Veer maharashtra news वीर महाराष्ट्र न्युज

  • Home
  • India
  • Tuljapur
  • Veer maharashtra news वीर महाराष्ट्र न्युज

Veer maharashtra news वीर महाराष्ट्र न्युज veermaharashtranews.in

27/12/2024

तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई येथील सरपंचाच्या गाडीवर हल्ला;पवनचक्की वादातून हल्ल्याचा संशय

💐💐 भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐
26/12/2024

💐💐 भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐

23/12/2024

आ.राणाजगजितसिंह पाटील यांची तातडीची पत्रकार परिषद

22/12/2024

महसूल खाते मिळाल्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया

22/12/2024

पवनचक्कीच्या विरोधात सहा महिन्याच्या बाळासह सर्व कुटुंबाचे न्यायासाठी तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याखाली उपोषण सुरू

22/12/2024

पवनचक्कीच्या विरोधात उपोषणास बसलेल्या कुटुंबास उपोषण स्थळी जाऊन उपविभागीय अधिकारी डाॅ. निलेश देशमुख यांनी घेतली भेट

19/12/2024

" कळंब येथील त्या महिलेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे नेमकी ती महिला कोण " सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात विधानसभेत आमदार सुरेश धस झाले आक्रमक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा महाविकास आघाडी कडून निषेधअमित शहांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलनप्र...
19/12/2024

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा महाविकास आघाडी कडून निषेध

अमित शहांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

प्रतिनिधी : जुबेर शेख

धाराशिव - देशाचे गृहमंत्री भाजप नेते अमित शहा यांनी संसदेमध्ये बोलताना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होईल असे वक्तव्य केले आहे. याच्या निषेधार्थ दि.19 डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणीकृती पुतळ्या समोर अमित शहा यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

तसेच बीड येथील मयत सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्याकांडातील दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तीव्र निदर्शने करत भाजप विरोधी घोषणा देण्यात आल्या.यापुढे कोणत्याही भाजपाच्या नेत्याने महापुरुषाविषयी अवमानास्पद वक्तव्य केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष सय्यद खलील सर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल,काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, नगर परिषद मा.गटनेते सिद्धार्थ बनसोडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आयाज शेख
शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव, जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे, तालुकाध्यक्ष विनोद वीर, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, सरचिटणीस जावेद काझी, नगरसेवक, रवि वाघमारे,राणा बनसोडे ,अशोक पेठे, पंकज पाटील , प्रशांत साळुंके, पृथ्वीराज चिलवंत, शेखर घोडके, रणवीर इंगळे, महादेव माळी ,अभिमान पेठे, प्रेम सपकाळ, विद्यार्थी काँग्रेसचे कफिल सय्यद, सुनील बडुरकर, सचिन धाकतोडे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धवलसिंह लावंड, गणेश असलेकर,बंडू आदरकर, सुरेश गवळी,अमित उंबरे, मनोज उंबरे सतीश लोंढे, सह्याद्री राजेंनिंबाळकर, हर्षद ठवरे, शहाजी पवार, अंकुश चौगुले , राकेश कचरे, राकेश सूर्यवंशी मुजीब काझी साबेर सय्यद, अन्वर शेख, अक्षय खळदकर संदीप गायकवाड राकेश सुर्यवंशी
शहराध्यक्ष स्वप्नील शिंगाडे, संदीप शिंदे, महेंद्र शिंदे, अक्षय जोगदंड, नवज्योत शिंगाडे, शरीफ शेख यांचे सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

19/12/2024

" लाडक्या बहिणीचा रुद्र अवतार दिसला " छेड काढणाऱ्या मद्यपी पुरुषास धो - धो धोतलं राव...

18/12/2024

तुळजापूर येथे गुणरत्न सदावर्ते यांच्यासमोर सकल मराठा समाज झाला आक्रमक

18/12/2024

"गुंडागर्दी थांबवा"तुळजापूर तालुक्यातला पवनचक्कीचा विषय विधानसभेत गाजला

16/12/2024

नूतन सुरू करण्यात आलेल्या सतर्क हिंदुस्तान न्यूज चॅनेलचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

16/12/2024
12/12/2024

राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना करण्यात आले शालेय साहित्याचे वाटप

12/12/2024

पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या समोर धाराशिवकरांचे रस्ता रोको
#धाराशिव

12/12/2024

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना वाढदिवसाच्या दिल्या शब्दसुमनाने शुभेच्छा
#तुळजापूर

10/12/2024

मारकडवाडी येथे आ.गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केला जाहीर निषेध

10/12/2024

आ.तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मिळावे यासाठी महिला जिल्हाध्यक्ष अर्चना दराडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांनी घातले श्री तुळजाभवानी मातेला साकडे
#तुळजापूर

Address

Raje Sambhaji Nagar
Tuljapur
413601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Veer maharashtra news वीर महाराष्ट्र न्युज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share