Yavatmal Meri Jaan

Yavatmal Meri Jaan यवतमाळ जिल्ह्यातील बित्तंबातमी. आणि ?
(1)

15/12/2022
" चित्र चारोळी "..... खालील चित्र पहा आणि चार ओळीत आपले मत व्यक्त करा ज्याला आपण  " चारोळी " म्हणतो... खूप जास्त लिहू नक...
06/11/2022

" चित्र चारोळी "..... खालील चित्र पहा आणि चार ओळीत आपले मत व्यक्त करा ज्याला आपण " चारोळी " म्हणतो... खूप जास्त लिहू नका चार ते सहा ओळीचा वर जायला नको...

कर्माचे फळ मिळो या ना मिळो पण सीताफळ याच महिन्यात मिळते 🍈 घ्या खाऊन.🥰🤣
15/10/2022

कर्माचे फळ मिळो या ना मिळो पण सीताफळ याच महिन्यात मिळते 🍈 घ्या खाऊन.🥰🤣

हार्दिक अभिनंदन डॉक्टर साहेब 💐यवतमाळ चे सुप्रसिद्ध अस्थीरोग शल्यचिकित्सक डॉ अजीत फडके यांना VOS विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायट...
28/09/2022

हार्दिक अभिनंदन डॉक्टर साहेब 💐
यवतमाळ चे सुप्रसिद्ध अस्थीरोग शल्यचिकित्सक डॉ अजीत फडके यांना VOS विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटी तर्फे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे 💐💐

25/09/2022

शेतकरी बकरी विकुन क्रिकेट सामना बघण्यासाठी नागपुरला बघा काय झाले...

25/09/2022

अनोळखी व्यक्तीला आपला फोन देतांना सावधान रहा. हा प्रकारयवतमाळ मध्ये सद्या बऱ्याच लोकांनी अनुभवलेला आहे. 📵

Address

Yavatmal

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yavatmal Meri Jaan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other News & Media Websites in Yavatmal

Show All

You may also like