Weekly Kokanwedh

Weekly Kokanwedh वेध घेऊया कोकणच्या मातीचा...

03/12/2022

हौशी राज्य नाट्य स्पर्धा दिवस दुसरा

नाटक : फेसबुक फ्रेंड्स

03/12/2022
30/11/2022

गरगर फिरते रिक्षा... ड्रायव्हर मारतो चकरा... #रत्नागिरी #जेलरोड

30/11/2022

आजपासून #रत्नागिरी रत्नागिरी त सुरु होतेय #राज्यनाट्य स्पर्धा

कोणती कोणती #नाटके पाहाल 👇🏻👇🏻

रत्नागिरी येथून दररोज संध्याकाळी 7 वाजता स्वा. विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह येथे सादर होणारी नाटके

30 नोव्हेंबर ला युथ फोरम देवगड यांचे 'निर्वासित' (स्वप्नील जाधव),

1 डिसेंबर ला श्री देव गोपाळकृष्ण प्रासादिक नाट्यमंडळ जानशी, राजापूर यांचे 'फेसबुक फ्रेंड' (प्रसाद पंगेरकर ),

2 डिसेंबररोजी श्री भैरीदेव देवस्थान, जांभारी यांचजे 'कळा या लागल्या जीवा' (किरण पोत्रेकर ),

3 डिसेंबरला संकल्प कलामंच यांचे 'मावळतीचा इंद्रधनू' (ज्ञानेश्वर पाटील),

5 डिसेंबरला संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कलामंच देवरुख यांचे 'एक्स्ट्रीम' (डॉ. अभिजित सावंत),

6 डिसेंबर रोजी सहयोग, रत्नागिरी यांचे 'मड वॉक' (श्रीपाद देशपांडे),

7 डिसेंबरला रत्नवेध कलामंच रत्नागिरी यांचे 'प्रतिध्वनी' (पराग घोंगे),

8 डिसेंबरला कुणबी कर्मचारी सेवा संघ, रत्नागिरी यांचे 'तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?' (सचिन शीतप ),

9 डिसेंबरला कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ यांचे 'मेलो डोळो मारून गेलो' (गंगाराम गवाणकर),

10 डिसेंबर रोजी आश्रय सेवा संस्था रत्नागिरी यांचे 'रात्र संपली पण उजाडलं कुठं?' (लीला फणसकर )

12 डिसेंबर रोजी अखिल चितपावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ रत्नागिरी यांचे 'किनारा' (जयवंत दळवी ) सादर होणार आहेत.

30/11/2022

#रत्नागिरी त रस्त्यावर अवतरली गंगा

नव्या नळपाणी योजनेच्या कामाचा उडतोय बोजवारा

रस्ते निकृष्ट, पाणी योजनेच्या कामात ढिसाळपणा

Address

Ratnagiri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Weekly Kokanwedh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Weekly Kokanwedh:

Videos

Share

Category


Other Newspapers in Ratnagiri

Show All