Amit yadav

Amit yadav work hard to achieve dreams

02/10/2024
25/09/2024

तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व आशा सेविकांना आग्रहाचे निमंत्रण!!

#निमंत्रण

25/09/2024

स्व.अण्णासाहेब पाटील यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांनी माथाडी कामगारांच्या तसेच मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आजीवन संघर्ष केला. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी आणि दिशादर्शक राहील.

#अण्णासाहेबपाटील #जयंती #अभिवादन

24/09/2024

समाजकंटकानी माझ्या नावाने आणखीन एक फेक अकाऊंट सुरू केले असून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, मेसेज पाठवणे सुरू केले असल्याची माहिती मिळत आहे.

सर्वांना नम्र विनंती आहे की अशा कोणत्याही अकाऊंट वरून फ्रेंड रिक्वेस्ट आली तर स्वीकारू नये किंवा मेसेजला प्रतिसाद देऊ नये.

23/09/2024
22/09/2024

बहुजनांमध्ये शिक्षणाची गंगा प्रवाहित करणारे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

जातिभेदाची पोकळी नष्ट करून सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी केले. सामाजिक सुधारणेचा एक नवा अध्याय त्यांनी आपल्या कर्तृत्वातून रचला.. त्यांचे कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील!

#कर्मवीर #भाऊराव_पाटील #जयंती

22/09/2024

शिक्षण महर्षी, कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

बहुजनांच्या विकासाची दारे फक्त शिक्षणातून खुली होऊ शकतात हे त्यांनी ओळखले. विद्यार्थ्यांना 'कमवा व शिका' या योजनेद्वारे स्वावलंबनाचे धडे दिले. त्यांच्या पावन स्मृतींना शतशः नमन..

#कर्मवीर #भाऊराव_पाटील #जयंती

22/09/2024

शिक्षण गंगा घरोघरी पोहोचविणारे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

शोषित, वंचित आणि ग्रामीण भागातील समाज घटकांसाठी त्यांनी शिक्षणाची दारे खुली केली.. त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यांचे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे..

#कर्मवीर #भाऊराव_पाटील #जयंती

14/09/2024
30/08/2024
20/08/2024

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' या योजनेमुळे महिलांना आत्मविश्वास मिळाला, उभारी घेण्यासाठी बळ मिळाले आहे..

महिला सक्षमीकरणातील ही योजना एक सक्षम पाऊल ठरणार आहे!!

#योजना #महाराष्ट्र #सरकार #महिला

08/08/2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत एक कोटी पेक्षा अधिक अर्जांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे.

उर्वरित अर्जांची तांत्रिक पडताळणी सुरू आहे. उर्वरित प्रक्रिया पूर्ण होऊन सर्व पात्र अर्जदारांना योजनेचा लाभ मिळणार आहे..

#मुख्यमंत्री_माझी_लाडकी

Address

Tuljapur
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amit yadav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Nearby media companies


Other Digital creator in Tuljapur

Show All