23/01/2023
🙏 ऍडमिन सर प्लिज अप्रुव पोस्ट 🙏
ओम नमो वेंकटेशया 🙏
आंध्र प्रदेश तिरुपती बालाजी दर्शन जाण्याचा प्लॅन करताय? तिकडे वेवस्था होत नाही ? आता फक्त ट्रेन तिकिट बुक करा व निघा.
आमच्याकडे मार्च / एप्रिल / मे महिन्याचे व पुढील पूर्ण आपल्या तिरुपती बालाजी स्पेशल एंट्री दर्शन तिकिट टुरिसम कोठ्यातून 100% खात्रीने बुक करून मिळेल.
हे एक पॅकेज असते त्या टुरिसम पॅकेज मध्ये -
💢 स्पेशल एंट्री बालाजी दर्शन तिकिट ( 2 तासात दर्शन + 1 लाडू प्रसाद).
💢 तिरुमला ला बालाजी मंदिराजवळ 24 तासासाठी मठात फॅमिली रूम.
💢 तिरुपती बस स्टॅण्ड ते तिरूमला ते परत तिरुपती बस स्टॅण्ड गाडी.
हे वरील सर्व समाविष्ठ असते.
तिकिट कमीत कमी एक महिना अगोदर बुक होते.
या वरील तिकिट टुरिसम पॅकेज / तिकिट ची कोस्ट ही एका वेक्ती साठी ₹ 1500/- आहे.
बुकिंग केल्यानंतर पुढील 30 मिनिटात आपल्याला दर्शन तिकिट मिळतील.
आम्ही तिरुपती मध्ये मराठी बालाजी भक्तांसाठी खालील सेवा पुरवतो.
👉 संपूर्ण तिरुपती बालाजी दर्शन लोकल तिरुपती स्टेशन ते स्टेशन पॅकेज टूर.
👉 शुद्ध शाकाहारी घरघुती पद्धतीने बनवलेले महाराष्ट्रीयन जेवण रूम / ट्रेन पार्सल.
👉 तिरुपती मध्ये लोकल साईटसीन व मंदिर दर्शन साठी टॅक्सी.
बुकिंग साठी आम्हाला आपली दर्शन तारीख,वेळ, किती वेक्ती व्हाट्सअप ला कळवा आम्ही आपल्याला सेवा देण्यास तयार आहोत.
व्हाट्सअप नं - 09966498459.