Amhi Kastkar

Amhi Kastkar बाजारभाव, नवीन शेती उपयोगी योजना, कृषि
(2)

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा 🎇
31/10/2024

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा 🎇

https://youtu.be/l6N__o5pcFw?si=LEe023KFf94QKIlj
22/12/2023

https://youtu.be/l6N__o5pcFw?si=LEe023KFf94QKIlj

या शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी एक लाख दहा हजार रुपयांचा कर्ज | Free 160000 Loan | KCC for farmersमोबाईलवर किसान क्रेडिट कार्ड कसे काढ...

🏚️आज सोयाबीन दरात 500 ते 700  रुपयांनी सुधारणा..! सोयाबीनला खरच 9000 हजार भाव मिळणार का? ☔👉 महत्वाची बातमी, नक्की वाचा ☔...
19/12/2023

🏚️आज सोयाबीन दरात 500 ते 700 रुपयांनी सुधारणा..! सोयाबीनला खरच 9000 हजार भाव मिळणार का? ☔

👉 महत्वाची बातमी, नक्की वाचा ☔

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.amhikastkar.in/soyabean-market-rate-today/

*_ही माहिती इतरांना शेयर करून, कृषी पत्रकारितेला पाठिंबा दर्शवा 🙏_*
--------------------------

👨🏻‍🌾 *शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आपला WhatsApp ग्रुप आजच जॉईन करा.*👇🏼👇🏼👇🏼 👩🏻‍🌾
https://chat.whatsapp.com/FjUcYAueXCJCRuSXsGj88m

आज सोयाबीन दरात 500 ते 700 रुपयांनी सुधारणा ! सोयाबीनला खरच 9000 हजार भाव मिळणार का ? Soyabean Market Today कृषी उत्पन बाजार समिती – लासल....

दरडीखाली रागी पारधी यांचे चौदा नातेवाईक गेले आणि यांबरोबर सुख दुःखात साथ देणारा बैल सुद्धा ...आपल्या या साथीदाराला शेवटच...
23/07/2023

दरडीखाली रागी पारधी यांचे चौदा नातेवाईक गेले आणि यांबरोबर सुख दुःखात साथ देणारा बैल सुद्धा ...
आपल्या या साथीदाराला शेवटचा निरोप देतानाचे हे दृश्य हिंदुस्तान टाईम्सचे फोटोग्राफर सतीश बाटेंनी कैद केलंय💔
खरंच दुःखदायक आहे हे सर्व....

14/06/2023

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचे जबरदस्त भाषण | निसर्ग संकेतानुसार कसा लावता येतो पावसाचा अंदाज😲😍

04/05/2023

पंजाबराव डख यांचा लाईव्ह हवामान अंदाज

गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची. मराठी नववर्ष गुढी पाडवा निमित्त सर्वांना हार्दिक ...
22/03/2023

गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची.

मराठी नववर्ष गुढी पाडवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#गुढीपाडवा

पहिलेच क्लिअर करतों हा विषय कॉपी पेस्ट नाही. मी स्वतः लिहिला आहे. कोणालाही ऑब्जेक्शन असेल मला ७२०८९००८०० वर संपर्क करावा...
16/03/2023

पहिलेच क्लिअर करतों हा विषय कॉपी पेस्ट नाही. मी स्वतः लिहिला आहे. कोणालाही ऑब्जेक्शन असेल मला ७२०८९००८०० वर संपर्क करावा.

सरकारला विनंती आहे की,
ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या योजनेनुसार पेन्शन हवी असेल त्यांना जुन्याच योजनेनुसार पगार देखिल द्यावेत. ६वा व ७ वां पे कमिशन रद्द करावा.
आणि तरीदेखील ह्यांना संपावर जायचे असेल तर, महाराष्ट्रातील कोटी दीड कोटी तरुण तरुणी बेरोजगार आहेत, अगदी सध्याच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगाराच्या निम्म्या पगारात देखिल ते नोकरी करायला तयार आहेत, त्यांना संधी द्यावी.

सरकारी कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितले पाहिजे की, तूम्ही नोकरी करून सरकारवर उपकार करत नाही, तर उलट तुम्हाला नोकरीची संधी देऊन सरकार तुमच्यावर उपकार करते.

शेतकरी, कामगार, कष्टकरी, गैरसरकारी लोक १)यांना काय पेन्शन आहे का?
२)शनिवार रविवार न काम करता पगार मिळतो का?
३)टेबल खालून पैसा मिळतो का?
४)सणवार उत्सव ह्याला सुट्टया मिळतात का? ५)दर दोन महिन्याला कोणती पगारवाढ मिळते का?
६)दिवाळी ला बोनस मिळतो का?
७)पोरांची शाळेची, क्लास ची फी मिळते का? ८)मेडिकल बिल मिळते का?
९)कोनी साहेब साहेब म्हणते का?
१०)दोन चार वर्षांनी फुकटची पदोन्नती मिळते का? नाही ना?

मग तरी आम्ही शेतकरी, कामगार, कष्टकरी संपावर जातो का? नाही ना.

मग कशाला सहन करायची ह्या सरकारी कर्मचाऱ्यांची नाटक? ह्यांनी जर संप मागे नाहीं घेतला तर सामान्य नागरिक रस्त्यावर उतरून ह्यांच्या विरोधात आंदोलन करणार. सरकारी कर्मचारी म्हंजे पांढरा हत्ती आहे. वेळेवर “माहूताने” आवर घालावा. नाहीतर राज्य विकावे लागेल ह्यांचे लाड पुरवता पुरवता....

सरकारने भयंकर पगारवाढ केल्याने समाजात आर्थिक विषमता वाढली आहे.
१)सरकारी नोकरीला असणाऱ्या भावाचा बंगला आणि शेतकरी भावाच्या घराला साधे प्लास्टर सुद्धा नाही.
२)सरकारी भावाच्या पत्नीच्या अंगावर तोळे तोळे सोने आणि आमच्या शेतकरी भावाच्या पत्नीचे गुंजभर आहे ते पण बँकेत गहाण पडले आहे.
३)ह्यांची पोरं इंग्लिश मिडीयमला आणि शेतकरी भावाची पोरं सरकारी शाळेत दुपारचा पिवळा भात खायला.
४)ह्यांच्या पोरांना इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेणार आणि आमची पोर बीए बीकॉम करत परत घरी बसणार. ५)यांची पोर कॉलेजला चारचाकी दोनचाकी वर जाणार आमची पोर बस स्टँड वर वाट पाहत बसणार.
६)आम्हीं रात्रंदिवस उन्हातानात काम करणार, रात्रीच्या वेळेस बिबट्या, साप यांची भीती बाळगून आयुष्यभर काम करणार आणि म्हातारपणी संजय गांधी निराधार योजनेचे 1000 ची वाट पाहणार आणि हे सरकारी कर्मचारी म्हातारपणी 30 ते 40 हजार काही काम न करता येणार
अशी भयंकर आर्थिक विषमता समाजात निर्माण झाले आहे. आणि ती मिटवायची असेल तर सरकारने पेन्शन द्यायला नको...
लेखक -
श्री दुर्गेश सखाराम बागुल सर
७२०८९००८००

महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत.देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळात 5061 तसेच उद्धवजी ठाकरे यांच्या कार...
11/03/2023

महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत.
देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळात 5061 तसेच उद्धवजी ठाकरे यांच्या कार्यकाळात 1660 तर एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकाळात आतापर्यंत 1023 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे.

एकंदरीत सरकार कोणाचेही असो शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे हे मोठे आव्हान आहे. चार वर्षांमधून केली जाणारी कर्जमाफी असो वा दोन हजारांचे मिळणारे हप्ते असो तरीही यातून मार्ग निघत नसेल तर त्या मुळाशी जाऊन सरकारला काम करावे लागेल अर्थात इच्छाशक्ती असेल तर ..

- अनिकेत घार्गे
Indian Farmer Entrepreneurs

शेतकऱ्यांच्या जीवनातील हा प्रवास जरी कठीण असला तरी त्याच्या बरोबर "ती" सक्षमपणे उभी आहे. #जागतिकमहिलादिन🙏
09/03/2023

शेतकऱ्यांच्या जीवनातील हा प्रवास जरी कठीण असला तरी त्याच्या बरोबर "ती" सक्षमपणे उभी आहे.
#जागतिकमहिलादिन🙏

09/03/2023

कापूस उत्पादकांच्या मनातील व्यथेला शाहीर लक्ष्मणराव हिरे यांनी आपल्या कवनातून वाट करून दिली आहे. अतिशय ह्रदयस्पर्शी असे हे शब्द आहेत.

01/02/2023

⛽ lpg gas price घरगुती गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर 🙋🏻‍♂️

https://batminama.loksutra.in/domestic-lpg-gas-price/

ही माहिती इतरांना शेयर करून, कृषी पत्रकारितेला पाठिंबा दर्शवा 🙏
--------------------------

🪀 शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आपला WhatsApp ग्रुप आजच जॉईन करा.👇🏼👇🏼👇🏼 👩🏻‍🌾
https://www.bajarbhav.in/join

जिद्दीने गाठली रायगडची उंची!छत्रपती शिवरायांची प्रेरणा नेहमीच एक अलौकिक कार्य करण्याची स्फूर्ती देऊन जाते. पिंपरी चिंचवड...
27/01/2023

जिद्दीने गाठली रायगडची उंची!

छत्रपती शिवरायांची प्रेरणा नेहमीच एक अलौकिक कार्य करण्याची स्फूर्ती देऊन जाते. पिंपरी चिंचवडमधील ११ वर्षीय ओमकार लकडे याने एक पाय निकामी असतानाही आपल्या जिद्दीच्या जोरावर रायगड किल्ला सर करून दाखवला. या लहान मावळ्याच्या प्रबळ इच्छाशक्तीला सलाम!

📑Soybean cotton price सोयाबीन आणि कापूस बाजार भाव मध्ये मोठे बदल 🙋🏻‍♂️☞ https://www.loksutra.in/maharashtra/agriculture/...
27/01/2023

📑Soybean cotton price सोयाबीन आणि कापूस बाजार भाव मध्ये मोठे बदल 🙋🏻‍♂️

https://www.loksutra.in/maharashtra/agriculture/19153/

ही माहिती इतरांना शेयर करून, कृषी पत्रकारितेला पाठिंबा दर्शवा 🙏
--------------------------

🪀 *शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आपला WhatsApp ग्रुप आजच जॉईन करा.*👇🏼👇🏼👇🏼 👩🏻‍🌾
https://www.loksutra.in/join

नमस्कार शेतकरी मित्रांनो लोकसुत्र मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आपण खाली सोयाबीनचे जिल्हानिहाय बाजार भाव दि.....

🧑🏻‍🌾 दोन-तीन आठवड्यानंतर कापसाच्या दरात वाढ, पाहा अपडेट👇*☞ https://www.digishivar.in/krushi/11284/ही माहिती इतरांना शेअर...
22/01/2023

🧑🏻‍🌾 दोन-तीन आठवड्यानंतर कापसाच्या दरात वाढ, पाहा अपडेट👇*
https://www.digishivar.in/krushi/11284/

ही माहिती इतरांना शेअर करायला विसरू नका 🙏
--------------------------

🪀 *दररोज चालू पिकांचे ताजे बाजारभाव मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आपला WhatsApp ग्रुप आजच जॉईन करा.*👇🏼👇🏼👇🏼 👩🏻‍🌾
https://www.digishivar.in/join

Image Credit source: सोशल मीडिया

Address

At. Pimpri Khurd, Po. Daheli
Yavatmal
445110

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amhi Kastkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Amhi Kastkar:

Videos

Share


Other News & Media Websites in Yavatmal

Show All