणही नवीन व्यवसाच्या शोधात आहात तर आपल्यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र घेऊन आलेला आहे एक असा व्यवसाय जिथे किमान ८ हजार रुपयांच्या भांडवलातून आपल्या घराच्या छतावरच आपण हा व्यसवसाय सुरु करून महिना किमान ३० हजार रुपये उत्पन्न मिळवू शकता.

फ्रुट पावडर व प्रक्रिया उद्योग

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र खास आपल्यासाठी मार्केट मध्ये प्रचंड स्कोप असणारे फ्रुट पावडर व प्रक्रिया उद्योगाचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केले आहे. हे प्रशिक्षण व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे घेतले जाणार आहे.

या प्रशिक्षण दरम्यान विविध फळापासून पावडर निर्मिती, फळाच्या फ्लेक्सवर प्रक्रिया करून विक्री, विविध लायसन्स, मशीनरी, पॅकेजिंग, साठवणूक तंत्र, होलसेल मार्केट आणि रिटेल मार्केट लिंकिंग, भविष्यात असणारे स्कोप याबाबद्दल संपूर्ण माहिती आपणास दिली जाणार आहे. तसेच फक्त ट्रेनिंग पुरते न राहता १००% उद्योग उभारणीसाठी सहकार्य व आपल्या सोबत एक सारथी म्हणून असणार आहे.

तर मग विचार काय करता? पटकन *7276710468* या क्रमांकावर कॉल करा आणि आपली सीट बुक करून उद्योग विश्वात एक नवीन पाऊल टाका.

https://chat.whatsapp.com/ColOkpVX1MoKoOQYZAH8Hw

21/10/2022

अनोळखी मुलींचा व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल येतो आणि ते आपल्याला n**e फोटो दाखवून ब्लॅकमेल करायला लागतात..
विषय गंभीर आहे सर्वांनी काळजी घ्या
बातमी ची लिंक कमेंट मध्ये टाकली आहे आवर्जून बघा

20/10/2022

सोयाबीन पिकाची तुमच्या भागातील परिस्थिती काय?

उत्पादन हातात येईल का?

हे थोडे हास्यास्पद आहे, पण तुमच्या खिशातून पैसे काढायची आयडिया आहे....व्यवसायिकाने नेहमी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्य...
17/10/2022

हे थोडे हास्यास्पद आहे, पण तुमच्या खिशातून पैसे काढायची आयडिया आहे....
व्यवसायिकाने नेहमी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरल्या पाहिजेत.

आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी.. दसरा सणानिमि...
05/10/2022

आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी.. दसरा सणानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

05/10/2022

🎯 *आर्थिक संकट दूर करण्यासाठी 'असं' करा पैशाचं नियोजन*

( *पुढील लिंकवर क्लिक करून ग्रामीण स्वयंरोजगार फेसबुक पेज जॉईन करा* ) : 👉 https://bit.ly/3AOKoXA

💁‍♂️ आर्थिक नियोजन केले तर वर्षभर पैशाचे व्यवस्थापन करणे शक्य होते. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत...

1. *बजेट तपासा* : नेहमी तुमच्या खर्चाचा हिशेब ठेवा. यावरून तुम्ही कुठे आणि किती खर्च करत आहात? हे समजते.

2. *आर्थिक उद्दिष्ट तपासा* : सतत तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचे पुनरावलोकन करा. यासह, नवीन ध्येय जोडू शकता.

3. *गुंतवणूक पोर्टफोलिओ तपासा* : तुमच्या पोर्टफोलिओचा ट्रॅक रेकॉर्ड वेळोवेळी तपासून, तुमची गुंतवणूक कशी कामगिरी करत आहे? हे तुम्हाला कळेल.

4. *विमा संरक्षण असू द्या* : तुमचे कुटुंब अलीकडे लग्नामुळे किंवा मुलांच्या जन्मामुळे वाढले असेल तर विम्यामध्ये सुधारणा करून घ्या.

5. *कर नियोजन करा* : हे नियोजन केले तर तुम्हाला गुंतवणुकीची गणना करण्यासाठी आणि जास्तीत जास्त कर वाचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*

हॅलो

22/09/2022

तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ हाच मंत्र व्यवसायाचा..!!!
ग्राहक खुश तर व्यवसायाची गाडी भन्नाट..!!

आपल्या भारतीय गृहिणी काही कमी नाहीत...
मराठी व्यावसायिकांसाठी नक्कीच कानमंत्र ..
शिकूया आणि आत्मसात करूया.

हो ना??
#व्यवसाय #ग्रामीण #स्वयंरोजगार

22/09/2022

यश ही तुमची सावली आहे तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा ते आपोआप तुमच्यामागे येईल. लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता.🏅

आपल्या आयुष्यात अडचणी या गणितातल्या छोट्या मोठया प्रॉब्लेम्स म्हणजेच समस्यांसारख्या असतात. ज्यांना सोडवायला खूप सराव, मे...
20/09/2022

आपल्या आयुष्यात अडचणी या गणितातल्या छोट्या मोठया प्रॉब्लेम्स म्हणजेच समस्यांसारख्या असतात. ज्यांना सोडवायला खूप सराव, मेहनत आणि अनुभव लागतो. आणि त्यातूनच आपल्याला त्यांना सोडवायच्या काही नव्या युक्त्या गवसतात. काही नवे मार्ग ही कळतात. ज्या मुळे तिथून पुढे ती गणिताची समस्या कठीण वाटत नाही आणि तशी दुसरी कुठली ही समस्या अथवा प्रॉब्लेम पुन्हा आयुष्याच्या परीक्षेत आलाच तर तो सहज सोडवलाही जातो. त्याचं बरोबर अशा अनेक समस्यांना तोंड द्यायला, त्यांना धाडसाने सामोरं जायला, आपल्यात एक आत्मविश्वासही निर्माण होतो. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या अडचणी किंवा समस्यांच आयुष्यात असणं ही तितकंच आवश्यक आहे. जितकी अंधारात प्रकाशाची किरण दिसावी तितकी.
आयुष्यात अडचणीं इतकं प्रेरणादायी काहीचं नसतं.
मग त्यांना सोडवता सोडवता नवे मार्गही दिसू लागतात.
-

Address

Paipline Road, Bhistabag Naka. Tuljbhvani Mandir Samor
Ahmednagar
414003

Telephone

+917276710468

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र:

Videos

Share