20/07/2023
वनसंवर्धन दिन...... ( 23 जुलै 2023 )
वृक्ष संवर्धन दिनाचा दिवस खास वृक्ष रक्षणाच्या घेऊन ध्यास ,तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस ,पृथ्वीला देवू मोकळा श्वास.........
झाडे लावा सृष्टी वाचवा पर्यावरणाचा साधा समतोल लाभेल आरोग्य संपन्नता जीवन आहे अनमोल.............
भविष्य उद्याचे नव्या पिढीचे संकटात टाकू नका ,वनांचे करारक्षण उज्वल भविष्याचे हेच धोरण............
जंगल करा घनदाट सळसळेल रक्त मनगटात वृक्षतोड करू नका ,जीवन धोक्यात टाकू नका........