Thane Vaibhav

Thane Vaibhav www.thanevaibhav.in
Thanevaibhav is a daily Marathi newspaper of Thane district. Thanevaibhav is oldest marathi newspaper of Thane district.
(95)

It is the most widely circulated newspaper of Thane and has become mouthpiece of 1.20 crores population of Thane district. It gives all the latest news,happenings of Thane. Currently Mr Milind Ballal is the editor and Mr Nikhil Ballal is the managing editor.

27/06/2024

“तीन विदेशी महिला” आणि ठाणे सेक्स रॅकेट, बनावट पासपोर्ट आणि पुण्यातून अटक नेमकं प्रकरण काय?

27/06/2024

ठाण्यातील अनधिकृत बार ,हुक्का पार्लर आणि कल्ब वर ठाणे महापालिकेची मोठी कारवाई घोडबंदर रोड हून लाईव्ह…..

26/06/2024

“सीड इन्फोटेक लिमिटेड” च्या माध्यमातून आय.टी श्रेत्रातील तरुणांना करियर घडविण्याचा आणि नोकरी मिळवण्याचा मार्ग सोप्पा…..

SEED Infotech

e

25/06/2024

रस्त्यावरील खड्यांना तात्पुतरता मुलामा...आमदार संजय केळकर यांनी केली उड्डाणपुलावरील खड्यांची पाहणी...

पावसाळा सुरु होत नाही तोच ठाण्यातील कापुरबावडी, माजिवडा उड्डाणपुलांवर खड्डेच खड्डे असे चित्र निर्माण झाले होते. या संदर्भात वृत्त ही प्रसिध्द झाले होते व आ. केळकर यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला आहे. त्यानंतर येथील खड्डे बुजवण्यास सुरवात केली आहे. परंतु हे थातुरमातुर पध्दतीने खड्डे बुजविण्यात आले असून पुन्हा पाऊस झाल्यास मोठे खड्डे पडतील असा दावा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी पाहणी दौऱ्या दरम्यान केला. त्यामुळे केवळ तात्पुरता मुलामा न लावता ठाणेकरांना चांगले रस्ते द्यावेत अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
पावसाळा सुरु झाला आणि रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. माजिवडा, कापुरबावडी उड्डाणपुलांवर खड्डे पडल्याचे चित्र दिसत आहे. कापुरबावडीचा उड्डाणपुल चढल्यानंतर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तर पुढे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनीवर देखील खड्डे पडल्याचे दिसत आहेत. त्यातही हा रस्तां संबधित विभागाकडून पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्यात आली होती. एका मार्गिकेवर मास्टीकही टाकण्यात आले होते. परंतु पहिल्याच पावसाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची पोलखोल या निमित्ताने झाली आहे. त्यानुसार या खड्यांची पाहणी केली जाणार असल्याचे पत्र केळकर यांनी संबधीत विभागाला देखील दिले होते. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे.
दरम्यान मंगळवारी संजय केळकर यांनी मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ, कापुरबावडी, माजिवडा येथील उड्डाणपुलांसह येथील सेवा रस्त्यांचीही पाहणी केली. या पाहणी दौºयानंतर त्यांनी पालिका प्रशासनासह, वाहतुक विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर टिकेची झोड उठविली. सहा महिन्यांपूर्वी रस्ता तयार करण्यात आल्यानंतरही खड्डे कसे पडले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता पाहणी दौरा करणार म्हणून तात्पुरता मुलामा लावून खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र पुन्हा पाऊस झाला तर याठिकाणी खड्डे पडतील अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यावर यावर चांगला उपाय करावा अशी मागणीही त्यांनी केली.
तर घोडबंदर भागात सध्या मेट्रोची कामे सुरु आहेत. त्यामुळे या भागात वाहतुक कोंडी होत आहे. परंतु येथील सेवा रस्ते आजही मोकळे नसल्याचे पाहणीत त्यांना निदर्शनास आले. सेवा रस्त्यांवर वाहने पार्क केली जात आहेत, शो रुम वाल्यांची वाहने येथील रस्त्यावर लागलेले आहेत. त्यामुळे त्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. दुसरीकडे ठाणे शहरातील नाले सफाईची कामे अद्यापही पूर्ण झाली नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

25/06/2024

#मुब्रा कळवा विधानसभा मतदार संघातील कामाबाबत नजीब मुल्ला यांची पत्रकार परिषद पहा लाईव्ह….

24/06/2024

कोकण पदवीधर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा….,शिवसेना नौपाडा विभागप्रमुख किरण नाक्ती याचं आव्हान…….

23/06/2024

लंडन ते ठाणे बाय रोड १८ हजार ३०० किलोमीटर चा प्रवास टोयोटा लॅन्ड क्रुझर गाडी पहाच…..

23/06/2024

#मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे चेबुंरमधील श्री राम कृष्ण नेत्रालय येथून लाईव्ह…..

22/06/2024

“राजनिती नही, वसंत निती” प्रबोध डावखरे……

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर प्रबोध डावखरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्यानतंर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.यावर प्रबोध डावखरे यांनी सांगितले आहे की सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली…

22/06/2024

ठाण्यातील गोखले रोड वरील आर्जुन टॅावर या ईमारतीला सकाळी ७ च्या सुमारास भीषण आग लागली सुदैवाने जीवित हानी नाही.परंतु ह्या परिसरात आग विझवण्यासाठी मोठ्या अडचणी चा सामना अग्निशमन दलाला करावा लागला…..

21/06/2024

#दहावीच्या ऊत्तीर्ण विद्यार्थ्याचा सन्मान सोहळा आणि मार्गदर्शन पहा लाईव्ह…..

21/06/2024

#महाराष्ट्राचा लाडका अभिनेता श्रेयश तळपदे ठाण्यातील वावीकर आय हॅास्पिटल मधून दहावी च्या ऊत्तीण विद्यार्थ्यासोबत खास गप्पा पहा लाईव्ह…..

Wavikar Eye Hospital

21/06/2024

#महाराष्ट्राचा लाडका अभिनेता श्रेयश तळपदे ठाण्यातील वावीकर आय हॅास्पिटल मधून लाईव्ह…..

Wavikar Eye Hospital

21/06/2024

अभिनय कट्ट्याच्या योग कट्ट्यावर दरवर्षीप्रमांणे यंदाही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.ठाण्यातील अनुभवी ज्येष्ठ योग प्रशिक्षक श्री वसंत केळकर् सरांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा विभागातील नागरिकांना घेऊन
अभिनय कट्ट्याच्या योग कट्ट्यावर संस्थापक किरण नाकती यांच्या पुढाकाराने
दरवर्षीप्रमांणे यंदाही विविध योगासनं करीत
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
प्रसंगी मन व शरीराचे स्वास्थ सुदृढ व निरोगी ठेवण्याच्या दृष्टीने विविध योग प्रकार करण्यात आले. किरण नाकती यांच्या संकल्पनेतून नौपाडा विभागातील नागरीकांचे स्वास्थ निरोगी रहाण्याच्या दृष्टीने हा योग कट्टा मागील तीन वर्षे अभिनय कट्ट्यावर घेण्यात येतो.
या योगकट्ट्यावर दररोज सकाळी 6 ते 7.30 नि:शुल्क योग प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.
आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त जास्तीत जास्त नागरिकांनी या योग कट्ट्यावर सहभागी होऊन आपले आरोग्य निरोगी ठेवावे असे आवाहन किरण नाकती यांनी केले.

21/06/2024

#ठाण्यातील जलारामा मोबाईल शॅाप मध्ये नवीन नवीन मोबाईल्सवर खास ॲाफर्स;विद्यार्थ्यासाठी आर्कषक ॲाफर्स पहा लाईव्ह…..

21/06/2024

#वटपोर्णिमा निमित्त कोपिनेश्वर मंदिरात भाविकांची वड पुजणाला गर्दी काय म्हणतात भाविक पहा लाईव्ह…..

20/06/2024

#ठाण्यातील उच्चभ्रु सोसायटीत सेक्रटरी ला मारहाण;राजकीय दबावापोटी मारहाण तरुणाचा आरोप पहा लाईव्ह…..

20/06/2024

#रोटरी कल्ब ॲाफ ठाणे च्या माध्यमातून ठाण्यातील मो.ह विद्यालयात भव्य दिव्य गणितीय प्रयोगशाळा लोकार्पण सोहळा पहा लाईव्ह…..

Rotary International

19/06/2024

राष्ट्रवादी क्रॅाग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद लाईव्ह….

Jitendra Awhad Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

ठाण्यातील ताज्याघडामोडीसाठी ठाणे वैभव ला आजच फॅालो करा.तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला स्बस्क्राईब करा…..

19/06/2024

दारु च्या नशेत मद्यपी चा ऊल्हासनगर मध्ये राडा

फुकट दारु आणि चकना न मिळाल्याने बार आणि रेस्टोरंट समोर राडा नेमकं काय घडलं उल्हासनगरमध्ये पहाच…..

18/06/2024

पावसाळ्यात सुंदर रंगबेरंगी छत्री घ्यायची आहे,तर ठाण्यातील लक्ष्मी गार्मेन्टंस ला आजच भेट द्या……

17/06/2024

ठाणे लोकसभा नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांचा ठाणे करांकडून जाहिर सत्कार सोहळा पहा लाईव्ह…..

Naresh Mhaske Shivsena - शिवसेना

17/06/2024

“पोलिस भरती च्या इच्छुक उमेदवारांसाठी खुश खबर” ११९ पदासाठी भरती,बॅन्ड पोलिस,पोलिस चालक आणि पोलिस नाईक या पदासाठी भरती

ठाणे ग्रामिण पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु! १९ जुन रोजी ठाण्यातील मुब्रां परिसरात होणार भरती प्रक्रिया ठाणे ग्रामिण पोलिस अधीक्षक डॅा.डी.एस स्वामी यांनी दिली माहिती…..

17/06/2024

अभ्यास करुन परिक्षेत टॅाप करायंच आहे ? तर ठाण्यातील एलिट क्लासेस ला आजच भेट द्या……


17/06/2024

तुम्हाला पन मार्शल आर्ट शिकायचं आहे ? तर आजच भेट द्या ठाण्यातील किओ मार्शल आर्ट ॲकडमी ला!

“किओ मार्शल आर्ट” मध्ये असं दिल जात आहे मुलांना प्रशिक्षण पहाच……

16/06/2024

सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव ठाणेकरांच्या भेटीला., “लागू बंधू” विशेष रत्नांचे माहेर एक्झिबिशन सुप्रीम बॅक्वेट हॅाल डॅा. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथुन लाईव्ह……

Lagu Bandhu Jewellers Sayali Sanjeev

16/06/2024

“लागू बंधू” प्रस्तुत “रत्नांचे माहेर” विशेष एक्झिबिशन आणि सेल ठाण्यातील सुप्रीम बॅक्वेट हॅाल,काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव ला भेट देण्याची संधी आत्ताच भेट द्या आणि पहा लाईव्ह…..

16/06/2024

ठाणे स्थानकातील नवा ॲक्वारियम लुक तुम्ही पाहिलात का? ठाणे 2.O वर्जन मध्ये तुम्हाला कसे वाटले?

Address

Tembhi Naka, Veer Savarkar Marg
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thane Vaibhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Thane Vaibhav:

Videos

Share

Category


Other Newspapers in Thane

Show All